HSC Mathematics and Statistics (Commerce) July 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
March 2024 (Marathi medium)
Board exam · Mathematics and Statistics (Commerce)
→
Newer exam
March 2025 (Marathi medium)
Board exam · Mathematics and Statistics (Commerce)
→
Questions asked in this paper
Solved paper All 32 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 विभाग 1 (12 marks)
-
(A) खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि लिहा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) खालीलपैकी कोणते वाक्य तर्कशास्त्रातील विधान आहे? (अ) तो एक चांगला कलाकार आहे. (ब) तू अजून दुपारचे जेवण केलेस का? (क) प्रत्येक वास्तविक संख्या ही एक जटिल संख्या असते. (ड) मोटार येथे आणा.
- (ii) जर y = 2x² + log 2 + 5 तर dy/dx = … (अ) x (ब) 4x (क) 2x + log 2 (ड) −4x
- (iii) जर x = 2at², y = 4at, तर dy/dx = … (अ) −1/(2at²) (ब) 1/(2at³) (क) 1/t (ड) 1/(4at³)
- (iv) बिंदू P(−1, −2) वरील वक्र y = x² + 4x + 1 स्पर्शिकेचे समीकरण … असेल. (अ) 2x − y = 0 (ब) x + 2y + 5 = 0 (क) 2x + 4 = 3y (ड) 5x + y = 1
- (v) ∫₋₂³ dx/(x + 5) = … (अ) −log(8/3) (ब) 3 log(3/8) (क) log(8/3) (ड) −2 log(3/8)
- (vi) विकलनीय समीकरण d²x/dt² + (dx/dt)² + 8 = 0 चा क्रम (order) आणि कोटी (degree) … आहे. (अ) क्रम = 2, कोटी = 2 (ब) क्रम = 1, कोटी = 2 (क) क्रम = 1, कोटी = 1 (ड) क्रम = 2, कोटी = 1
-
(B) खालीलपैकी प्रत्येक विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) प्रत्येक एकक सारणी (identity matrix) ही एक अदिश सारणी (scalar matrix) असते.
- (ii) वस्तूच्या किमतीच्या (y) संदर्भात मागणी (x) बदलण्याचा दर dy/dx असेल.
- (iii) dy/dx − y = x ह्या विकलनीय समीकरणाचा (I.F.) एकत्रीकरण घटक eˣ असेल.
-
(C) खाली दिलेल्या रिक्त जागा भरा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) जर y = x·log x तर d²y/dx² = …
- (ii) जर किरकोळ महसूल Rm = 40 आणि मागणीची लवचीकता η = 5 असेल तर सरासरी महसूल RA … असेल.
- (iii) y = x⁴, x = 1, x = 5 आणि X-अक्ष यांनी बंदिस्त असलेल्या जागेचे क्षेत्रफळ … असेल.
Q. 2 (A) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 3 गुण) (6 marks)
-
(i) 'जर ट्रेन वेळेवर पोहोचली तर मी पुढील विमान प्रवास करू शकतो'. ह्या विधानाचे विरुद्ध (converse), व्यस्त (inverse) आणि विपरीत (contrapositive) विधाने लिहा.Read the model answer
-
(ii) जर A = (ओळी (1, 2), (−1, −2)), B = (ओळी (2, a), (−1, b)) आणि जर (A + B)² = A² + B² तर a आणि b च्या किंमती शोधा.Read the model answer
-
(iii) जर y = (x)ˣ + (a)ˣ तर dy/dx शोधा.Read the model answer
Q. 2 (B) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 4 गुण) (8 marks)
-
(i) सोडवा: ∫ x/(4x⁴ − 20x² − 3) dxRead the model answer
-
(ii) सोडवा: ∫₁³ log x dxRead the model answer
-
(iii) जिवाणूंच्या विशिष्ट वातावरणात, त्यांच्या वाढीचा दर उपस्थित असलेल्या संख्येच्या प्रमाणात आहे. जर असे दिसून येते की त्यांची संख्या 4 तासांत दुप्पट होते तर 12 तासांत त्यांची संख्या किती पट होईल?Read the model answer
Q. 3 (A) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 3 गुण) (6 marks)
-
