HSC Book-Keeping and Accountancy March 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
July 2025 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Newer exam
June 2026 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Questions asked in this paper
Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 खालील सर्व उपप्रश्न सोडवा (20 marks)
-
(A) कोष्टक पूर्ण करा :
- (1) विक्रीत मालाचे मूल्य = प्रारंभण स्कंध + खरेदी − …
- (2) उत्पन्न 25,000; खर्च …; तूट 2,000
- (3) विपत्राची तारीख 23.12.2021; मुदत 1 महिना; देय दिनांक …
- (4) धनको 40,000; देय-विपत्र 60,000; बाह्य देयता …
- (5) विक्री …; खरेदी 1,80,000; ढोबळ नफा 20,000
-
(B) योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पुन्हा लिहा :
- (1) भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी पुनर्मूल्यांकनावर झालेला नफा किंवा तोटा … विभागून घेतला जातो. (अ) उरलेल्या भागीदारांमध्ये (ब) सर्व भागीदारांमध्ये (क) फक्त निवृत्त भागीदार (ड) बँक
- (2) नफा-तोटा निलंबित खाते हे नवीन ताळेबंदात … बाजूला दाखवितात. (अ) नावे (ब) जमा (क) संपत्ती (ड) देयता
- (3) नफा न कमविणाऱ्या संस्थांना … संस्था असे देखील म्हटले जाते. (अ) सेवा (ब) व्यापारीक (क) नफा कमविणारी (ड) वाणिज्यिक
- (4) … ही अदृश्य संपत्ती आहे. (अ) स्कंध (ब) उपस्कर (क) रोख (ड) ख्याती
- (5) जेव्हा व्यवसायात अनोंदीत संपत्ती आणली जाते तेव्हा … खाते जमा होते. (अ) पुनर्मूल्यांकन (ब) ताळेबंद (क) भागीदारांचे भांडवल (ड) व्यापार
-
(C) खालील विधानांसाठी प्रत्येकी एक योग्य शब्द / संज्ञा / शब्दसमूह लिहा :
- (1) पुनर्मूल्यांकन खात्याची नावे बाकी.
- (2) भेदन केलेली प्रणाली जी थोड्या प्रमाणात खराब झालेली आहे, परंतु कार्यान्वित आहे.
- (3) सरासरी नफा − सामान्य नफा =
- (4) नफा न कमविणाऱ्या संस्थेचे असे खाते ज्यामध्ये केवळ महसुली पदांचीच (revenue items) नोंद करण्यात येते.
- (5) भागीदारांमधील लिखित असलेला करार.
-
(D) खालील वाक्य पूर्ण करा :
- (1) ₹ 100 दर्शनी मूल्याच्या भागाचे ₹ 110 या मूल्यावर निर्गमन केले असता त्याला … भागांचे निर्गमन असे म्हणतात.
- (2) जो व्यक्ती विपत्र काढतो त्यास … म्हणतात.
- (3) विसर्जन खर्च हा … खात्याला जमा केला जातो.
- (4) प्राप्ती शोधन खात्याचे जमा बाजूवर रोख … दर्शविले जाते.
- (5) देय तिथी पूर्वीच्या केलेल्या खर्चास … म्हणतात.
Q. 2 (10 marks)
-
मोहित आणि रोहित समप्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे : ताळेबंद 31 मार्च, 2021 रोजीचा. देयता: देय विपत्र ₹ 52,000; धनको ₹ 48,000; भांडवल खाते : मोहित ₹ 2,00,000, रोहित ₹ 2,80,000 (₹ 4,80,000); सामान्य संचिती ₹ 20,000; एकूण ₹ 6,00,000. संपत्ती: रोकड ₹ 1,60,000; स्कंध ₹ 80,000; यंत्र व संयंत्र ₹ 1,40,000; ऋणको ₹ 52,000; उपस्कर ₹ 48,000; जमीन व इमारत ₹ 1,20,000; एकूण ₹ 6,00,000. 1 एप्रिल 2021 रोजी सुजीतला भविष्यातील नफ्यामध्ये 1/5 हिश्श्यासाठी भागीदारीत प्रवेश देण्यात आला. तेव्हा प्रवेशाच्या अटी खालील प्रमाणे होत्या :
- (1) स्कंध आणि यंत्र व संयंत्राचे मूल्य 20% कमी करावे.
- (2) जमीन आणि इमारतीचे मूल्य ₹ 1,75,000 करावे.
- (3) ऋणकोंवर 10% तरतूद करावी.
