HSC Book-Keeping and Accountancy June 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
March 2026 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Newer exam
None yet: this is the latest
New papers land after each exam.
Questions asked in this paper
Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 सर्व उपप्रश्न अनिवार्य आहेत (20 marks)
-
(A) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्य पुन्हा लिहा :
- (i) … ही अदृश्य संपत्ती आहे. (अ) ख्याती (ब) स्कंध (क) रोख (ड) फर्निचर
- (ii) उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य म्हणजे … होय. (अ) तूट (ब) नफा (क) वाढावा (ड) तोटा
- (iii) संपत्तीच्या मूल्यात घट होते तेव्हा पुनर्मूल्यांकन खाते … केले जाते. (अ) नावे (ब) जमा (क) समान (ड) अधिक
- (iv) नोंदणी अधिकारी … असतो. (अ) सरकारी अधिकारी (ब) पृष्ठांकिती (क) आदाता (ड) आहर्ता
- (v) कायम ठेव खाते … या गटात मोडते. (अ) गुंतवणूक (ब) बँक खाते (क) चल देयता (ड) चल संपत्ती
-
(B) खालील विधानांसाठी एक शब्द / शब्द समूह / संज्ञा लिहा :
- (i) असा खर्च जो देय असण्यापूर्वीच केला जातो.
- (ii) अशी प्राप्ती जी आवर्ती स्वरूपाची नसते.
- (iii) भागीदार प्रवेशामध्ये जुन्या भागीदारांना सामान्य निधीचे वाटप करावयाचे प्रमाण.
- (iv) भागीदारीचा व्यवसाय संपुष्टात येणे.
- (v) भागांचे दर्शनी मूल्यांकन निर्गमन.
-
(C) खालील विधाने पूर्ण करा :
- (i) भागीदारी संस्थेमधील भागीदाराची देयता … असते.
- (ii) पुणे विद्यापीठ हे नफा-तोटा खाते ऐवजी … खाते तयार करते.
- (iii) जी व्यक्ती विपत्र काढते त्यास … म्हणतात.
- (iv) पुनर्मूल्यांकन खात्याला … खाते असेही म्हणतात.
- (v) चल अनुपात = … ÷ चल देयता
-
(D) खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते लिहा :
- (i) मोफत वाटलेला माल व्यापार खात्याला नावे दर्शविला जातो.
- (ii) नफा न मिळविणे हा अव्यावसायिक संस्थेचा हेतू असतो.
- (iii) ख्यातीचे अपलेखन करतेवेळी ख्याती खाते नावे करतात.
- (iv) भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या वेळी रोख / बँक खाते आपोआप बंद होते.
- (v) मृत भागीदाराचा संस्थेतील ख्यातीवर हक्क / अधिकार नसतो.
Q. 2 (10 marks)
-
कौस्तुभ आणि केतन हे नफा-तोटा 1 : 1 या प्रमाणात वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा 31 मार्च, 2023 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. ताळेबंद पत्रक 31 मार्च 2023 रोजीचा. देयता: भांडवल : कौस्तुभ ₹ 2,00,000, केतन ₹ 2,80,000; धनको ₹ 68,000; देय विपत्र ₹ 52,000; एकूण ₹ 6,00,000. संपत्ती: इमारत ₹ 1,20,000; यंत्रसामुग्री ₹ 1,40,000; गुंतवणूक ₹ 48,000; ऋणको ₹ 52,000; स्कंध ₹ 80,000; रोकड ₹ 1,60,000; एकूण ₹ 6,00,000. 1 एप्रिल, 2023 रोजी प्रणवला 1/5 हिश्श्यासाठी, भविष्यातील नफ्यात, खालील अटींवर प्रवेश दिला :
- (i) संस्थेच्या ख्यातीचे मूल्य ₹ 4,00,000 करण्यात आले. प्रणवने त्याचा हिस्सा रोख आणावयाचा आहे.
- (ii) प्रणवने भांडवल म्हणून ₹ 2,00,000 आणावे.
- (iii) संशयित कर्ज निधीसाठी ऋणकोवर 10% तरतूद करावी.
- (iv) इमारतीचे मूल्य ₹ 1,60,000 करावे.
- (v) स्कंध आणि यंत्रसामुग्रीचे मूल्य 20% ने कमी करावे. तयार करा : (अ) पुनर्मूल्यांकन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) नवीन संस्थेचा ताळेबंद
-
OR समान प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे सागर, सूरज आणि साहिल यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. ताळेबंद 31 मार्च 2023 रोजीचा. देयता: भांडवल : सागर ₹ 87,200, सूरज ₹ 70,000, साहिल ₹ 64,000; राखीव निधी ₹ 27,000; धनको ₹ 61,800; एकूण ₹ 3,10,000. संपत्ती: इमारत ₹ 1,40,000; यंत्रसामुग्री ₹ 20,000; संगणक ₹ 35,000; ख्याती ₹ 24,000; ऋणको ₹ 36,000 वजा सं.क.नि. ₹ 1,800 (₹ 34,200); बँक ₹ 56,800; एकूण ₹ 3,10,000. 1 एप्रिल, 2023 रोजी साहिल खालील अटींवर व्यवसायातून निवृत्त झाला :
- (i) यंत्रसामुग्रीचे पुनर्मूल्यांकन ₹ 18,800 करावे.
