munotes®

HSC Mathematics and Statistics (Arts and Science) June 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Mathematics-and-Statistics-Arts-and-Science-June-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J277 · 8 pages · 2.2 MB

Loading PDF...

Older exam March 2026 (Marathi medium) Board exam · Mathematics and Statistics (Arts and Science) →
Newer exam None yet: this is the latest New papers land after each exam.

Questions asked in this paper

Solved paper All 34 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (20 marks)

  1. Q. 1 प्रत्येक उपप्रश्नासाठी खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून योग्य तो पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (प्रत्येकी 2 गुण):
    • (i) जर A = {1, 2, 3, 4, 5} असेल तर खालील कोणते विधान सत्य नाही? (a) ∃ x ∈ A, ज्याप्रमाणे x + 3 = 8 (b) ∃ x ∈ A, ज्याप्रमाणे x + 2 < 9 (c) ∀ x ∈ A, x + 6 ≥ 9 (d) ∀ x ∈ A, x + 5 ≤ 10
    • (ii) sin[sin⁻¹(−1/√2) − 3 sin⁻¹(√3/2)] ची किंमत = … (a) −1/√2 (b) 1/√2 (c) √3/2 (d) −√3/2
    • (iii) जर p̂, q̂ व r̂ या एकक सदिश राशी एकमेकांना लंब असून एक दक्षिण हस्त त्रिकूट बनवत असतील तर p̂·(q̂ × r̂) + q̂·(p̂ × r̂) + r̂·(p̂ × q̂) ची किंमत = … (a) −2 (b) 0 (c) 1 (d) 3
    • (iv) एक रेषा बिंदू A(3, 4, −1) आणि बिंदू B(2, −1, 3) मधून जात असेल तर त्या रेषेचे कार्तेशियन समीकरण … (a) (x + 3)/1 = (y − 4)/5 = (z + 1)/(−4) (b) (x − 3)/(−1) = (y − 4)/(−5) = (z + 1)/(−4) (c) (x − 3)/(−1) = (y − 4)/(−5) = (z + 1)/4 (d) (x − 3)/(−1) = (y − 4)/5 = (z + 1)/(−4)
    • (v) जर y = logₓ a असेल तर dy/dx = … (a) −log a/(x (log x)²) (b) x log a (c) −1/logₓ a (d) 1/(x log a)
    • (vi) जर f(x) = sin⁻¹x/√(1 − x²) आणि g(x) = e^(sin⁻¹x) तर ∫ f(x)·g(x) dx = … (a) e^(sin⁻¹x)(1 − sin⁻¹x) + c (b) e^(sin⁻¹x)(sin⁻¹x − 1) + c (c) e^(sin⁻¹x)(sin⁻¹x + 1) + c (d) e^(cos⁻¹x)(cos⁻¹x − 1) + c
    • (vii) रेषा y = 2x, X अक्ष आणि रेषा x = −1 आणि x = 4 ने व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफळ = … (चौ. एकक) (a) 15 (b) 17 (c) 16 (d) 14
    • (viii) द्विपद वितरणामध्ये E(X) = 6, Var(X) = 4.2 असेल तर n ची किंमत = … (a) 22 (b) 24 (c) 20 (d) 26
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (प्रत्येकी 1 गुण):
    • (i) p ∧ t या विधानाचे दुहेरी (dual) लिहा.
    • (ii) XZ प्रतलापासून बिंदू (3, −5, 6) चे अंतर किती?
    • (iii) एका कणाचे (particle) t वेळेतील विस्थापन S = 3t² + 4t + 1 आहे तर या कणाचा t वेळेतील वेग काढा.
    • (iv) (d²y/dx²)^(5/2) = ∛(dy/dx) या विकलनीय समीकरणाचा क्रम (order) लिहा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालील दिलेल्या प्रश्नांमधून कोणतेही आठ प्रश्न सोडवा (16 marks)