- (4) सुजीतने भांडवल म्हणून ₹ 2,00,000 आणावे.
- (5) ख्यातीचे मूल्य ₹ 4,00,000 करण्यात आले. सुजीतने त्याचा हिस्सा रोख आणावयाचा आहे. वरील योजना कार्यान्वित करण्यासाठी भागीदारीच्या पुस्तकात किर्दनोंदी करून नफा-तोटा समायोजन खाते तयार करा.
-
OR दौलतच्या पुस्तकात खालील व्यवहाराच्या किर्दनोंदी द्या :
- (1) सरिताने स्वीकारलेले ₹ 20,000 चे 3 महिने मुदतीचे विपत्र बँकेत ₹ 19,800 ला वटविले.
- (2) सिद्धीने स्वीकारलेले ₹ 15,000 चे विपत्र देय दिनांकाच्या 1 महिना आधी वार्षिक 12% कसरीवर निवर्तन झाले.
- (3) प्रचितीने स्वीकारलेले ₹ 9,750 चे विपत्र भूमिकाला ₹ 10,000 च्या पूर्ण लेखा शोधनार्थ पृष्ठांकित केले.
- (4) मधुराला 10% व्यापारी कसरीवर ₹ 20,000 च्या वस्तू विकल्या. अर्धी रक्कम लगेच मिळाली आणि शेष रकमेसाठी नवीन 2 महिने मुदतीच्या विपत्राला मधुराने स्वीकृती दिली. देय दिनांकाला मधुराने विपत्राचे शोधन केले.
Q. 3 (10 marks)
-
राजीव, संजीव आणि महेश हे जानकी ट्रेडर्सचे भागीदार असून 2 : 2 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेतात. त्यांचा भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद पुढील प्रमाणे आहे. देयता: भांडवल खाते : राजीव ₹ 2,40,000, संजीव ₹ 80,000, महेश ₹ 80,000; सामान्य निधी ₹ 24,000; धनको ₹ 1,60,000; देय विपत्र ₹ 56,000; एकूण ₹ 6,40,000. संपत्ती: यंत्र ₹ 2,00,000; गुंतवणूक ₹ 96,000; ऋणको ₹ 2,20,000 वजा बुडीत कर्ज निधी ₹ 12,000 (₹ 2,08,000); स्कंध ₹ 80,000; बँक ₹ 56,000; एकूण ₹ 6,40,000. वरील तारखेला भागीदारांनी संस्था विसर्जित करण्याचे ठरविले.
- (1) संपत्तीचे रोखीकरण : यंत्र ₹ 1,80,000, स्कंध ₹ 72,000, गुंतवणूक ₹ 84,000 आणि ऋणको ₹ 1,80,000.
- (2) विसर्जन खर्च : ₹ 12,000
- (3) संस्थेच्या ख्यातीचे रोखीकरण : ₹ 96,000. भागीदारी संस्थेची हिशोबाची पुस्तके बंद करण्यासाठी आवश्यक खाती तयार करा.
-
OR रमेश, दिनेश आणि महेश हे भागीदार असून ते 5 : 2 : 3 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेतात. त्यांचा 31 मार्च, 2020 रोजी ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाते : रमेश ₹ 46,000, दिनेश ₹ 42,000, महेश ₹ 27,600; धनको ₹ 30,000; देय विपत्र ₹ 11,200; राखीव निधी ₹ 24,000; एकूण ₹ 1,80,800. संपत्ती: यंत्र और संयंत्र ₹ 42,000; इमारत ₹ 50,000; स्कंध ₹ 30,400; ऋणको ₹ 26,800 वजा संशयित कर्ज निधी ₹ 800 (₹ 26,000); बँक ₹ 32,400; एकूण ₹ 1,80,800. 1 एप्रिल, 2020 ला दिनेश व्यवसायातून खालील अटींवर निवृत्त झाला :
- (1) संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे केले होते : (अ) स्कंध ₹ 38,000 (ब) इमारतीचे मूल्य 10% ने वाढवावे. (क) यंत्र और संयंत्रावर 10% दराने घसारा आकारा. (ड) ऋणकोंवरील संशयित कर्ज निधी ₹ 1,000 पर्यंत वाढवा.
- (2) निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या हिश्श्याच्या ख्यातीचे मूल्य ₹ 18,000 लावावे आणि उरलेल्या भागीदारांनी असे ठरविले की ख्यातीचे अपलेखन त्यांच्या नवीन लाभ विभाजनाच्या प्रमाणात करावे, लाभ विभाजनाचे नवीन प्रमाण 5 : 3 आहे.
