munotes®

HSC Secretarial Practice July 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Secretarial-Practice-July-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-349 · 7 pages · 70 KB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 29 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :
    • (1) कर्जाऊ भांडवलावर … दिले जाते. (अ) व्याज (ब) सूट (क) लाभांश
    • (2) ठेवी या कमीतकमी सहा महिन्यांसाठी व जास्तीत जास्त … महिन्यांसाठी स्वीकारता येतात. (अ) 36 (ब) 13 (क) 30
    • (3) वाहक कर्जरोखेधारकांना … द्वारे व्याज दिले जाते. (अ) व्याज अधिपत्र (ब) परतावा आदेश (क) व्याज कूपन
    • (4) … ISIN साठी आवेदन सादर करावे लागते. (अ) ठेवीदारांना (ब) डिपॉझिटरी पार्टीसिपंटना (क) कंपन्यांना
    • (5) वित्तीय बाजार असा बाजार आहे ज्यामध्ये लोक … आणि डेरिव्हेटीव्हचा कमी व्यवहार किंमतीवर व्यापार करतात. (अ) सोने (ब) वित्तीय प्रतिभूती (क) वस्तू
    Read the model answer
  2. (B) जोड्या जुळवा. 'अ' गट: (अ) बोनस भाग (ब) दिलगिरी पत्र (क) ई.सी.एस. (ड) लाभांश (इ) सेबी. 'ब' गट: (1) इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस (2) कर्जरोखेधारक (3) भाग वाटप न करणे (4) इलेक्ट्रॉनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी (5) भारतातील सगळ्यात जुन्या भाग बाजारांपैकी एक (6) नफ्याचे भांडवलीकरण (7) प्रतिभूती बाजारात गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करणे (8) भागधारक (9) कर्जाचे भांडवलीकरण (10) भागांचे वाटप
    Read the model answer
  3. (C) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा :
    • (1) एकूण भांडवलातील वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर.
    • (2) भागांवरील मालकी हक्क दर्शविणारा दस्तऐवज.
    • (3) कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कंपनीने या कालावधीमध्ये केले पाहिजे.
    • (4) कंपनी आणि ठेव विश्वस्त यांच्यामधील करार.
    • (5) भारत सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेने सादर केलेले विपत्र.
    Read the model answer
  4. (D) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा :
    • (1) लाभांशाचे वाटप त्याच्या घोषणेपासून '60 दिवसांच्या' आत केले पाहिजे.
    • (2) 'एफ.पी.ओ.' म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे.
    • (3) जेव्हा अर्थव्यवस्थेत 'मंदी' असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते.
    • (4) ठेवी हा वित्त पुरवठ्याचा 'अंतर्गत' मार्ग आहे.
    • (5) बंधपत्र हे 'अल्प मुदतीचा' निधी पुरविते.
    Read the model answer

Q. 2 खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) (8 marks)

  1. (1) मंदीवाला
    Read the model answer
  2. (2) वित्त गुंतवणुकीचा निर्णय
    Read the model answer
  3. (3) कर्जाऊ भांडवल
    Read the model answer
  4. (4) डिमटेरियलायझेशन
    Read the model answer
  5. (5) हक्क भाग
    Read the model answer
  6. (6) प्राथमिक बाजार
    Read the model answer

Q. 3 खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणत्याही दोन) (6 marks)

  1. (1) श्री. जतिन हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात. त्यांच्या ग्राहकांच्या काही समस्या आहेत. श्री. जतिन यांना समस्या सोडविण्यासाठी मदत करा.
    • (अ) BDI बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट (D.P.) म्हणून सेवा देऊ इच्छितात, तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?
    • (ब) KM फिनान्शियल कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात, तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?
    • (क) T.T. कंपनी लिमिटेड प्रारंभिक भाग (IPO) विक्री करू इच्छिते तर तिने सेबीकडे नोंदणी करावी का?
    Read the model answer
  2. (2) साई कंपनी लिमिटेड ने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले.
    • (अ) पुरेशा नफ्याअभावी ₹ 5/- प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का?
    • (ब) संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का?
    • (क) संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का?
    Read the model answer
  3. (3) मून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे.
    • (अ) कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का?
    • (ब) ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीने कोणते दस्तऐवज द्यावेत?
    • (क) कंपनी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते?
    Read the model answer

Q. 4 खालील मध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (1) स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
    Read the model answer
  2. (2) प्राथमिक भाग विक्री (IPO) आणि पुढील भाग विक्री (FPO)
    Read the model answer
  3. (3) अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
    Read the model answer
  4. (4) नाणे बाजार आणि भांडवल बाजार
    Read the model answer

Q. 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (1) भाग प्रमाणपत्रातील तपशील विशद करा.
    Read the model answer
  2. (2) गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (3) ठेवीची स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व शर्ती लिहा.
    Read the model answer

Q. 6 खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (1) अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात.
    Read the model answer
  2. (2) कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते.
    Read the model answer
  3. (3) लाभांश कंपनीच्या नफ्यातून दिला जातो.
    Read the model answer
  4. (4) डिपॉझिटरी ही सहज आणि जलद भाग हस्तांतरण करते.
    Read the model answer

Q. 7 खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) (10 marks)

  1. (1) भागधारकाच्या लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या पत्रास उत्तर लिहा.
    Read the model answer
  2. (2) कर्जरोखेधारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा.
    Read the model answer
  3. (3) ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा.
    Read the model answer

Q. 8 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) (8 marks)

  1. (1) कर्जरोख्यांची व्याख्या लिहा व त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (2) भागभांडवलांचे वर्गीकरण स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!