HSC Book-Keeping and Accountancy July 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
March 2025 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Newer exam
March 2026 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Questions asked in this paper
Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 खालील सर्व उपप्रश्न सोडवा (20 marks)
-
(A) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून संपूर्ण वाक्य पुन्हा लिहा :
- (1) Tally या आज्ञावली (software) मध्ये कायम ठेव खाते … या गटात मोडते. (अ) गुंतवणूक (ब) चल देयता (क) बँक खाते (ड) चल संपत्ती
- (2) विपत्राला स्वीकृती मिळण्यापूर्वी विपत्र … असते. (अ) आदेश (ब) विनंती (क) मसुदा (ड) साधन
- (3) जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली असेल तर … खाते नावे होते. (अ) पुनर्मूल्यांकन (ब) भांडवल (क) संपत्ती (ड) ताळेबंद
- (4) इमारत निधीकरिता देणगी ही … आहे. (अ) महसुली प्राप्ती (ब) भांडवली प्राप्ती (क) भांडवली खर्च (ड) महसुली खर्च
- (5) भारतीय भागीदारी कायदा … मध्ये अस्तित्वात आला. (अ) 1932 (ब) 1881 (क) 1956 (ड) 1984
-
(B) खालील विधानांसाठी प्रत्येकी एक योग्य शब्द / संज्ञा / शब्दसमूह लिहा :
- (1) भागांचे (shares) दर्शनी मूल्यावर निर्गमन.
- (2) संस्थेच्या अनेक वर्षाच्या प्रतिष्ठेमुळे प्राप्त झालेले मूल्य.
- (3) (विनियोजित भांडवल × NRR) ÷ 100 = …
- (4) अशी प्राप्ती जी आवर्ती स्वरूपाची असते.
- (5) अशी भांडवल पद्धती ज्यामध्ये भागीदारांचे भांडवल खाते स्थिर राहते.
-
(C) पुढील प्रश्नांची उत्तरे फक्त 'एका' वाक्यात लिहा :
- (1) भागीदाराच्या मृत्यू पर्यंतचा नफा कोणत्या खात्याला वर्ग केला जातो?
- (2) विपत्राच्या शोधनासाठी सवलतीचे किती दिवस दिले जातात?
- (3) नादार भागीदाराच्या भांडवल खात्यावरील तूट कोणाला सहन करावी लागते?
- (4) प्रवेश शुल्क म्हणजे काय?
- (5) पूर्व प्राप्त उत्पन्न म्हणजे काय?
-
(D) खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते सांगा :
- (1) विसर्जनाच्या वेळी रोख / बँक खाते आपोआप बंद होते.
- (2) वित्तीय विवरणात केवळ ताळेबंदाचा समावेश होतो.
- (3) भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी त्यागाचे प्रमाण गृहीत धरतात.
- (4) प्राप्ती-शोधन हे 'वास्तविक खाते' (Real Account) आहे.
- (5) चालू खाते नेहमी नावे शिल्लक दर्शविते.
Q. 2 (10 marks)
-
निशांत आणि योगेश 3 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांच्या 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे. देयता: भांडवल खाते : निशांत ₹ 75,000, योगेश ₹ 81,000 (₹ 1,56,000); राखीव निधी ₹ 24,000; धनको ₹ 45,000; एकूण ₹ 2,25,000. संपत्ती: हस्तस्थ रोख ₹ 37,500; प्राप्य विपत्र ₹ 45,000; ऋणको ₹ 75,000 (−) संशयित कर्ज निधी ₹ 7,500 (₹ 67,500); फर्निचर / उपस्कर ₹ 30,000; स्कंध ₹ 45,000; एकूण ₹ 2,25,000. त्यांनी [ ] हिश्श्याकरिता 1 एप्रिल, 2022 रोजी निहारीकाला खालील अटींवर भागीदारीत प्रवेश दिला :
- (1) निहारीकाने भांडवल ₹ 60,000 आणावे.
- (2) निहारीकाने तिच्या हिश्श्याची ख्याती नगदी आणावी. ख्यातीचे मूल्य मागील 5 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 4 वर्षांच्या खरेदीच्या आधारे लावावे. मागील पाच वर्षातील नफा : 2016-17 ₹ 30,000; 2017-18 ₹ 22,500; 2018-19 ₹ 37,500; 2019-20 ₹ 15,000; 2020-21 ₹ 22,500.