  1. Q. 3 (~p ∧ q) ∨ (p ∧ ~r) या विधानाचा विद्युत परिपथ (switching circuit) काढा.
    Read the model answer
  2. Q. 4 व्यूह (matrix) (ओळी (5, 2), (−1, 6)) च्या सहगुणकाचा (co-factor) व्यूह (matrix) काढा.
    Read the model answer
  3. Q. 5 cos 5θ = 1/2 या समीकरणाची सामान्य उकल (general solution) काढा.
    Read the model answer
  4. Q. 6 3x² + kxy + 2y² = 0 हे समीकरण 2x + y = 0 ही एक रेषा दाखवत असेल तर 'k' ची किंमत काढा.
    Read the model answer
  5. Q. 7 जर A, B, C या बिंदूंचे स्थान सदिश (position vectors) ā, b̄, c̄ असतील आणि 10ā = 7b̄ + 3c̄ तर बिंदू C हा रेषाखंड AB ला कोणत्या गुणोत्तरात दुभागेल?
    Read the model answer
  6. Q. 8 r̄ = (î + 2ĵ + 3k̂) + λ(2î − ĵ + k̂) व r̄ = (î + 2ĵ + 3k̂) + μ(î + 2ĵ + k̂) या दोन रेषांमधील कोन (angle) काढा.
    Read the model answer
  7. Q. 9 फल (function) f(x) = x − 1/x, x ∈ R, x ≠ 0 हे चढते किंवा उतरते फल (increasing or decreasing function) आहे का ते तपासा.
    Read the model answer
  8. Q. 10 सोडवा: −1 ते 1 ∫ |x| dx
    Read the model answer
  9. Q. 11 सोडवा: ∫ x log x dx
    Read the model answer
  10. Q. 12 वक्र (curve) x² + y = 0, X अक्ष आणि रेषा x = 1, x = 4 यांनी व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा.
    Read the model answer
  11. Q. 13 X या यादृच्छिक चलाचे (random variable) संभाव्य वितरण खालील प्रमाणे: X = x: 0, 1, 2, 3, 4; P(X = x): 0.1, k, 2k, 2k, k. (i) k (ii) F(2) काढा.
    Read the model answer
  12. Q. 14 सोडवा: ∫ eˣ(1 + x)/cos²(xeˣ) dx
    Read the model answer

Section C: विभाग क: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (24 marks)

  1. Q. 15 [(p ∨ q) ∧ ~p] ∧ ~q या विधान नमुना (statement pattern) हा पुनरुक्ती (tautology), विरोधाभास (contradiction) किंवा दोन्ही ही नाहीत (contingency) हे सत्यता सारणीच्या साहाय्याने शोधा.
    Read the model answer
  2. Q. 16 सिद्ध करा: sin⁻¹(3/5) + cos⁻¹(12/13) = sin⁻¹(56/65)
    Read the model answer
  3. Q. 17 त्रिकोण ABC मध्ये, जर a = 10, b = 8, c = 6 असेल तर (i) sin(C/2) (ii) cos(B/2) ची किंमत काढा.
    Read the model answer
  4. Q. 18 A(1, 2, 1), B(2, −3, 4), C(3, 4, −5), D(2, 3, −2) हे चार बिंदू एक प्रतलीय आहेत का? तुमचे मत सिद्ध करा.
    Read the model answer
  5. Q. 19 x/2 = y/(−1) = z/2 आणि (x + 1)/2 = (y − 1)/(−1) = (z + 1)/2 या दोन समांतर रेषांतील अंतर काढा.
    Read the model answer
  6. Q. 20 बिंदू A(2, 1, 1), B(0, 2, 3) आणि C(4, 5, 6) या बिंदूंतून जाणाऱ्या प्रतलाचे सदिश समीकरण (vector equation) काढा.
    Read the model answer
  7. Q. 21 जर y = log[(x + √(x² + a²))/(√(x² + a²) − x)] तर dy/dx काढा.
    Read the model answer
  8. Q. 22 36 से.मी. लांबीची तार वाकवून आयत तयार केला. जर त्या आयताचे क्षेत्रफळ सर्वाधिक (maximum) असल्यास त्या आयताची परिमाणे शोधा.
    Read the model answer
  9. Q. 23 फल (function) f(x) = x² − 5x + 9, x ∈ [1, 4] हे रोल्स (Rolle's) प्रमेय (theorem) चे समाधान करते हे सत्यापित (verify) करा.
    Read the model answer
  10. Q. 24 x(dy/dx) − √(x² + y²) = y हे विकलनीय समीकरण सोडवा.
    Read the model answer
  11. Q. 25 एका सतत आनिबंध चलाचे (continuous random variable) संभाव्य घनता फल (p.d.f.) जर f(x) = x/8; 0 < x < 4; = 0; अन्यथा. (i) संचित वारंवारिता फलन रूपात लिहा (expression for c.d.f. of X) (ii) F(x) = ? जेव्हा x = 0.5 आणि x = 5
    Read the model answer
  12. Q. 26 एका यादृच्छिक चल (random variable) X चे संभावनीयता राशी फलन (p.m.f.) हे P(X = x) = ⁴Cₓ (5/9)ˣ (4/9)^(4 − x); x = 0, 1, 2, 3, 4; = 0; अन्यथा. तर E(X) आणि Var(X) काढा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा (20 marks)