(i) 36 सेमी लांबीची धातूची तार आयत बनविण्याकरिता वाकवली गेली. जर आयताचे क्षेत्रफळ कमाल असेल तर त्याची परिमाणे (dimensions) शोधा.Read the model answer
-
(ii) सोडवा: ∫ (2x + 1)/(x(x − 1)(x − 4)) dxRead the model answer
-
(iii) y² = 25x आणि रेषा x = 4 ने बंदिस्त असलेल्या जागेचे क्षेत्रफळ शोधा.Read the model answer
Q. 3 (B) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 4 गुण) (4 marks)
-
(i) सत्यता सारणी (truth table) चा वापर करून खालील विधानबंधांची पडताळणी करा: ~(p → ~q) ≡ p ∧ ~(~q) ≡ p ∧ qRead the model answer
-
(ii) खाली दिलेली समीकरणे व्यस्त पद्धतीने सोडवा: x + y + z = 1, x − y + z = 2, x + y − z = 3Read the model answer
Q. 3 (C) खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा (प्रत्येकी 4 गुण) (4 marks)
-
(i) x वस्तूंच्या निर्मितीची किंमत C = x³ − 16x² + 47x द्वारे दिली जाते. x च्या कोणत्या मूल्यांसाठी सरासरी किंमत कमी होत आहे? (पत्रिकेत उकल सरासरी किंमत CA = C/x आणि तिच्या विकलनाद्वारे, चौकटी भरण्यासाठी मांडली आहे.)Read the model answer
-
(ii) विकलनीय समीकरण सोडवा: y − x dy/dx = 0. (पत्रिकेत उकल चल वेगळे करून, चौकटी भरण्यासाठी मांडली आहे.)Read the model answer
Q. 4 विभाग 2 (12 marks)
-
(A) खाली दिलेल्या प्रत्येक उपप्रश्नासाठी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि लिहा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) ज्या तारखेला हुंडीचा कालावधी संपतो त्याला … म्हणतात. (अ) कायदेशीर देय तारीख (legal due date) (ब) वाढीव तारीख (grace date) (क) नाममात्र देय तारीख (nominal due date) (ड) काढण्याची तारीख (date of drawing)
- (ii) एका व्यक्तीने 4,00,000 रुपयांच्या मालमत्तेचा विमा उतरवला. विम्याच्या हप्त्याचा दर ₹ 35 रुपये प्रति हजार प्रति वर्ष आहे. तर विम्याच्या वार्षिक हप्त्याची रक्कम … असेल. (अ) ₹ 14,000 (ब) ₹ 24,000 (क) ₹ 34,000 (ड) ₹ 15,000
- (iii) पाश्चेस् किंमत निर्देशांक क्रमांक … या द्वारे दिला जातो. (अ) (Σp0q0/Σp1q0) × 100 (ब) (Σp0q1/Σp1q1) × 100 (क) (Σp1q0/Σp0q0) × 100 (ड) (Σp1q1/Σp0q1) × 100
- (iv) जर कार्य I, II, III यांच्या प्रक्रिया करण्याचा काळ पहिल्या यंत्रावर 8, 6, 5 आणि दुसऱ्या यंत्रावर 8, 3, 4, M1 − M2 या क्रमाने असेल तर इष्टतम अनुक्रम … असेल. (अ) I, II, III (ब) I, III, II (क) II, I, III (ड) III, II, I
- (v) जर E(X) = 4 आणि X पॉयसॉन वितरण अनुसरण करते तर V(X) = … (अ) 2 (ब) −2 (क) 4 (ड) −4
- (vi) 3 नाण्यांची एकाच वेळी नाणेफेक केली जाते. जर छाप्यांची संख्या X असेल तर X चे अपेक्षित मूल्य … असेल. (अ) 1 (ब) 1.5 (क) 1.9 (ड) 1.017
-
(B) खालीलपैकी प्रत्येक विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) X वर Y च्या प्रतिगमन समीकरणात, X हा स्वतंत्र चल आहे आणि Y हा अवलंबन चल आहे.
- (ii) असमानता x ≤ 0, y ≤ 0 दर्शविणारा प्रदेश पहिल्या चतुर्थांशामध्ये असतो.
- (iii) सोपवणी समस्येत जर स्तंभांची संख्या रांगेच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर एक बनावट स्तंभ जोडला जातो.
-
(C) खाली दिलेल्या रिक्त जागा भरा (प्रत्येकी 1 गुण):
- (i) जर एक दलाल ₹ 48,000 विक्रीच्या 12% प्रमाणे दलाली घेत असेल तर त्याची एकूण दलाली … रुपये असेल.
- (ii) वस्तुनिष्ठ फल (objective function) चे इष्टतम मूल्य व्यवहार्य प्रदेशाच्या (feasible region) … बिंदूंवर असते.