- (3) संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे केले गेले : फर्निचर ₹ 22,500, प्राप्य विपत्र ₹ 60,000, मालसाठा ₹ 30,000, संशयित कर्ज निधी ₹ 15,000 पर्यंत वाढवावा.
- (4) वस्तू खरेदी केल्याबद्दल दिलेल्या विपत्राची स्वीकृतीची नोंद पुस्तकात करायची राहून गेली - ₹ 7,500. तयार करा : (अ) पुनर्मूल्यांकन खाते (ब) भागीदारांची भांडवल खाती (क) नवीन संस्थेचा ताळेबंद
-
OR रिद्धी, सिद्धी आणि कीर्ती हे भागीदार आहेत. ते नफा-तोटा अनुक्रमे 3 : 1 : 1 प्रमाणात विभागून घेतात. त्यांचा 31 मार्च, 2020 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे. देयता: धनको ₹ 45,000; देय विपत्र ₹ 30,000; सामान्य संचिती ₹ 55,000; भांडवल खाते : रिद्धी ₹ 1,30,000, सिद्धी ₹ 1,05,000, कीर्ती ₹ 55,000; एकूण ₹ 4,20,000. संपत्ती: मोटार ट्रक ₹ 1,10,000; यंत्र व संयंत्र ₹ 40,000; इमारत ₹ 80,000; पशुधन ₹ 55,000; ऋणको ₹ 65,000; आत्मधृत संपत्ती ₹ 52,500; बँक ₹ 17,500; एकूण ₹ 4,20,000. 1 एप्रिल, 2020 रोजी कीर्ती भागीदारीतून खालील अटींवर निवृत्त झाली :
- (1) ख्यातीचे पुनर्मूल्यांकन ₹ 50,000 करण्यात आले. ख्यातीची रक्कम व्यवसायातच ठेवावी.
- (2) संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे होते : ऋणको ₹ 57,000, पशुधन ₹ 65,000, इमारत ₹ 82,000, यंत्र व संयंत्र ₹ 41,000, मोटार ट्रक ₹ 1,00,000.
- (3) रिद्धी आणि सिद्धीयांनी अनुक्रमे ₹ 55,000 आणि ₹ 30,000 अतिरिक्त भांडवल नेट बँकिंगच्या माध्यमाने आणले.
- (4) कीर्तीला द्यावयाची राशी तिच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करा. नवीन संस्थेच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी लिहा.
Q. 3 (10 marks)
-
विराट, रोहित आणि हार्दिक 2 : 2 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांनी 31 मार्च, 2021 रोजी भागीदारी संस्था विसर्जित करण्याचे ठरविले, जेव्हा त्यांची स्थिती खालीलप्रमाणे होती. ताळेबंद 31 मार्च, 2021 रोजीचा. देयता: भांडवल खाते : विराट ₹ 52,000, रोहित ₹ 44,000, हार्दिक ₹ 36,000; धनको ₹ 2,40,000; एकूण ₹ 3,72,000. संपत्ती: इमारत ₹ 1,56,000; फर्निचर / उपस्कर ₹ 90,000; ख्याती ₹ 70,000; ऋणको ₹ 40,000; बँक ₹ 16,000; एकूण ₹ 3,72,000. वरील तारखेला भागीदारीचे विसर्जन झाले आणि भागीदारांच्या संपत्तीचा रोखीकरणाचा परिणाम खालील प्रमाणे :
- (1) इमारत ₹ 80,000, फर्निचर ₹ 60,000, ऋणको ₹ 20,000.
- (2) रोखीकरण खर्च ₹ 4,000 आला.
- (3) सर्व भागीदार नादार म्हणून घोषित झाले. विराटकडून ₹ 4,000 व रोहितकडून ₹ 4,000 वसूल झाले. वरील खाती बंद करण्यासाठी आवश्यक खाती तयार करा.
