HSC Book-Keeping and Accountancy July 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
March 2024 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Newer exam
March 2025 (Marathi medium)
Board exam · Book-Keeping and Accountancy
→
Questions asked in this paper
Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 खालील सर्व उपप्रश्न सोडवा (20 marks)
-
(A) खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत ते सांगा :
- (1) कायदेशीर संगणक प्रणाली ही सुरक्षित कोणत्याही प्रतिबंधांशिवाय व पूर्णपणे कार्यान्वित प्रणाली असते.
- (2) विपत्राच्या निवर्तना प्रसंगी दिलेली सूट / कसर आहार्यीचे उत्पन्न असते.
- (3) रोखीकरणावरील तोटा दिवाळखोर / नादार भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित केला जात नाही.
- (4) नफा मिळविणे हा नफा न कमविणाऱ्या संस्थांचा हेतू होय.
- (5) विद्यमान भारतीय भागीदारी कायदा 1945 या वर्षी लागू केला गेला.
-
(B) योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पुन्हा लिहा :
- (1) मृत भागीदाराच्या भांडवल खात्यावरील शिल्लक ही … खात्याला स्थानांतरित केली जाते. (अ) नातेवाईकांच्या (ब) वारसदार कर्ज (क) भागीदारांचे भांडवल (ड) भागीदाराचे कर्ज
- (2) संपत्तीच्या मूल्यात घट होते तेव्हा नफातोटा समायोजन खाते … केले जाते. (अ) नावे (ब) जमा (क) अधिक (ड) समान
- (3) समायोजित भांडवलापेक्षा जास्त दिसणारे प्रत्यक्ष भांडवल … (अ) समान भांडवल (ब) अतिरिक्त भांडवल (क) कमी भांडवल (ड) लाभ
- (4) चालू लेखा वर्षात (current year) आगाऊ मिळालेली वर्गणी ही एक … आहे. (अ) उत्पन्न (ब) खर्च (क) संपत्ती (ड) देयता
- (5) जेव्हा भागीदारीच्या करारनाम्यात भागीदारांच्या नफा-तोटा विभाजन संबंधी उल्लेख नसतो तेव्हा भागीदार … अनुपातात नफा-तोटा वाटून घेतात. (अ) समान (ब) भांडवल (क) प्रारंभिक योगदान (ड) भागीदाराचा अनुभव आणि कार्यकाळ
-
(C) खालील विधानांसाठी प्रत्येकी एक योग्य शब्द / संज्ञा / शब्दसमूह लिहा :
- (1) रोख रकमेत ताबडतोब परावर्तित करता येऊ शकणारी संपत्ती.
- (2) रोखीकरण खात्याची नावे शिल्लक.
- (3) जुन्या भागीदारांना सामान्य निधीचे वाटप करावयाचे प्रमाण.
- (4) नफा न कमविणाऱ्या संस्थेच्या एकूण संपत्तीचे एकूण देयतांवर असलेले आधिक्य.
- (5) विक्रीवरील खर्च अंतिम लेख्यामध्ये कोणत्या खात्यात लिहिला जातो?
-
(D) गटात न बसणारा शब्द ओळखा :
- (1) अधिमूल्य, कसर, सममूल्य, दलाली
- (2) नोंदणी अधिकारी, आहर्ता, आहार्यी, आदाता
- (3) इमारतीत वाढ, यंत्रात वाढ, उपस्करातील घट, प्राप्य विपत्रात वाढ
- (4) वाढावा, तूट, शुद्ध नफा, भांडवल निधी
- (5) आगत वाहन व्यय, पगार, अधिकार शुल्क, आयात शुल्क
Q. 2 (10 marks)
-
सचिन आणि संतोष हे एका भागीदारीत अनुक्रमे 3 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. 31 मार्च, 2020 रोजी त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: भांडवल खाते : सचिन ₹ 3,00,000, संतोष ₹ 1,00,000; सामान्य निधी ₹ 40,000; धनको ₹ 2,00,000; देय विपत्र ₹ 50,000; अधिकोष अधिविकर्ष ₹ 55,000; एकूण ₹ 7,45,000. संपत्ती: ऋणको ₹ 1,60,000; जमीन व इमारत ₹ 80,000; मालसाठा ₹ 1,00,000; फर्निचर ₹ 55,000; यंत्रसामग्री ₹ 1,50,000; रोकड ₹ 2,00,000; एकूण ₹ 7,45,000. 1 एप्रिल 2020 रोजी किशोरला खालील अटींवर भागीदारीत प्रवेश दिला :
- (1) त्याने भविष्यातील होणाऱ्या लाभामध्ये (1/5) हिश्श्यासाठी भांडवल म्हणून ₹ 1,00,000 आणि ख्यातीतील हिस्सा म्हणून ₹ 50,000 आणावे.