- (3) दिनेश यास निवृत्तीच्या वेळी द्यावयाची राशी त्याच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करावी. तयार करा : (अ) पुनर्मूल्यांकन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) नवीन संस्थेचा ताळेबंद
Q. 4 (8 marks)
-
महेंद्र, जितेंद्र आणि हितेंद्र हे भागीदार असून ते अनुक्रमाने 3 : 2 : 1 या प्रमाणात नफा-तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाते : महेन्द्र ₹ 2,20,000, जितेन्द्र ₹ 2,10,000, हितेन्द्र ₹ 2,40,000; धनको ₹ 80,000; देय विपत्र ₹ 7,000; सामान्य निधी ₹ 96,000; एकूण ₹ 8,53,000. संपत्ती: ऋणको ₹ 90,000; यंत्र ₹ 85,000; गुंतवणूक ₹ 3,50,000; मोटर ट्रक ₹ 1,00,000; इमारत ₹ 80,000; बँक ₹ 1,48,000; एकूण ₹ 8,53,000. दिनांक 1 ऑक्टोबर, 2022 रोजी हितेंद्रचा मृत्यू झाला. भागीदारीच्या कराराप्रमाणे खालील समायोजन करण्यात आले :
- (1) यंत्र आणि धनको यांचे मूल्यांकन अनुक्रमे ₹ 80,000 आणि ₹ 69,000 करण्यात आले.
- (2) 2022-2023 या वर्षाचा अनुमानित नफा ₹ 1,20,000 आहे. या नफ्यातूनच हितेंद्रचा, त्याच्या मृत्यूपर्यंतचा, नफा देण्यात यावा.
- (3) ख्यातीचे मूल्यांकन मागील पाच वर्षाच्या सरासरी नफ्याच्या दोन पट लावण्यात यावे. संस्थेचा मागील पाच वर्षांचा नफा पुढील प्रमाणे आहे : I वर्ष ₹ 1,80,000, II वर्ष ₹ 1,50,000, III वर्ष ₹ 2,00,000, IV वर्ष ₹ 1,20,000, V वर्ष ₹ 2,50,000. हितेंद्रचा नफ्यातील हिस्सा त्याला देण्यात यावा.
- (4) हितेंद्रने त्याच्या मृत्यू दिनांका पर्यंत ₹ 30,000 उचल केलेली आहे.
- (5) हितेंद्रच्या उचलीवर ₹ 2,000 व्याज आकारावयाचे आहे. हितेंद्रचे भांडवल खाते तयार करा आणि : (1) हितेंद्रचा ख्यातीमधील हिस्सा (2) हितेंद्रचा नफ्यातील हिस्सा यांच्या आगणनाचे कृती कार्य दाखवा.
-
OR संगणकीय लेखांकन प्रणालीचे (Computerised Accounting System) महत्त्व स्पष्ट करा.Read the model answer
Q. 5 (8 marks)
-
पवित्रा कंपनी लिमिटेडने ₹ 20,00,000 चे नवीन भाग भांडवल जे प्रत्येकी ₹ 100 च्या प्रति भागात विभाजित असलेले प्रति भाग ₹ 20 प्रव्याजीवर निर्गमित केले (विक्रीस काढले). भागावर देय राशी पुढील प्रमाणे : अर्जा सोबत ₹ 20; आवंटनावर (वाटपावर) ₹ 40 (₹ 10 प्रव्याजीसह); प्रथम आणि अंतिम याचना (अंतिम हप्ता मागणी) ₹ 60 (₹ 10 प्रव्याजीसह). जनतेकडून भागांकरिता अर्ज आले आणि सर्व अर्जदारांना भागांचे वाटप करण्यात आले. आवंटन आणि मागणीची सर्व रक्कम मिळाली. पवित्रा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंद करा.Read the model answer
-
OR व्यापार आणि नफा-तोटा खाते 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. नावे: प्रारंभण स्कंध ₹ 4,00,000; खरेदी ₹ 18,00,000; मजुरी ₹ 2,00,000; ढोबळ नफा (खाली नेला) ₹ 6,00,000; एकूण ₹ 30,00,000. जमा: विक्री ₹ 24,00,000; संवरण स्कंध ₹ 6,00,000; एकूण ₹ 30,00,000. नावे: कार्यालय खर्च ₹ 2,50,000; विक्री खर्च ₹ 2,00,000; वित्तीय खर्च ₹ 60,000; शुद्ध नफा (स्थानांतरित) ₹ 90,000; एकूण ₹ 6,00,000. जमा: ढोबळ नफा (खाली आणला) ₹ 6,00,000; एकूण ₹ 6,00,000. कंपनीची चल संपत्ती आणि चल देयता खालील प्रमाणे होती : ऋणको ₹ 1,20,000, धनको ₹ 60,000, स्कंध ₹ 60,000, देय विपत्र ₹ 40,000, सुटे साहित्य ₹ 20,000, अधिकोष अधिविकर्ष ₹ 20,000. खालील अनुपातांची गणना करा : (1) सकल लाभ अनुपात (2) परिचालन अनुपात (3) शुद्ध लाभ अनुपात (4) चल अनुपातRead the model answer