-
OR 1 एप्रिल, 2022 रोजी दिशाने प्रियाला ₹ 50,000 किंमतीचा माल विकला. त्याच तारखेला दिशाने 3 महीने मुदतीचे काढलेले विपत्र प्रियाने स्वीकारले. 30 जून, 2022 रोजी प्रियाने दिशाला विपत्र नूतनीकरणाची विनंती केली. दिशा या अटीवर सहमत झाली की प्रियाने ₹ 20,000 रोखीने द्यावे आणि शेष रकमेवर ₹ 600 व्याज समाविष्ट असलेले असे नवीन विपत्र स्वीकारावे. दिशाने काढलेल्या शेष रकमेचे व्याजासहित दोन महीने मुदतीचे नवीन विपत्र प्रियाने स्वीकारले. नवीन विपत्राचे देय तिथीला प्रियाने शोधन केले. दिशाच्या पुस्तकात आवश्यक रोजकीर्द नोंदी आणि प्रियाचे खाते तयार करा.Read the model answer
Q. 4 (8 marks)
-
धीरज, सूरज आणि लीना भागीदारी संस्थेचे भागीदार आहेत. ते अनुक्रमे 2 : 1 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेतात. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाते : धीरज ₹ 23,000, सूरज ₹ 15,000, लीना ₹ 12,000 (₹ 50,000); धनको ₹ 22,000; सामान्य संचिती ₹ 16,000; एकूण ₹ 88,000. संपत्ती: स्कंध ₹ 17,000; फर्निचर ₹ 18,000; जमीन व इमारत ₹ 16,000; बँक ₹ 37,000; एकूण ₹ 88,000. दिनांक 30 जून, 2022 रोजी लीना मृत झाली आणि भागीदारीच्या करारानुसार खालील समायोजना करण्यात आल्या :
- (1) स्कंध, फर्निचर आणि जमीन व इमारत यांचे पुनर्मूल्यांकन ₹ 16,700, ₹ 16,200, ₹ 30,100 ला अनुक्रमे करण्यात आले.
- (2) संस्थेची ख्याती मागील चार वर्षाच्या सरासरी नफ्याच्या तीन वर्षांच्या खरेदीला आधार बनवून आणि ख्यातीतील लीनाचा हिस्सा ठरविण्यात यावा. मागील चार वर्षाचा नफा : I ₹ 30,000; II ₹ 25,000; III ₹ 25,000; IV ₹ 40,000.
- (3) लीनाचा नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्यातून तिच्या मृत्यू दिनांका पर्यंत देण्यात यावा.
- (4) भांडवलावर वार्षिक 10% दराने व्याज देण्याची तरतूद आहे.
- (5) लीनाच्या मृत्यूपर्यंत तिची उचल ₹ 2,700 होती. तयार करा : (अ) लीनाचे भांडवल खाते (ब) लीनाच्या ख्यातीचा हिस्सा (क) मृत्यूच्या तारखेपर्यंतचा लीनाचा नफ्यातील हिस्सा
-
OR लेखांकन आज्ञावली संचाचे वर्गीकरण / प्रकार स्पष्ट करा.Read the model answer
Q. 5 (8 marks)
-
सरस्वती अँड सन्स लिमिटेड नागपूर, यांनी प्रत्येकी ₹ 10 सम मूल्य (at par) असणाऱ्या 50,000 सामान्य भागांच्या निर्गमना करिता अर्ज आमंत्रित केले. त्यावर खालील प्रमाणे प्रती भाग रकमा देय होत्या : अर्जासोबत ₹ 3; आवंटनावर ₹ 3; प्रथम आणि अंतिम याचनेवर ₹ 4. 50,000 भागांकरिता अर्ज प्राप्त झाले व सर्वांना भागांचे वाटप करण्यात आले. सर्व येणे रकमा प्राप्त झाल्या केवळ 5,000 भागांकरिता प्रथम आणि अंतिम याचनेची राशी प्राप्त न झाल्यामुळे ते भाग जप्त करण्यात आले. सरस्वती अँड सन्स लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी लिहा.Read the model answer
-