- (ii) इमारतीचे मूल्य 10% ने वाढवणे आणि संगणकाचे मूल्य ₹ 3,800 ने कमी करावे.
- (iii) संपूर्ण ऋणको शोध्य असून यापुढे संशयित कर्जनिधीची गरज नाही.
- (iv) संस्थेच्या ख्यातीचे मूल्य ₹ 36,000 निश्चित करावे.
- (v) साहिलला द्यावयाची रक्कम त्याच्या कर्जखात्याला स्थानांतरित करावी. तयार करा : (अ) नफा-तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) नवीन संस्थेचा ताळेबंद
Q. 3 (10 marks)
-
मे. भूमी, भूपाळ आणि बिपिन यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2023 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. ताळेबंद पत्रक 31 मार्च 2023 रोजीचा. देयता: भांडवल : भूमी ₹ 15,000, भूपाळ ₹ 11,000; भूमीचे कर्ज खाते ₹ 25,000; देय विपत्र ₹ 85,000; एकूण ₹ 1,36,000. संपत्ती: संगणक ₹ 11,000; उपस्कर ₹ 45,000; स्कंध ₹ 53,000; बँक ₹ 7,000; बिपिनचे भांडवल खाते ₹ 20,000; एकूण ₹ 1,36,000. देयतांचे शोधन करण्यास सर्व भागीदार असमर्थ आहेत त्यामुळे भागीदारी संस्था विसर्जित करण्यात आली. भूपाळ आणि बिपिन यांनी काहीही शोधन केलेले नाही. भूमीच्या खाजगी संपत्तीतून केवळ ₹ 8,000 वसूल झाले. संपत्तीचे रोखीकरण : स्कंध ₹ 35,000, उपस्कर ₹ 37,000, संगणक ₹ 6,000 ला विकण्यात आले. रोखीकरण खर्च ₹ 11,000 करण्यात आला. संस्थेची हिशोबाची पुस्तके बंद करण्यासाठी आवश्यक खाती तयार करा.Read the model answer
-
OR सुरेखाने सुमनला ₹ 20,000 च्या मालाची उधारीवर विक्री केली. त्याच दिवशी सुमनने 3 महिने मुदतीच्या विपत्राला स्वीकृती दिली. त्याच दिवशी सुरेखाने ते विपत्र आपल्या बँकेत वार्षिक 10% दराने वटविले. विपत्राच्या देय दिनांकाच्या दिवशी सुमनने सुरेखाला विनंती केली की, ₹ 8,000 व व्याजाचे ₹ 1,000 रोख घ्यावे बाकी रकमेसाठी 2 महिने मुदतीचे विपत्र काढावे. सुरेखाने सुमनचा प्रस्ताव मान्य केला. नवीन विपत्राच्या देय दिनांकापूर्वी सुमनने आपल्या स्वीकृत विपत्राचे ₹ 11,800 वर निवर्तन केले. सुरेखाच्या पुस्तकात आवश्यक किर्दनोंदी द्या.Read the model answer
Q. 4 (8 marks)
-
प्रविण, प्रशांत आणि सुशील हे भागीदार असून अनुक्रमे 5 : 3 : 2 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल : प्रविण ₹ 2,00,000, प्रशांत ₹ 1,50,000, सुशील ₹ 1,00,000; राखीव निधी ₹ 50,000; धनको ₹ 2,50,000; एकूण ₹ 7,50,000. संपत्ती: सुटी अवजारे ₹ 1,00,000; ऋणको ₹ 3,00,000; पशुधन (livestock) ₹ 2,00,000; रोख ₹ 1,50,000; एकूण ₹ 7,50,000. दिनांक 31 मार्च, 2022 रोजी सुशीलचा मृत्यू झाला. म्हणून भागीदारी करारानुसार खालील समायोजना करण्यात आल्या :
- (i) धनकोमध्ये ₹ 20,000 ची वाढ करण्यात आली.
- (ii) ख्यातीचे आगणन संस्थेच्या मागील तीन वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट, खरेदीनुसार करण्यात यावे. मागील तीन वर्षांचा नफा खालील प्रमाणे : 2019-20 ₹ 1,80,000; 2020-21 ₹ 1,20,000; 2021-22 ₹ 1,20,000 (तोटा). यातील सुशीलचा हिस्सा त्याला देण्यात यावा.
- (iii) सुटी अवजारे आणि पशुधनाचे पुनर्मूल्यांकन अनुक्रमे ₹ 1,60,000 आणि ₹ 2,40,000 करण्यात आले.