  1. Q. 27 व्यूह (matrix) (ओळी (−4, −3, −3), (1, 0, 1), (4, 4, 3)) चा व्यस्त (inverse) काढा.
    Read the model answer
  2. Q. 28 जर h² − ab ≥ 0 असेल व x आणि y मधील दोन कोटीचे (second degree) एक जिनसीय (homogeneous) समीकरण जसे की, ax² + 2hxy + by² = 0 मूळ बिंदूतून जाणाऱ्या रेषांच्या जोडीचे (pair of lines) प्रतिनिधित्व करते, हे सिद्ध करा.
    Read the model answer
  3. Q. 29 जर ā, b̄, c̄ हे तीन नैकप्रतलिय (non coplanar) सदिश राशी असतील तर r̄ हा सदिश अंतराळामध्ये (in a space) ā, b̄, c̄ च्या रेखीय संयोजन (linear combination) च्या एका व एकाच रूपात मांडता येतो, हे सिद्ध करा.
    Read the model answer
  4. Q. 30 खाली दिलेल्या रेषीय समीकरणांची (L.P.P.) आलेख पद्धतीच्या (graphical method) साहाय्याने किमान (minimum) किंमत काढा जसे Minimize: z = 8x + 10y, अटी: 2x + y ≥ 7, 2x + 3y ≥ 15, x ≥ 0, y ≥ 2
    Read the model answer
  5. Q. 31 जर x = f(t) आणि y = g(t) हे t चे विकलनीय फलन असतील म्हणून y हे x चे विकलनीय फलन असेल आणि dx/dt ≠ 0 तर सिद्ध करा की, dy/dx = (dy/dt)/(dx/dt), त्यावरून dy/dx काढा जेव्हा x = sin t, y = cos t.
    Read the model answer
  6. Q. 32 सोडवा: ∫ 2/(3 + 2 sin²x + 5 cos²x) dx
    Read the model answer
  7. Q. 33 सिद्ध करा की, −a ते a ∫ f(x) dx = 2 (0 ते a ∫ f(x) dx), जर f(x) हे सम फल; = 0, जर f(x) हे विषम फल.
    Read the model answer
  8. Q. 34 न्यूटनच्या नियमानुसार एका वस्तूस (body) 100° C वरून 60° C पर्यंत थंड होण्यास 20 मिनिटे लागतात जर वातावरणीय तापमान (surrounding temperature) 20° C असेल तर त्या वस्तूचे (body) तापमान 40° C होण्यास किती वेळ लागेल?
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!