- (2) मालसाठ्याचे 5% आणि जमीन व इमारतीचे 20% वाढवावे.
- (3) फर्निचर वर 20% घसारा आकारा.
- (4) ऋणकोवर 5% दराने संशयित कर्ज निधीची तरतूद करावी.
- (5) सर्व भागीदारांचे भांडवल खाते त्यांच्या नवीन नफा-तोटा विभाजनाच्या प्रमाणात रोखीच्या माध्यमातून समायोजित करावी. तयार करा : (अ) नफा तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांची भांडवल खाती (क) नवीन भागीदारी संस्थेचे ताळेबंद
-
OR अक्षद, आदित्य आणि आभा सम प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: धनको ₹ 50,500; राखीव निधी ₹ 22,500; देय विपत्र ₹ 15,000; भांडवल खाते : अक्षद ₹ 65,000, आदित्य ₹ 40,000; एकूण ₹ 1,93,000. संपत्ती: यंत्र ₹ 53,000; मालसाठा ₹ 32,000; प्राप्य विपत्र ₹ 47,000; बँकेतील रोख ₹ 21,000; ऋणको ₹ 28,000 − बुडीत कर्ज निधी ₹ 3,000 (₹ 25,000); भांडवल खाते : आभा ₹ 15,000; एकूण ₹ 1,93,000. दिनांक 31 मार्च, 2022 या तारखेला भागीदारी संस्था विसर्जित करण्याचे ठरविले.
- (1) विविध संपत्तीचे रोखीकरण खालील प्रमाणे झाले : मालसाठा ₹ 31,000; यंत्र ₹ 39,500; प्राप्य विपत्र ₹ 41,000; ऋणको ₹ 27,000.
- (2) धनकोंना ₹ 500 कसरीवर शोधन करण्यात आले आणि देय विपत्राचे पूर्ण पणे शोधन केले.
- (3) रोखीकरण खर्च ₹ 6,600
- (4) आभा नादार झाली आणि तिच्या खाजगी संपत्तीतून सर्व मिळून केवळ ₹ 3,500 वसूल झाले. तयार करा : (अ) रोखीकरण खाते (ब) सर्व भागीदारांचे भांडवल खाते (क) बँक खाते
Q. 3 (10 marks)
-
मीनू, रेणू आणि सोनू हे सम प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार आहेत. त्यांचा 31 मार्च, 2021 रोजीचा ताळेबंद पुढील प्रमाणे आहे. देयता: भांडवल खाते : मीनू ₹ 46,600, रेणू ₹ 38,000, सोनू ₹ 35,000; धनको ₹ 40,900; सामान्य निधी ₹ 13,500; एकूण ₹ 1,74,000. संपत्ती: बँक ₹ 25,400; ऋणको ₹ 28,000 (−) संशयित कर्ज निधी ₹ 1,900 (₹ 26,100); संगणक ₹ 17,500; इमारत ₹ 70,000; संयंत्र ₹ 25,000; उपस्कर ₹ 10,000; एकूण ₹ 1,74,000. 1 एप्रिल, 2021 रोजी सोनू खालील अटींवर व्यवसायातून निवृत्त झाली.
- (1) इमारतीचे मूल्य 10% ने वाढवावे.
- (2) संपूर्ण ऋणको वसूली योग्य आहेत.
- (3) संगणकाचे मूल्य 10% ने कमी करावे.
- (4) संयंत्राचे पुनर्मूल्यांकन ₹ 22,500 आणि उपस्कराचे पुनर्मूल्यांकन ₹ 9,550 करावे.