- (iv) संशयित व बुडीत कर्ज निधी ₹ 20,000 ठेवण्यात आला. तयार करा : (अ) पुनर्मूल्यांकन खाते (ब) सुशीलच्या भांडवल खात्यात त्याच्या वारसाला दिली जाणारी रक्कम दाखविण्यात यावी. (क) सुशीलच्या ख्यातीचे कृती कार्य दर्शवा.
-
OR संगणकीय लेखांकन प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करा.Read the model answer
Q. 5 (8 marks)
-
फिनोलेक्स कंपनी लिमिटेडने प्रत्येकी ₹ 10 चे 50,000 समभाग विक्रीस काढून त्याकरिता अर्ज आमंत्रित केले. त्यावर पुढील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे : ₹ 3 अर्जा सोबत; ₹ 5 आवंटनावर; ₹ 2 प्रथम आणि अंतिम याचनेवर. 60,000 समभागांकरिता अर्ज आले. त्या सर्वांना अनुपातिक प्रमाणामध्ये वाटप करण्यात आले. राहुलने धारण केलेल्या 5,000 समभागांवरील प्रथम आणि अंतिम हप्ता मागणी सोडून अन्य सर्व भागांवरील येणे असलेली संपूर्ण रक्कम मिळाली. वरील व्यवहाराच्या नोंदी रोजकीर्द पुस्तकात करा.Read the model answer
-
OR खालील माहितीच्या आधारे चल अनुपात, सकल लाभ अनुपात आणि शुद्ध नफा अनुपाताची गणना करा : ऋणको 2,50,000; धनको 1,20,000; स्कंध 1,50,000; देय विपत्र 50,000; हातातील रोख 2,00,000; अधिकोष अधिविकर्ष 30,000; शुद्ध विक्री 16,00,000; सकल नफा 8,00,000; शुद्ध नफा 4,00,000.Read the model answer
Q. 6 (12 marks)
-
1 एप्रिल, 2022 रोजी नव्याने स्थापन झालेल्या अथर्व आर्ट सर्कल, सिंधुदुर्ग यांचे प्राप्ती शोधन खाते पुढील प्रमाणे : प्राप्ति-शोधन खाते 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ती: आजीवन सभासद शुल्क ₹ 66,000; वर्गणी ₹ 1,20,000; देणगी ₹ 54,000; एकूण ₹ 2,40,000. शोधन: फर्निचर ₹ 36,000; पोस्टेज ₹ 12,000; कार्यालय भाडे ₹ 7,800; वर्तमानपत्रे ₹ 900; विद्युत खर्च ₹ 1,680; गुंतवणूक ₹ 9,000; स्टेशनरी ₹ 12,000; लॅपटॉप ₹ 18,000; संयंत्र ₹ 20,000; वेतन ₹ 10,000; शिल्लक (पुढे नेली): हस्तस्थ रोख ₹ 22,620, बँक शिल्लक ₹ 90,000; एकूण ₹ 2,40,000. समायोजना :
- (i) 2022-23 या वर्षाची अप्राप्त वर्गणी ₹ 15,000 आहे.
- (ii) फर्निचरवर वार्षिक 10% दराने घसारा आकारा.
- (iii) आजीवन सभासद शुल्काच्या संपूर्ण रकमेचे आणि देणगीच्या 50% रकमेचे भांडवलीकरण करा. 31 मार्च, 2023 वर्षाकरिता उत्पन्न खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा.
Q. 7 (12 marks)
-
जयेश आणि रूपेश 3 : 2 प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. खालील परीक्षासूची आणि समायोजनावरून 31 मार्च, 2023 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापार आणि नफा-तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा : परीक्षा-सूची 31 मार्च 2023 रोजीची. नावे शिल्लक: खरेदी ₹ 1,63,000; ऋणको ₹ 45,000; सामान्य खर्च ₹ 8,000; स्कंध (1/4/22) ₹ 35,000; परिसर ₹ 1,30,000; भाडे (10 महिन्याकरिता) ₹ 20,000; उत्पादक मजुरी ₹ 5,000; उपस्कर ₹ 40,000 (1/10/22 ला ₹ 20,000 ची वाढ); बँकेतील रोख ₹ 24,000; एकूण ₹ 4,70,000. जमा शिल्लक: विक्री ₹ 2,20,000; धनको ₹ 47,000; खरेदी परत ₹ 3,000; भांडवल : जयेश ₹ 1,20,000, रूपेश ₹ 80,000; एकूण ₹ 4,70,000. समायोजना :
- (i) संवरण स्कंध ₹ 38,000
- (ii) उपस्करावर वार्षिक 10% दराने घसारा.
- (iii) भांडवलावर वार्षिक 5% व्याज आकारा.
- (iv) ₹ 2,000 चा माल नमुना म्हणून मोफत वाटण्यात आला.
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium) Open
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)