HSC Biology July 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
None: this is the earliest we hold
Newer exam
March 2025 (Marathi medium)
Board exam · Biology
→
Questions asked in this paper
Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsSection A: विभाग अ (18 marks)
-
Q. 1 खालील बहुपर्यायी प्रश्नांसाठी अचूक उत्तर लिहा:
- (i) एकदल भ्रूणातील मुकुलाच्या रक्षक आवरणास … म्हणतात. (अ) परिपोष (Perisperm) (ब) पुष्कादिनी (Scutellum) (क) मूलांकूर चोल (Coleorrhiza) (ड) आदि कोरक वेष्टण (Coleoptile)
- (ii) गुणसूत्रबिंदूस दुसरा समानार्थी शब्द … आहे. (अ) प्राथमिक आकुंचन (Primary constriction) (ब) शेपटी बिंदू (Telomere) (क) दुय्यम आकुंचन (Secondary constriction) (ड) उपग्रह (Satellite)
- (iii) प्रथिन पचनासाठी लागणारे विकर लिहा. (अ) पॉलीमरेज (Polymerase) (ब) प्रोटिएज (Protease) (क) पेक्टिनेज (Pectinase) (ड) आर एन ए स (RNAse)
- (iv) अविकसित शुक्राणूपासून विकसित कार्यरत शुक्रजंतूच्या रूपांतरास … म्हणतात. (अ) शुक्रजंतू विकसन (spermiogenesis) (ब) शुक्रजंतूकरण (spermatogenesis) (क) युग्मीकरण (gametogenesis) (ड) अंडीकरण (oogenesis)
- (v) औद्योगिक काजळीकरण हे … चे चांगले उदाहरण आहे. (अ) भौगोलिक विलगीकरण (geographical isolation) (ब) नैसर्गिक निवड (natural selection) (क) प्रजनन विलगीकरण (reproduction isolation) (ड) अनुकूलनीय उत्सर्जन (adaptive radiation)
- (vi) +1 ते +2 बार मूलदाब किती उंचीपर्यंत पाणी पंप जाण्यास पुरेसा आहे? (अ) 50 ते 60 मीटर (ब) 10 ते 20 मीटर (क) 30 ते 40 मीटर (ड) 20 ते 30 मीटर
- (vii) मेगाकॅरीओसाइट्स ने … चे पेशीय तंतू बनतात. (अ) तांबड्या रक्तपेशी (erythrocytes) (ब) श्वेतपेशी (leucocytes) (क) थ्रॉम्बोसाइट्स (thrombocytes) (ड) मोनोसाइट्स (monocytes)
- (viii) मध्यवर्ती चेतासंस्थेतील डोपामाइन तयार करणाऱ्या चेतापेशी नष्ट झाल्याने कोणती व्याधी होते? (अ) अल्झायमर व्याधी (Alzheimer's disease) (ब) ॲडिसन व्याधी (Addison's disease) (क) ग्रेव्हज व्याधी (Grave's disease) (ड) पार्किन्सन व्याधी (Parkinson's disease)
- (ix) दिलेल्या आकृतीत A, B आणि C ह्या कोणत्या अवस्था आहेत? (आकृतीत वेळेनुसार वाढीचा S-आकाराचा वक्र आहे; A सुरुवातीजवळ, B मधल्या तीव्र चढणीवर आणि C वक्र सपाट होतो तिथे दाखवले आहे.) (अ) स्थिर, आघाडीवरील, पिछाडीवरील (ब) आघाडीवरील, पिछाडीवरील, स्थिर (क) आघाडीवरील, स्थिर, पिछाडीवरील (ड) पिछाडीवरील, आघाडीवरील, स्थिर
- (x) रिव्हेट पॉपर सिद्धांत … स्पष्ट करतो. (अ) जैवविविधतेचा ऱ्हास (ब) जैवविग्मनीकरण (biomagnification) (क) प्रजाती-जागा नातेसंबंध (ड) विविधतेचे महत्त्व
-
Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात / शब्दात लिहा:
- (i) यूरे आणि मिलरच्या प्रयोगात मिथेन, अमोनिया व हायड्रोजनचे गुणोत्तरीय प्रमाण अनुक्रमे लिहा.
- (ii) रौबर पेशी म्हणजे काय?
- (iii) झाब्रोटस सबफॅसिएटस या आणि अशा रोगकारक कीटकांविरुद्ध तंबाखूमध्ये कोणत्या जनुकाचा अंतर्भाव केला जातो?
- (iv) आवृत्तबीजात परिपक्व, स्त्रीयुग्मजनुकात किती एकगुणित केंद्रके असतात?
- (v) फुफ्फुस वाहिनी (pulmonary trunk) आणि महाधमनी शाखा (aortic arch) यांना जोडणाऱ्या भ्रूणधमनी नलिकेच्या अवशेषाच्या प्रातिनिधिक जोड-सांध्याचे नाव लिहा.