- (iii) जर एका सतत यादृच्छिक चलाचे संभाव्यता घनता फल (p.d.f.) f(x) = x/8, 0 < x < 4 साठी; = 0, अन्यथा; तर P(1 < x < 2) = …
Q. 5 (A) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 3 गुण) (6 marks)
-
(i) जर ₹ 20,000 प्रति वर्षाची एक वार्षिकी 2 वर्षात ₹ 41,000 इतकी होते तर वार्षिक चक्रवाढ व्याज दर शोधा.Read the model answer
-
(ii) खाली दिलेल्या माहितीसाठी साध्या एकत्रित पद्धती (simple aggregate method) चा वापर करून मूल्य निर्देशांक क्रमांक (value index number) शोधा. वस्तू; मूळ वर्ष किंमत, प्रमाण; चालू वर्ष किंमत, प्रमाण: A: 30, 22; 40, 18. B: 40, 16; 60, 12. C: 10, 38; 15, 24. D: 50, 12; 60, 16. E: 20, 28; 25, 36.Read the model answer
-
(iii) यंत्र लेथ आणि सरफेस ग्राइंडर वर अनुक्रमे पाच कामे केली जातात. प्रत्येक यंत्रावर प्रत्येक कामाने घेतलेला वेळ तासांमध्ये खाली दिलेला आहे. कामांचा इष्टतम क्रम निश्चित करा आणि एकूण व्यतीत वेळ शोधा: कामे: I, II, III, IV, V. लेथ: 4, 1, 5, 2, 5. सरफेस ग्राइंडर: 3, 2, 4, 3, 6.Read the model answer
Q. 5 (B) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 4 गुण) (8 marks)
-
(i) 14 एप्रिल रोजी ₹ 7,000 ची हुंडी काढण्यात आली आणि 6 जुलै रोजी 5% वार्षिक दराने वटविण्यात आली. बँकेने हुंडीचे ₹ 6,930 दिले. हुंडीचा कालावधी शोधा.Read the model answer
-
(ii) खालील सारणीत ईस्पातचे उत्पादन (10 लक्ष टन मध्ये) वर्ष 1976 ते 1986 साठी दिले आहे: वर्षे: 1976, 1977, 1978, 1979, 1980, 1981, 1982, 1983, 1984, 1985, 1986. उत्पादन: 0, 4, 4, 2, 6, 8, 5, 9, 4, 10, 10. कमीत कमी वर्ग पद्धती (least square method) चा वापर करून वरील माहितीसाठी प्रवृत्ती रेषा काढा.Read the model answer
-
(iii) खालील रेषीय उपयोजन (L.P.P.) आलेखीय पद्धतीने सोडवा: महत्तम करा: z = 7x + 11y. अटी: 3x + 4y ≤ 24, 5x + 3y ≤ 30, x ≥ 0, y ≥ 0Read the model answer
Q. 6 (A) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 3 गुण) (6 marks)
-
(i) एका द्विचलीय माहितीसाठी, x̄ = 53, ȳ = 28, byx = −1.2, bxy = −0.3. शोधा: (अ) x आणि y मधील सहसंबंध गुणांक. (ब) x = 50 साठी y चे अंदाजित मूल्य.Read the model answer
-
(ii) दिले आहे Σp0q0 = 220, Σp0q1 = 380, Σp1q1 = 350 आणि मार्शल-एजवर्थस् किंमत निर्देशांक क्रमांक 150 आहे. लॅस्पीयरस् किंमत निर्देशांक क्रमांक शोधा.Read the model answer
-
(iii) खाली दिलेली माहिती ब्लीचिंग पावडरचे उत्पादन (हजार टन मध्ये) वर्ष 1962 ते 1972 साठी आहे: वर्षे: 1962, 1963, 1964, 1965, 1966, 1967, 1968, 1969, 1970, 1971, 1972. उत्पादन: 0, 0, 1, 1, 4, 2, 4, 9, 7, 10, 8. वरील माहितीसाठी 5 वर्षीय चलित सरासरीचा वापर करून कलमूल्ये काढा.Read the model answer
Q. 6 (B) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा (प्रत्येकी 4 गुण) (4 marks)
-
(i) चार नवीन यंत्रे M1, M2, M3 आणि M4 एका यंत्र दुकानामध्ये बसवल्या जाणार आहेत. A, B, C, D आणि E अश्या पाच रिकाम्या जागा उपलब्ध आहेत. मर्यादित जागेमुळे यंत्र M2 जागा C वर ठेवता येत नाही आणि यंत्र M3 जागा A वर ठेवता येत नाही. किंमत सारणी खाली दिलेली आहे: जागा A, B, C, D, E. M1: 4, 6, 10, 5, 6. M2: 7, 4, -, 5, 4. M3: -, 6, 9, 6, 2. M4: 9, 3, 7, 2, 3. इष्टतम सोपवणी शोधा.Read the model answer
-
(ii) एका वस्तूंच्या मोठ्या साठ्यामध्ये 10% सदोष वस्तू आहेत. 4 वस्तूंच्या नमुन्यात एकापेक्षा जास्त दोषपूर्ण वस्तूंचा समावेश नसण्याची संभाव्यता काय असेल?Read the model answer
Q. 6 (C) खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा (प्रत्येकी 4 गुण) (4 marks)
-
(i) 3x + 2y − 26 = 0 आणि 6x + y − 31 = 0 ह्या दोन प्रतिगमन रेषांच्या समीकरणांवरून x आणि y मधील सहसंबंध गुणांक काढा. (पत्रिकेत उकल byx आणि bxy द्वारे, चौकटी भरण्यासाठी मांडली आहे.)Read the model answer
-
(ii) X चे संभाव्य वितरण खालीलप्रमाणे आहे: x: 0, 1, 2, 3, 4. P(X = x): 0.1, k, 2k, 2k, k. शोधा: (अ) k (ब) P(X < 2) (क) P(1 ≤ X < 4) (ड) F(2). (पत्रिकेत उकल चौकटी भरण्यासाठी मांडली आहे.)Read the model answer
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium) Open
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)