munotes®

HSC Secretarial Practice July 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Secretarial-Practice-July-2024-Marathi-Medium.pdf
Board paper J-139 · 4 pages · 905 KB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 29 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) खालील प्रत्येक विधानासाठी 'एक शब्द' किंवा 'शब्दसमूह' किंवा संज्ञा लिहा :
    • (1) असे भागधारक खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात.
    • (2) कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतरण.
    • (3) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था.
    • (4) कंपनीच्या भागधारकांना मिळणारा गुंतवणुकीवरील परतावा.
    • (5) दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवतो असा बाजार.
    Read the model answer
  2. (B) खालील विधाने 'बरोबर' की 'चूक' ते लिहा :
    • (1) समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो.
    • (2) कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते.
    • (3) ठेव विवरण पत्र दरवर्षी 31 मार्च पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
    • (4) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती धारण करणे जोखमीचे आहे.
    • (5) एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही.
    Read the model answer
  3. (C) कंसातील अचूक पर्याय निवडा. 'अ' गट; 'ब' गट: (अ) खेळते भांडवल; (1) … (ब) …; (2) कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS). (क) भारतातील पहिली भागपेढी; (3) … (ड) …; (4) डिमटेरियलायझेशन. (इ) सेबी; (5) … (कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे, अभिसरण भांडवल, भांडवल बाजाराचे नियामक, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, एन.एस.डी.एल)
    Read the model answer
  4. (D) खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा :
    • (1) लाभांश प्रथम … भागधारकांना दिला जातो. (अ) समहक्क (ब) अग्रहक्क (क) स्थगित
    • (2) व्यापारी बँक व्यापारी पत्र स्वीकारते यास … म्हणतात. (अ) राजकोष पत्र (ब) व्यावसायिक विपत्र (क) व्यापारी पतपत्र
    • (3) डिमॅट केलेले भाग … असतात. (अ) अहस्तांतरणीय (ब) फंगिबल (क) वाहक
    • (4) … हा भागांच्या किंमती कमी होतील असा अंदाज वर्तवतो. (अ) तेजीवाला (ब) मंदीवाला (क) अडत्या
    • (5) … लाभांशाची घोषणा ही नियमावलीच्या अधिकारानेच केली जाणे आवश्यक आहे. (अ) अंतरिम (ब) अंतिम (क) बोनस
    Read the model answer

Q. 2 खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार) (8 marks)

  1. (1) नफ्याची पुनर्गुंतवणूक
    Read the model answer
  2. (2) हक्क भाग
    Read the model answer
  3. (3) कर्जरोखे विश्वस्त करार
    Read the model answer
  4. (4) सुरक्षित ठेवी
    Read the model answer
  5. (5) ठेवीदार
    Read the model answer
  6. (6) दलाल
    Read the model answer

Q. 3 खालील घटना / परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणतेही दोन) (6 marks)

  1. (1) अनुष्का लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार / नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी / शंका आहेत. कृपया सल्ला द्या:
    • (अ) कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का?
    • (ब) कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का?
    • (क) कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल - मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल?
    Read the model answer
  2. (2) अब अँन्ड कंपनी लिमिटेड ही सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भात कंपनी कायदा 2013 नुसार पात्र सार्वजनिक कंपनी आहे.
    • (अ) कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते का?
    • (ब) कंपनीला सभासदांकडून ठेव स्वीकारता येईल का?
    • (क) कंपनी सुरक्षित ठेवींची विक्री करू शकते का?
    Read the model answer
  3. (3) श्री आरजे यांनी विराज कंपनी लिमिटेड चे 100 भाग डिमॅट पद्धतीमधे घेतले आहेत.
    • (अ) त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगी आणि मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे. ते असे करू शकतात का?
    • (ब) त्यांना भाग हस्तांतर करण्यासाठी (DRF) डिमॅट विनंती अर्ज किंवा (DIS) डिमॅट सूचना पावती यापैकी कुठलेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे?
    • (क) ते त्यांच्या पत्नीला डिमॅटखात्यामधे नामनिर्देशित करू शकतात का?
    Read the model answer

Q. 4 खालीलपैकी फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (1) मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल
    Read the model answer
  2. (2) प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)
    Read the model answer
  3. (3) अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश
    Read the model answer
  4. (4) प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
    Read the model answer

Q. 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (1) बंधपत्राची वैशिष्ट्ये विशद करा.
    Read the model answer
  2. (2) ठेवी स्वीकारण्या बाबतच्या कोणत्याही चार अटी व शर्ती लिहा.
    Read the model answer
  3. (3) भागपेढीपद्धतीचा घटक म्हणून डिपॉझीटरी पार्टीसिपंट (डी.पी.) स्पष्ट करा.
    Read the model answer

Q. 6 खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (1) समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात.
    Read the model answer
  2. (2) सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकतो.
    Read the model answer
  3. (3) कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही.
    Read the model answer
  4. (4) भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
    Read the model answer

Q. 7 खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन) (10 marks)

  1. (1) लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
    Read the model answer
  2. (2) कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा.
    Read the model answer
  3. (3) कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दलचे आभाराचे पत्र लिहा.
    Read the model answer

Q. 8 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक) (8 marks)

  1. (1) अग्रहक्क भाग म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (2) कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!