munotes®

HSC History March 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-History-March-2024-Marathi-Medium.pdf
Board paper J-977 · 8 pages · 110 KB

Loading PDF...

Older exam None: this is the earliest we hold
Newer exam July 2024 (Marathi medium) Board exam · History →

Questions asked in this paper

Solved paper All 34 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (10 marks)

  1. (A) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा:
    • (1) इ.स. 1440 मध्ये … याने छापखाना सुरू केला. (अ) जेम्स वॅट (ब) गुटेनबर्ग (क) ॲरिस्टॉटल (ड) होमर
    • (2) अमेरिकेच्या 'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' … याने तयार केला. (अ) जॉर्ज वॉशिंग्टन (ब) थॉमस जेफरसन (क) लॉर्ड ॲमहर्स्ट (ड) लॉर्ड कॉर्नवॉलिस
    • (3) पानिपतचे तिसरे युद्ध, मराठे आणि … यांच्यात झाले. (अ) इंग्रज (ब) अब्दाली (क) अहमदखान बंगश (ड) नजीबखान
    • (4) अमेरिकेने जपानच्या … या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. (अ) नागासाकी (ब) हिरोशिमा (क) पर्ल हार्बर (ड) स्टॅलिनग्राड
    • (5) सिएटो संघटनेचे मुख्यालय … येथे होते. (अ) थायलंड (ब) फिलिपाईन्स (क) पाकिस्तान (ड) ग्रेट ब्रिटन
    • (6) स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस … म्हणून साजरा केला जातो. (अ) राष्ट्रीय शिक्षण दिन (ब) राष्ट्रीय युवक दिन (क) राष्ट्रीय एकात्मता दिन (ड) राष्ट्रीय विज्ञान दिन
    Read the model answer
  2. (B) पुढील प्रत्येक संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
    • (1) (अ) अर्सेबिस्पु: मुख्य कार्यकारी अधिकारी (ब) शान्सेलर: न्यायाधीश (क) वेदोर द फझेंद: मालमत्तेवरील अधिकारी (ड) कपितांव: कॅप्टन
    • (2) (अ) हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण: स्वामी रामानंद तीर्थ (ब) काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण: शेख अब्दुल्ला (क) गोवा मुक्ती लढ्यातील योगदान: मोहन रानडे (ड) पुदुच्चेरी येथील कामगार नेते: व्ही. सुबय्या
    • (3) (अ) सेंटो कराराचे मुख्यालय: अंकारा (ब) सार्क संघटनेचे मुख्यालय: नवी दिल्ली (क) राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय: लंडन (ड) नाटो संघटनेचे मुख्यालय: पॅरीस
    • (4) (अ) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: मानवी हक्कांचे संरक्षण (ब) सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट: दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास (क) सी - स्कॅप: कासवांचे जतन करणारी संस्था (ड) इंटॅक: वारसा विषयी जतन व जागृती करणारी संस्था
    Read the model answer

Q. 2 (8 marks)

  1. (A) ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा:
    • (1) इ. स. 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी
    • (2) भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान
    • (3) दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना
    • (4) इ. स. 2002 मध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर
    Read the model answer
  2. (B) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा:
    • (1) औद्योगिक क्रांती इंग्लंड मध्ये सुरू झाली कारण … (अ) इंग्लंड हा मोठा देश होता. (ब) इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता. (क) इंग्लंडमध्ये मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती. (ड) औद्योगिक क्रांती मर्यादित स्वरूपाची होती.
    • (2) म्यानमारचा कब्जा मिळविणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण … (अ) ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. (ब) म्यानमार मधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळविणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. (क) ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. (ड) म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता.
    • (3) छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण … (अ) पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. (ब) इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. (क) स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. (ड) वसाहत वाद्यांना विरोध करण्यासाठी.
    • (4) दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण … (अ) अमेरिकेने जपानशी तहनामा केला. (ब) अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला. (क) जपानची अर्थव्यवस्था नष्ट झाली होती. (ड) जपानच्या नागरिकांनी युद्धाला विरोध केला होता.
    Read the model answer