OR ओलम लिमिटेड यांच्या ताळेबंदाच्या आधारे 31 मार्च, 2021 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: सामान्य भाग भांडवल ₹ 4,50,000; अग्रहक्क भाग भांडवल ₹ 40,000; राखीव आणि वाढावा ₹ 75,000; सुरक्षित कर्ज ₹ 1,50,000; असुरक्षित कर्ज ₹ 1,00,000; चल देयता ₹ 75,000; एकूण ₹ 8,90,000. संपत्ती: स्थिर संपत्ती ₹ 4,50,000; गुंतवणूक ₹ 75,000; चल संपत्ती ₹ 3,65,000; एकूण ₹ 8,90,000. ओलम लिमिटेडच्या ताळेबंदाच्या आधारे 31 मार्च, 2021 रोजीचे सामान्य आकाराचे विवरण तयार करा.Read the model answer
Q. 6 (12 marks)
-
'गजानन चॅरिटेबल हॉस्पिटल' यवतमाळ ने पुढील प्रमाणे माहिती पुरविली आहे. त्यावरून 31 मार्च, 2021 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता उत्पन्न-खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा. ताळेबंद 1 एप्रिल, 2020 रोजीचा. देयता: भांडवल निधी ₹ 5,50,000; बँक कर्ज ₹ 3,25,000; औषधांच्या बिलाचे देणे बाकी ₹ 25,000; एकूण ₹ 9,00,000. संपत्ती: रुग्णालय उपकरणे ₹ 1,52,000; रुग्णवाहिका ₹ 2,00,000; इमारत ₹ 5,25,000; औषध साठा ₹ 21,000; रोख शिल्लक ₹ 2,000; एकूण ₹ 9,00,000. प्राप्ती-शोधन खाते 31 मार्च, 2021 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ती: शिल्लक पुढे आणली ₹ 2,000; आजीवन सभासद शुल्क ₹ 15,000; रुग्णालय प्राप्ती (महसूल) ₹ 2,55,200; वर्गणी ₹ 1,11,000; एकूण ₹ 3,83,200. शोधन: कर्मचाऱ्यांचा पगार ₹ 42,500; डॉक्टरांना मानधन ₹ 2,00,000; दुरुस्ती ₹ 9,000; फर्निचर ₹ 22,500; सामान्य खर्च ₹ 8,000; औषधी खरेदी (यामध्ये 2019-20 ₹ 20,000 समाविष्ट) ₹ 1,00,000; शिल्लक पुढे नेली ₹ 1,200; एकूण ₹ 3,83,200. समायोजना :
- (1) घसारा आकारा - इमारतीवर वार्षिक 5% दराने आणि रुग्णवाहिकेवर ₹ 15,000.
- (2) 31 मार्च, 2021 ला औषध साठ्याचे मूल्य ₹ 11,000 होते.
- (3) आजीवन सभासद शुल्काचे भांडवलीकरण करा.
Q. 7 (12 marks)
-
राम आणि श्याम समान प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. खालील 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता नफा-तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा. परीक्षा सूची / तेरीजपत्रक 31 मार्च, 2022. नावे शिल्लक: विमा ₹ 30,000; जमीन आणि इमारत ₹ 1,00,000 [1 जुलै, 2021 रोजी ₹ 40,000 ची वाढ]; वेतन ₹ 10,000; निर्यात कर ₹ 5,000; भाडे ₹ 2,000; उपस्कर ₹ 80,000; ऋणको ₹ 52,000; एकूण ₹ 2,79,000. जमा शिल्लक: भांडवल : राम ₹ 1,00,000, श्याम ₹ 1,00,000; 10% बँक कर्ज [1 ऑक्टोबर, 2021 रोजी घेतलेले] ₹ 60,000; व्याज ₹ 3,000; देय विपत्र ₹ 16,000; एकूण ₹ 2,79,000. अतिरिक्त माहिती :
- (1) संवरण स्कंधाचे मूल्य ₹ 69,000.
- (2) ढोबळ नफा ₹ 69,000.
- (3) विमा 1 एप्रिल, 2021 पासून 15 महिन्यांकरिता दिला आहे.
- (4) जमीन व इमारतीवर वार्षिक 10% दराने तसेच उपस्करावर 5% दराने घसारा आकारा.
- (5) बुडीत कर्ज ₹ 2,000 अपलेखित करून विविध ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा.
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium) Open
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)