- (vi) प्रतिकार क्षमतेच्या विकासात कोणती अंतःस्रावी ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावते?
- (vii) समुद्री ॲनिमोन (sea anemone) व क्लाउन मासा (clown fish) यातील परस्पर संबंधाचा प्रकार लिहा.
- (viii) जल निवासात प्राथमिक या अवस्थेत कोण अग्रणी प्रजाती असते त्याचे नाव लिहा?
Section B: विभाग ब: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (16 marks)
-
Q. 3 (अ) DNA प्रतिकृती ही अर्धरूढीवादी (semiconservative) का मानली जाते? (ब) वरील घटना शास्त्रीयपणे सिद्ध करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव लिहा.Read the model answer
-
Q. 4 लैंगिक व अलैंगिक प्रजननातील फरक पुढील मुद्द्यांनुसार स्पष्ट करा: (अ) पेशी विभाजन (ब) जनुकीय ढाचाRead the model answer
-
Q. 5 मानवी उत्क्रांतीतील, कवटीक्षमतेनुसार वाढत्या क्रमाने पुढील उदाहरणे लिहा: (अ) होमो-सेपिअन (Homo-Sapiens) (ब) निअँडरथल मनुष्य (Neanderthal man) (क) ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus) (ड) होमो इरेक्टस (Homo-erectus)Read the model answer
-
Q. 6 21 व्या रंगसूत्र जोडीच्या अवियोगाने (non-disjunction) झालेला आजार ओळखा आणि त्याची वैशिष्ट्ये लिहा.Read the model answer
-
Q. 7 वनस्पतींमध्ये त्रिज्येसारखा (radial) व स्पर्शिक (tangential) अन्न स्थानांतराची माहिती लिहा.Read the model answer
-
Q. 8 जनुकीय विभिन्नतेसाठी कारणीभूत ठरणारी कोणतीही दोन कारणे स्पष्ट करा.Read the model answer
-
Q. 9 श्वसनसंस्थेची संबंधित दिलेल्या तक्त्यातून A, B, C, D ओळखा: प्राणी (Organism), निवास (Habitat), श्वसनाचा अवयव (Respiratory organ): A, भूचर (Terrestrial), श्वासनली व सूक्ष्मरंध्र नळी (Tracheal tubes and spiracles); विंचू (Scorpions), भूचर (Terrestrial), B; स्पाँजेस (Sponges), C, जीवद्रव्य आवरण (Plasma membrane); कासव (Turtles), खोल जलचर (Under water), DRead the model answer
-
Q. 10 नेबेनकर्ण व झोना पेल्यूसिडाचे कार्य लिहा.Read the model answer
-
Q. 11 मानवी मेंदूच्या कॉर्पस कॅलोझम आणि मस्तिष्कवृक्ष (arbor vitae) यांचे स्थान लिहा.Read the model answer
-
Q. 12 स्तंभ I मधील प्रतिकार संस्थापेशी आणि स्तंभ II मधील त्यांची कार्ये यांच्या जोड्या जुळवा आणि पुन्हा लिहा: स्तंभ I: (i) सायटोटॉक्सिक T पेशी (Cytotoxic T cells) (ii) जीवद्रव्य पेशी (Plasma cells) (iii) प्रतिजन प्रस्तुत करणाऱ्या पेशी (Antigen presenting cells) (iv) तांबड्या रक्तपेशी (Red blood cells); स्तंभ II: (a) सहाय्यक T पेशींचे उद्दीपन (Activation of helper T cells) (b) रक्तगट प्रतिजने (Blood group antigens) (c) परफोरिन्स चे स्रवणे (Secretion of perforins) (d) प्रतिद्रव्याची निर्मिती (Antibody production)Read the model answer
-
Q. 13 जनुक परावर्तित (transgenic) वनस्पतींपासून मिळणाऱ्या व व्यावसायिकरित्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन उत्पादनांची उदाहरणे द्या.Read the model answer
-
Q. 14 विषमज्वराचा (typhoid) रोगकारक घटक, दोन लक्षणे आणि संक्रमणाचा मार्ग लिहा.Read the model answer
Section C: विभाग क: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (24 marks)
-
Q. 15 योग्य संज्ञा सुचवा: (अ) एकाच सजीवात नर आणि मादी पुनरुत्पादक अवयव असणे. (ब) Y-संलग्न जनुक (क) अफलित अंडपेशी एकगुणित नर मधमाशीमध्ये विकसित होणे.Read the model answer
-
Q. 16 नत्रीकरणामध्ये डायझोट्रॉफ्सची भूमिका स्पष्ट करा.Read the model answer
-
Q. 17 झडपांचे प्रकार आणि कालावधी यांच्या संदर्भाने हृदय चक्रातील खालील घटना स्पष्ट करा: (अ) कर्णिकांचे आकुंचन (atrial systole) (ब) जवनिकांचे आकुंचन (ventricular systole) (क) संयुक्त विश्राम (Joint diastole)Read the model answer
