munotes®

HSC Secretarial Practice June 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Secretarial-Practice-June-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J239 · 4 pages · 50 KB

Loading PDF...

Older exam March 2026 (Marathi medium) Board exam · Secretarial Practice →
Newer exam None yet: this is the latest New papers land after each exam.

Questions asked in this paper

Solved paper All 29 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :
    • (i) कंपनीला सरकारकडे … भरावा लागतो. (अ) कर (ब) लाभांश (क) व्याज
    • (ii) अमेरिकन ठेव पावतीची विक्री … मध्ये होते. (अ) लंडन (ब) जपान (क) यु.एस.ए.
    • (iii) कायद्यातील तरतुदीनुसारच्या कृतीमुळे भाग … होते. (अ) जप्ती (ब) वारस नोंद / संक्रमण (क) वाटप
    • (iv) कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी … खात्यातून निधी वापरला जातो. (अ) भांडवल (ब) कर्जरोखे परतफेड राखीव निधी (क) नफा किंवा तोटा
    • (v) ठेवी हे कंपनीचे … प्रकारचे कर्ज आहे. (अ) स्थिर (ब) दीर्घ मुदत (क) अल्प मुदत
    Read the model answer
  2. (B) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा :
    • (i) भागपेढीचा मध्यस्थ / प्रतिनिधी.
    • (ii) कंपनीकडून धनकोंना दिला जाणारा परतावा.
    • (iii) लाभांश वाटपाचे साधन.
    • (iv) संघटित पद्धतीने भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होणारी जागा.
    • (v) अल्प मुदतीसाठी निधी पुरवतो असा बाजार.
    Read the model answer
  3. (C) जोड्या जुळवा. गट 'अ': (अ) खेळते भांडवल (ब) संचालक मंडळ (क) ठेवींचा कालावधी (ड) वित्तीय बाजार (इ) अनियमित / बनावट हस्तांतरण. गट 'ब': (1) जास्तीत जास्त 36 महिने (2) वित्तीय प्रतिभूतींचा व्यापार (3) भौतिक पद्धतीतील समस्या (4) एकूण चालू मालमत्ता (5) कर्जरोखे विक्रीचा अधिकार (6) जास्तीत जास्त 30 महिने (7) एकूण चालू दायित्व (8) वस्तूंचा व्यापार (9) एन.सी.एल.टी. (10) इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील समस्या
    Read the model answer
  4. (D) गटात न बसणारा शब्द शोधा :
    • (i) जमीन व इमारत, यंत्रसामग्री, रोख रक्कम
    • (ii) दर्शनी मूल्य, परतफेडीचे मूल्य, बाजार मूल्य
    • (iii) सेबी (SEBI), कर्जरोखेधारक, भागधारक
    • (iv) लाभांश खाते, लाभांश आदेश, न दिलेला / मागणी न केलेला लाभांश खाते
    • (v) नवीन विक्री बाजार, दुय्यम बाजार, कॉल मनी मार्केट
    Read the model answer

Q. 2 खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) (8 marks)

  1. (i) वित्त गुंतवणुकीचा निर्णय
    Read the model answer
  2. (ii) व्यापारी धनको
    Read the model answer
  3. (iii) प्राथमिक समभाग विक्री (IPO)
    Read the model answer
  4. (iv) कर्जरोखे प्रमाणपत्र
    Read the model answer
  5. (v) रिमटेरियलायझेशन
    Read the model answer
  6. (vi) भाग बाजार
    Read the model answer

Q. 3 खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणत्याही दोन) (6 marks)

  1. (i) अल्फा कंपनीने आपल्या भागधारकांकडून प्रत्येकी ₹ 100 दर्शनी किंमत असलेल्या व धारण केलेल्या प्रत्येकी भागावरील न दिलेली ₹ 20ची मागणी केली आहे. कंपनीने भागधारकांना पैसे कंपनीच्या बँकेत विशिष्ट मुदतीत भरण्याविषयी पत्राद्वारे कळविले आहे.
    • (अ) भागधारक त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक भागावर ₹ 20 देण्यास जबाबदार आहेत का?
    • (ब) कंपनीने तिच्या भागधारकांना ज्या पत्राद्वारे प्रतिभाग ₹ 20 भरण्यासाठी कळविले आहे त्या पत्रास काय म्हणतात?
    • (क) भागधारक सदर रक्कम विशिष्ट मुदतीत भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याचा परिणाम काय होईल?
    Read the model answer
  2. (ii) श्री. राजेश यांनी स्टार कंपनी लिमिटेडचे 100 भाग डिमॅट पद्धतीमध्ये घेतले आहेत.
    • (अ) त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगी आणि मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे ते असे करू शकतात का?
    • (ब) त्यांना भाग हस्तांतर करण्यासाठी (DRF) किंवा (DIS) सादर करण्याची आवश्यकता आहे का?
    • (क) ते त्यांच्या पत्नीला डिमॅट खात्यामध्ये नामनिर्देशित करू शकतात का?
    Read the model answer
  3. (iii) डोनाल्ड कंपनी लिमिटेडने ₹ 10 प्रतिभाग लाभांश आर्थिक वर्ष 2024-25साठी जाहीर केला आहे.
    • (अ) लाभांश जाहीर केल्यापासून 30 दिवसांच्या आत वाटप न केल्यास कंपनीने कर्तव्य करण्यात कसूर केली असे होईल का?
    • (ब) कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखे राखीव निधी खात्यास वर्ग करणे योग्य आहे का?
    • (क) कंपनीने 30 दिवसानंतर न दिलेला लाभांश आयइपीएफला वर्ग करावा का?
    Read the model answer

Q. 4 फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल
    Read the model answer
  2. (ii) हक्क भाग आणि बोनस भाग
    Read the model answer
  3. (iii) अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश
    Read the model answer
  4. (iv) अडत्या आणि दलाल
    Read the model answer

Q. 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी कायदा, 2013 मधील कोणत्याही चार तरतुदी लिहा.
    Read the model answer
  2. (ii) व्याजाची वैशिष्ट्ये विशद करा.
    Read the model answer
  3. (iii) वित्तीय बाजाराची कोणतीही चार कार्ये विशद करा.
    Read the model answer

Q. 6 खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करतात.
    Read the model answer
  2. (ii) कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करवी लागते.
    Read the model answer
  3. (iii) सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत.
    Read the model answer
  4. (iv) इलेक्ट्रॉनिक प्रतिभूती या भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.
    Read the model answer

Q. 7 खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) (10 marks)

  1. (i) भाग प्रमाणपत्र वाटपास तयार असल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
    Read the model answer
  2. (ii) कर्जरोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा.
    Read the model answer
  3. (iii) ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा.
    Read the model answer

Q. 8 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) (8 marks)

  1. (i) कर्जरोखे म्हणजे काय? कर्जरोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) भाग वाटपाच्या कायदेशीर / वैधानिक / नियामक तरतुदी स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!