munotes®

HSC Economics June 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Economics-June-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J321 · 6 pages · 89 KB

Loading PDF...

Older exam March 2026 (Marathi medium) Board exam · Economics →
Newer exam None yet: this is the latest New papers land after each exam.

Questions asked in this paper

Solved paper All 30 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) खालील विधाने पूर्ण करा :
    • (i) Ed = 0 हा अनुभव येणाऱ्या … (अ) चैनीच्या वस्तू (ब) सर्वसाधारण वस्तू (क) जीवनावश्यक वस्तू (ड) टिकाऊ वस्तू
    • (ii) व्यापारतोलाला असेही म्हणतात … (अ) राष्ट्रीय व्यापारतोल (ब) आंतरराष्ट्रीय व्यापारतोल (क) व्यवहारतोल (ड) सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण
    • (iii) 'पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धान्त' (General Theory of Employment, Interest and Money) हे प्रसिद्ध पुस्तक यांनी प्रकाशित केले … (अ) प्रा. आल्फ्रेड मार्शल (ब) डेव्हीड रिकार्डो (क) लॉर्ड जे.एम. केन्स (ड) ॲडम स्मिथ
    • (iv) जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र, इत्यादींकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास … (अ) अंतर्गत कर्ज (ब) वैयक्तिक कर्ज (क) बाह्य कर्ज (ड) आंतरराष्ट्रीय कर्ज
    • (v) असा कालावधी ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते त्याला … असे म्हणतात. (अ) अत्यल्पकाळ (ब) अल्पकाळ (क) दीर्घकाळ (ड) अतिदीर्घकाळ
    Read the model answer
  2. (B) सहसंबंध पूर्ण करा :
    • (i) … : शिक्षक : : रूप उपयोगिता : मातीपासून खेळणी
    • (ii) पूर्ण स्पर्धा : असंख्य विक्रेते : : … : काही विक्रेते
    • (iii) तात्त्विक अडचण : विनामूल्य सेवा : : … : मालाच्या साठ्याचे मूल्य
    • (iv) पेन आणि शाई : … : : चहा आणि कॉफी : पर्यायी वस्तू
    • (v) निर्यात कल : पेट्रोलियम उत्पादने : : … : सोने
    Read the model answer
  3. (C) अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा :
    • (i) देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्हीही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ.
    • (ii) अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी मागणी केली जाते.
    • (iii) विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या.
    • (iv) काही विशिष्ट हेतूने तयार केला जाणारा निर्देशांक.
    • (v) सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक.
    Read the model answer
  4. (D) विसंगत शब्द ओळखा :
    • (i) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती : उत्पन्न व रोजगार सिद्धान्त, वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धान्त, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धान्त.
    • (ii) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती : उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, गुणोत्तर पद्धती.
    • (iii) मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे : पुरवठा नियम, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, नवीन उपभोक्ते.
    • (iv) पुरवठा नियमाचे अपवाद : कृषी उत्पादने, नाशवंत वस्तू, दुर्मीळ वस्तू, गिफेनचा विरोधाभास.
    • (v) उपयोगितेचे प्रकार : रूप उपयोगिता, एकूण उपयोगिता, काल उपयोगिता, स्थल उपयोगिता.
    Read the model answer

Q. 2 (A) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) अर्णव दररोज ₹ 500 दरा प्रमाणे 80 डझन आंब्यांची विक्री करतो.
    Read the model answer
  2. (ii) साखरेच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली असता साखरेच्या मागणीत 10 टक्के घट होते.
    Read the model answer
  3. (iii) रीनाने ₹ 50,000 ची एकरकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली.
    Read the model answer
  4. (iv) शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.
    Read the model answer
  5. (v) वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा ₹ 5,000 निवृत्ती वेतन मिळते.
    Read the model answer

Q. 2 (B) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी
    Read the model answer
  2. (ii) लासपेअर किंमत निर्देशांक आणि पाश्चेचा किंमत निर्देशांक
    Read the model answer
  3. (iii) प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर
    Read the model answer
  4. (iv) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
    Read the model answer
  5. (v) एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती
    Read the model answer

Q. 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) उपयोगितेची कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. (iv) मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही चार घटक स्पष्ट करा.
    Read the model answer
  5. (v) मक्तेदारीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer

Q. 4 खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) पुरवठ्याच्या नियमाला अनेक गृहीतके आहेत.
    Read the model answer
  2. (ii) 'वस्तूभेद' मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
    Read the model answer
  3. (iii) सीमान्त उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान आहे.
    Read the model answer
  4. (iv) निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत.
    Read the model answer
  5. (v) सार्वजनिक वित्त व खाजगी वित्त यामध्ये फरक आहे.
    Read the model answer

Q. 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. वस्तू; 2000 मधील वस्तूंची संख्या (मूळवर्ष) q0; 2001 मधील वस्तूंची संख्या (चालू वर्ष) q1: अ, 20, 45; ब, 40, 70; क, 60, 105; ड, 20, 60; एकूण Σq0 = …, Σq1 = …
    • (अ) वरील तक्ता पूर्ण करा. (1)
    • (ब) वरील तक्त्याच्या आधारे संख्यात्मक निर्देशांक काढा. (3)
    Read the model answer
  2. (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमध्ये 'म म4' हा रेषीय मागणी वक्र आहे; त्यावर 'य' अक्षापासून म, म1, म2, म3 व 'क्ष' अक्षावर म4 हे बिंदू आहेत. आकृतीच्या आधारे खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
    • (1) म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचीक आहे. (1)
    • (2) म1 या बिंदूवर मागणी एकक लवचीक आहे. (1)
    • (3) म2 या बिंदूवर मागणी कमी लवचीक आहे. (1)
    • (4) म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचीक आहे. (1)
    Read the model answer
  3. (iii) खालील उतारा अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा "वित्त मंत्रालयाने द्वि-स्तरीय वस्तू व सेवाकर (GST) प्रणालीचा प्रस्ताव ठेवला आहे." येथून "यामुळे सरकारला करसुधारणा खर्चाचे प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा, गुंतवणूक यावर भर द्यावा लागत आहे." येथपर्यंत आहे.
    • (1) 2025-26 आर्थिक वर्षासाठी उपकर (सेस) आणि अधिभार (सरचार्ज) मधून सरकारला किती महसूल अपेक्षित आहे ? (1)
    • (2) भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेला आज कोणती मोठी आव्हाने आहेत ? (1)
    • (3) वरील उताऱ्याविषयी स्वमत लिहा. (2)
    Read the model answer

Q. 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (16 marks)

  1. (i) मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!