- (5) सोनूला द्यावयाच्या राशीपैकी ₹ 18,000 NEFT ने देऊन शिल्लक राशी तिच्या कर्ज खात्याला स्थानांतरित केली. तयार करा : (अ) नफा तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) मीनू आणि रेणू यांचा ताळेबंद
-
OR कावेरीने ₹ 48,000 च्या वस्तू गौरीला विकल्या. कावेरीने काढलेल्या दोन महिने मुदतीच्या विपत्रास गौरीने त्याच तारखेस स्वीकृती दिली. कावेरीने ते विपत्र बँकेत वार्षिक 10% कसरीवर वटविले. देय दिनांकाला विपत्र अनादरीत झाले. गौरीने कावेरीला विनंती केली की, ₹ 8,000 व शेष रकमेवर 11% वार्षिक प्रमाणे 3 महिन्यांचे व्याज रोख घ्यावे व उरलेल्या रकमेचे 3 महिन्याचे विपत्र काढावे. कावेरीने तिची विनंती मान्य केली. परंतु गौरी नादार झाली आणि तिच्या खाजगी संपत्तीतून रक्कम केवळ 40% प्राप्त झाली. कावेरीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी तयार करा.Read the model answer
Q. 4 (8 marks)
-
'अ', 'ब' आणि 'क' हे भागीदारी संस्थेचे भागीदार असून ते अनुक्रमाने 3 : 2 : 1 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2022 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाते : अ ₹ 60,000, ब ₹ 40,000, क ₹ 20,000; धनको ₹ 56,000; राखीव निधी ₹ 36,000; एकूण ₹ 2,12,000. संपत्ती: इमारत ₹ 80,000; मोटार कार ₹ 40,000; ऋणको ₹ 28,000; उपस्कर ₹ 36,000; बँक ₹ 28,000; एकूण ₹ 2,12,000. 1 ऑगस्ट, 2022 रोजी 'क' चा मृत्यू झाला आणि खालील समायोजना करण्यात आल्या :
- (1) संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे झाले : इमारत ₹ 88,000; मोटार कार ₹ 36,000; उपस्कर ₹ 35,000.
- (2) संस्थेच्या ख्यातीचे मूल्य मागील चार वर्षांच्या सरासरी नफ्याच्या दोन पट लावण्यात यावे.
- (3) 'क' च्या नफ्यातील हिस्स्याचे आगणन करतांना मागील तीन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावे.
- (4) मागील चार वर्षाचा नफा : ₹ 22,000, ₹ 34,000, ₹ 24,000 आणि ₹ 32,000. तयार करा : (अ) नफा तोटा समायोजन खाते (ब) 'क' चे भांडवल खाते (क) 'क' च्या ख्यातीतील हिस्स्याचे आगणन (ड) 'क' मृत्यू दिनांकापर्यंतचा नफ्याचे कृती कार्य दाखवा.
-
OR बजाज मर्यादित कंपनीच्या 31 मार्च, 2021 आणि 31 मार्च, 2022 च्या उत्पन्न विवरणाच्या आधारे तुलनात्मक उत्पन्न विवरण तयार करा : तपशील (31 मार्च 2021; 31 मार्च 2022): विक्री 7,00,000; 9,00,000. वजा : मालाची मूळ किंमत 4,00,000; 5,50,000. ढोबळ नफा 3,00,000; 3,50,000. वजा : अप्रत्यक्ष खर्च 60,000; 40,000. कर पूर्व शुद्ध नफा 2,40,000; 3,10,000. वजा : आयकर 50% 1,20,000; 1,55,000. कर आकारणी नंतरचा शुद्ध नफा 1,20,000; 1,55,000.Read the model answer
Q. 5 (8 marks)
-
महालक्ष्मी लि. ने प्रत्येकी ₹ 100 चे 25,000 समभाग विक्रीस काढले. त्यावर खालील प्रमाणे प्रति भाग रक्कम देय आहे : अर्जासोबत ₹ 20; आवंटनावर ₹ 30; प्रथम याचनेवर ₹ 20; द्वितीय आणि अंतिम याचनेवर ₹ 30. 29,000 समभागांकरिता अर्ज आले. अर्जासोबत प्राप्त अतिरिक्त राशीचे समायोजन आवंटनामध्ये करण्यात आले. 1,000 समभागांवरील द्वितीय आणि अंतिम हप्ता मागणी सोडून अन्य सर्व भागांवरील येणे असलेली संपूर्ण रक्कम मिळाली. महालक्ष्मी लि. च्या पुस्तकात आवश्यक किर्द नोंदी करा.Read the model answer