Q. 6 (12 marks)
-
समर्थ व्यायामशाळा, चंदगढ, प्राप्ती-शोधन खात्याचे व्यवहार पुढील प्रमाणे आहेत. त्या आधारे 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता उत्पन्न-खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा. प्राप्ति-शोधन खाते 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ति: शिल्लक (पुढे आणली) रोख ₹ 15,000; वर्गणी 2021-2022 ₹ 54,000, 2022-2023 ₹ 1,230 (₹ 55,230); देणगी ₹ 18,000; मनोरंजनापासून प्राप्ती ₹ 16,200; व्याज ₹ 1,200; प्रवेश शुल्क ₹ 18,600; एकूण ₹ 1,24,230. शोधन: पगार ₹ 18,000; मनोरंजन खर्च ₹ 7,440; विविध खर्च ₹ 3,900; विद्युत शुल्क ₹ 3,600; भाडे ₹ 2,100; गुंतवणूक ₹ 45,000; छपाई व लेखन सामग्री ₹ 2,400; टपाल खर्च ₹ 9,600; मुदत ठेव ₹ 11,700; शिल्लक (पुढे नेली) ₹ 20,490; एकूण ₹ 1,24,230. समायोजना :
- (1) 1 एप्रिल, 2021 रोजीचा भांडवल निधी ₹ 2,10,000
- (2) 1 एप्रिल, 2021 ला संपत्ती पुढील प्रमाणे : इमारत ₹ 1,50,000; उपस्कर ₹ 45,000.
- (3) इमारत आणि फर्निचरवर अनुक्रमे 5% आणि 10% दराने घसारा आकारा.
- (4) 50% प्रवेश फीचे भांडवलीकरण करा.
- (5) संस्थेचे प्रत्येकी ₹ 50 वार्षिक वर्गणी देणारे 1,500 सभासद आहेत.
Q. 7 (12 marks)
-
स्नेहल आणि दिपाली भांडवलाच्या प्रमाणात नफा-तोटा विभागून घेणाऱ्या भागीदार आहेत. खालील परीक्षा सूची आणि समायोजनांच्या आधारे वार्षिक खाती तयार करा. परीक्षा-सूची / तेरीज पत्रक 31 मार्च, 2021 रोजीचे. नावे: यंत्र व संयंत्र ₹ 27,600; निर्गत वाहन व्यय ₹ 2,600; मजुरी व वेतन ₹ 15,200; विविध ऋणको ₹ 1,24,000; सामान्य खर्च ₹ 5,000; स्कंध (1 एप्रिल, 2020) ₹ 1,79,000; मोटार गाडी ₹ 80,000; कार्यालय भाडे ₹ 10,000; आत्मधृत संपत्ती ₹ 46,000; विक्री परत ₹ 16,000; जाहिरात (दोन वर्षांकरिता) ₹ 8,000; वेतन ₹ 9,000; खरेदी ₹ 96,000; एकूण ₹ 6,18,400. जमा: भांडवल खाते : स्नेहल ₹ 1,60,000, दिपाली ₹ 80,000; विविध धनको ₹ 68,000; विक्री ₹ 2,96,000; संशयित कर्ज निधी ₹ 2,400; खरेदी परत ₹ 12,000; एकूण ₹ 6,18,400. समायोजना :
- (1) संवरण स्कंध ₹ 1,76,000
- (2) अदत्त मजुरी ₹ 1,600
- (3) ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा.
- (4) मोटार गाडीवर वार्षिक 5% आणि यंत्र सामग्रीवर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. तयार करा : (अ) व्यापार खाते (ब) नफा-तोटा खाते (क) 31 मार्च, 2021 चे ताळेबंद
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium) Open
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)