-
Q. 18 प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? पूर्वानुभवी प्रतिक्षिप्त क्रियांचे त्यांच्या प्रत्येकी एका उदाहरणासह स्पष्टीकरण द्या.Read the model answer
-
Q. 19 खाली दिलेल्या पर्यायांमधून चौकटी (i) ते (vi) योग्य प्रकारे निवडून पूर्ण करा. पर्यायांची यादी: अर्धचंद्राकृती पंडुरोग, माथ्यावर केसांचे त्रिकोणी नैसर्गिक टोक, गुलबक्षीच्या फुलाचा रंग, माणसातील रक्तगट, गाईच्या कातडीचा रंग, क्लाइनफेल्टर विकार (Klinefelter's syndrome). जनुकीय लक्षण (Genetic trait), उदाहरण (Example): (a) अपूर्ण प्रभाव (Incomplete dominance), (i); (b) बहुप्रभाव (Pleiotropy), (ii); (c) सहप्रभाव (Codominance), (iii); (d) बहुविधयुग्म प्रभाव (Multiple allelism), (iv); (e) लिंगगुणसूत्रीय विकार (Sex chromosomal disorder), (v); (f) रंगसूत्रीय विकार (Autosomal disorder), (vi)Read the model answer
-
Q. 20 खालील सूक्ष्मजीवी तृणनाशकांची भूमिका लिहा: (i) फायटोफ्थोरा (Phytophthera) (ii) आल्टरनेरिआ (Alternaria) (iii) फ्युझेरियम (Fusarium)Read the model answer
-
Q. 21 वातावरणीय बदलानुसार सजीवांमध्ये कोणते अनुकूलन होते ते पुढील निकषांच्या आधारे सांगा: (i) नियमितीकरण (Regulate) (ii) अनुरूप (Conform) (iii) स्थलांतर (Migrate)Read the model answer
-
Q. 22 जैवविविधता ऱ्हासाच्या (loss of biodiversity) तीन कारणांचे वर्णन करा.Read the model answer
-
Q. 23 सायटोकायनिन (cytokinin) चे शारीरिक परिणाम (physiological effects) व कार्ये सांगा.Read the model answer
-
Q. 24 मायकोरायझा (Mycorrhiza) म्हणजे काय? त्याच्या प्रकारांची नावे लिहा व कोणतेही दोन फायदे लिहा.Read the model answer
-
Q. 25 (अ) स्पष्टीकरण लिहा: (i) निक्षालन (Leaching) (ii) कुथमृदीकरण (Humification) आणि खनिजीकरण (mineralisation) (ब) कुथमृदा (humus) म्हणजे काय?Read the model answer
-
Q. 26 (अ) हिमॅटोक्रीट (hematocrit) म्हणजे काय? (ब) पुढील निकषांद्वारे संज्ञा लिहा: (i) पांढऱ्या रक्तपेशींची अस्थायी संख्यावाढ (ii) तांबड्या रक्तपेशी संख्येत घटRead the model answer
Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहा (12 marks)
-
Q. 27 खालील निकषांनुसार पर्णरंध्रांची उघडबंद कार्यपद्धती स्पष्ट करा: (अ) पिष्टमय पदार्थ-शर्करा अंतर्रूपांतरण सिद्धांत (ब) प्रोटॉन दळणवळण सिद्धांत (Proton transport theory)Read the model answer
-
Q. 28 (अ) व्याख्या लिहा: संप्रेरक (ब) संप्रेरकाचे कोणतेही दोन गुणधर्म सूचीबद्ध करा. (क) आवरणबद्ध स्वीकारकाद्वारे (Membrane bound receptors) होणारी संप्रेरकाची कार्यपद्धती आकृतीच्या सादरीकरणातून दाखवा.Read the model answer
-
Q. 29 पुढील आकृतीस अनुसरून उत्तरे लिहा: (अ) कोणत्या प्रकारचे अंडुज (Ovule) ह्या आकृतीत दर्शवले आहे? (ब) भ्रूणकोशाच्या (Embryo sac) पहिल्या पेशीचे नाव लिहा. (क) A व B ओळखून त्यांचे कार्य लिहा. (आकृतीत अंडुज असून हे भाग नावाने दाखवले आहेत: chalaza, antipodals, embryo sac, synergids, egg, outer integument, inner integument, nucellus, funicle आणि placenta. आणखी दोन भाग A आणि B ने दाखवले आहेत.)Read the model answer
-
Q. 30 व्यावसायिक दृष्टीने जनुकपरावर्तित (transgenic) गुरे व डुक्कर कसे उपयोगी आहेत?Read the model answer
-
Q. 31 सुयोग्य आकृतीच्या सहाय्याने वृषणाच्या आंतररचनेचे (Histology / T. S. of testis) वर्णन करा.Read the model answer
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Related Resources
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium) Open
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)