Q. 3 (13 marks)

  1. (A) पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (नकाशा '1857 चा स्वातंत्र्यलढा': इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश, लढ्याची महत्त्वाची ठिकाणे आणि भारताची वर्तमान बाह्यसीमा.)
    • (1) सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
    • (2) वर्तमान बांगलादेशातील 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोणतेही एक नाव लिहा.
    • (3) वर्तमान पाकिस्तानातील 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोणतेही एक नाव लिहा.
    • (4) विद्यमान महाराष्ट्रातील 1857 स्वातंत्र्यलढ्यातील कोणतेही एक नाव लिहा?
    • (5) अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव काय आहे?
    Read the model answer

Q. 3 (B) दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा (कोणतीही चार) (8 marks)

  1. (1) संकल्पना चित्र पूर्ण करा: मुंबई मधील बेटे: मुंबई, वडाळा, माझगाव, आणि चार चौकटी.
    Read the model answer
  2. (2) संकल्पना चित्र पूर्ण करा: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी संघटना (चार चौकटी).
    Read the model answer
  3. (3) संकल्पना चित्र पूर्ण करा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे (चार चौकटी).
    Read the model answer
  4. (4) संकल्पना चित्र पूर्ण करा: फ्रेंचांच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र झालेले देश (चार चौकटी).
    Read the model answer
  5. (5) संकल्पना चित्र पूर्ण करा: भारतातील क्रिडा क्षेत्रातील पुरस्कार (चार चौकटी).
    Read the model answer
  6. (6) संकल्पना चित्र पूर्ण करा: सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे (चार चौकटी).
    Read the model answer

Q. 4 (A) संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) (6 marks)

  1. (1) आर्थिक राष्ट्रवाद
    Read the model answer
  2. (2) प्रार्थना समाज
    Read the model answer
  3. (3) निर्वसाहतीकरण
    Read the model answer
  4. (4) बांडुंग परिषद
    Read the model answer
  5. (5) भारत सरकारचे युवक धोरण
    Read the model answer

Q. 4 (B) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतीही तीन) (9 marks)

  1. (1) युरोपातील 15-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो.
    Read the model answer
  2. (2) पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले.
    Read the model answer
  3. (3) इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
    Read the model answer
  4. (4) सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले.
    Read the model answer
  5. (5) 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला.
    Read the model answer

Q. 5 खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा (कोणतेही तीन) (9 marks)

  1. (1) अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली.
    Read the model answer
  2. (2) छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
    Read the model answer
  3. (3) 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.
    Read the model answer
  4. (4) राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
    Read the model answer
  5. (5) भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
    Read the model answer

Q. 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (10 marks)

  1. (1) युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (2) काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.
    Read the model answer
  3. (3) भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा.
    Read the model answer

Q. 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (15 marks)

  1. (1) वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा: (अ) वसाहतवादाचा अर्थ (ब) वसाहतवादाची कारणे (क) वसाहतवादाचे परिणाम
    Read the model answer
  2. (2) पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा: (अ) पोर्तुगीज: छत्रपती शिवाजी महाराज (ब) पोर्तुगीज: छत्रपती संभाजी महाराज (क) पोर्तुगीज: छत्रपती शाहू महाराज
    Read the model answer
  3. (3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा: (अ) पहिले अधिवेशन (ब) हजर प्रतिनिधी (क) संमत झालेले ठराव
    Read the model answer
  4. (4) पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा: (अ) साम्राज्यवादी धोरण (ब) शस्त्रवाढ स्पर्धा (क) तात्कालिक कारण
    Read the model answer
  5. (5) राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा: (अ) संघटनेचा उद्देश (ब) संघटनेची स्थापना (क) फायदे
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!