-
OR संगणकीय लेखांकन प्रणालीची वैशिष्ट्ये सांगा.Read the model answer
Q. 6 (12 marks)
-
रामपूर हायस्कूल, रत्नागिरी, 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाचे प्राप्ती-शोधन खाते आणि अतिरिक्त माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाचे उत्पन्न-खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा. प्राप्ती-शोधन खाते 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ती: शिल्लक (पुढे आणली) : रोख ₹ 24,000, बँक ₹ 4,00,000 (₹ 4,24,000); व्याज ₹ 1,32,000; देणगी ₹ 14,00,000; शिक्षण शुल्क ₹ 30,00,000; प्रवेश शुल्क ₹ 9,30,000; नाटकापासून प्राप्ती ₹ 2,00,000; मृत्युपत्राद्वारे प्राप्त देणगी (भांडवल) ₹ 1,20,000; एकूण ₹ 62,06,000. शोधन: कर्मचाऱ्यांचा पगार ₹ 47,10,000; छपाई व लेखनसामग्री ₹ 68,000; पुस्तके ₹ 1,76,000; उपस्कर (1.1.22 खरेदी) ₹ 1,56,000; नाटक खर्च ₹ 1,80,000; विद्युत खर्च ₹ 1,34,000; नियतकालिके आणि वर्तमानपत्रे खर्च ₹ 12,000; शिल्लक (पुढे नेली) : रोख ₹ 1,24,000, बँक ₹ 6,46,000 (₹ 7,70,000); एकूण ₹ 62,06,000. अतिरिक्त माहिती :
- (1) तपशील (1 एप्रिल, 2021; 31 मार्च, 2022): पुस्तके ₹ 18,00,000; ₹ 17,76,000. उपस्कर ₹ 6,52,000; ₹ 6,00,000. इमारत निधी ₹ 16,54,000; ?. भांडवल निधी ₹ 12,22,000; ?.
- (2) देणगीच्या 60% रक्कम ही इमारत निधीकरिता आहे आणि उरलेली रक्कम ही महसूली उत्पन्न आहे असे समजावे.
- (3) कर्मचाऱ्यांचा पगार देणे बाकी ₹ 1,40,000
Q. 7 (12 marks)
-
खालील परीक्षा सूची रसिका आणि दीक्षा यांची असून 31 मार्च, 2022 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापार खाते व नफा तोटा खाते व त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा : परीक्षा सूची 31 मार्च, 2022 रोजीची. नावे शिल्लक: स्कंध (1.4.2021) ₹ 30,800; खरेदी ₹ 80,000; वेतन ₹ 6,800; मजुरी ₹ 10,500; अधिकार शुल्क ₹ 3,200; छपाई व लेखनसामग्री ₹ 4,500; विविध ऋणको ₹ 43,000; उपस्कर ₹ 20,200; गुंतवणूक ₹ 40,000; जाहिरात (3 वर्षांकरिता) ₹ 30,000; बुडीत कर्ज ₹ 500; हस्तस्थ रोख ₹ 27,000; मुदत ठेव ₹ 15,000; एकूण ₹ 3,11,500. जमा शिल्लक: भांडवल खाते : रसिका ₹ 80,000, दीक्षा ₹ 80,000; विविध धनको ₹ 30,500; मुदत ठेवीवर व्याज ₹ 1,000; विक्री ₹ 1,20,000; एकूण ₹ 3,11,500. समायोजना :
- (1) मुदत ठेवींवरील व्याज ₹ 1,200 अप्राप्त आहे.
- (2) उपस्करावर वार्षिक 5% ने घसारा आकारा.
- (3) विविध ऋणकोवर 2.5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा.
- (4) संवरण स्कंधाचे लागत मूल्य ₹ 40,000 असून बाजार मूल्य ₹ 35,000 होते.
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium) Open
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)