SSC Science and Technology Part 1 March 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board
Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)
Loading PDF...
Older exam
None: this is the earliest we hold
Newer exam
July 2024 (Marathi medium)
Board exam · Science and Technology Part 1
→
Questions asked in this paper
Solved paper All 20 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutionsQ. 1 (10 marks)
-
(A) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :
- (i) उष्णतेचे SI पद्धतीतील एकक … हे आहे. (अ) कॅलरी (ब) ज्यूल (क) Kcal/kg °C (ड) Cal/g °C
- (ii) सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण : (अ) प्रकाशाचे परावर्तन (ब) प्रकाशाचे अपवर्तन (क) प्रकाशाचे अपस्करण (ड) प्रकाशाचे अवशोषण
- (iii) … हा कार्बोक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. (अ) −COOH (ब) −CO− (क) −CHO− (ड) −OH
- (iv) साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये … भिंगाचा वापर करतात. (अ) अंतर्वक्र (ब) समतल अंतर्वक्र (क) समतल बहिर्वक्र (ड) बहिर्वक्र
- (v) … पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. (अ) धनाग्रीकरण (ब) कथिलीकरण (क) जस्त विलेपन (ड) संमिश्रीकरण
-
(B) खालील प्रश्न सोडवा :
- (i) सर्वात लहान आकाराच्या अणुचे नाव लिहा.
- (ii) कॅल्शिअम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा.
- (iii) कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
- (iv) दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा : (दोन कार्बन अणू एकमेकांशी व प्रत्येकी तीन हायड्रोजन अणूंशी इलेक्ट्रॉन जोड्या सामायिक करतात.)
- (v) योग्य जोडी जुळवा : 'अ' स्तंभ : पाण्याचा अपवर्तनांक. 'ब' स्तंभ : (a) 1.31 (b) 1.36 (c) 1.33
Q. 2 (A) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) : (4 marks)
-
(i) चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.Read the model answer
-
(ii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.Read the model answer
-
(iii) चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात.Read the model answer
Q. 2 (B) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) : (6 marks)
-
(i) डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा.Read the model answer
-
(ii) दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा : आकृतीत दोन चुंबकांच्या मध्ये ठेवलेले कुंतल दाखवले आहे; त्याचा परिपथ मीटरला (A) जोडलेला आहे.Read the model answer
-
(iii) उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय ? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.Read the model answer
-
(iv) मुक्त पतन म्हणजे काय ? ते केंव्हा शक्य होते ?Read the model answer
-
(v) एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 cm आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ?Read the model answer
Q. 3 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) : (15 marks)
-
(i) कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा : (धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड) इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण … खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश … मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश … मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातुसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश … खंडामध्ये आहे. आणि ही सर्व मूलद्रव्ये … आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लँथेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे … खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.Read the model answer
-
(ii) (a) रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ?
- (b) त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या.
-
(iii) खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : आलेखात कालानुसार (मिनिटे) तापमान (°C) दाखवले आहे; रेषेवर A, B, C व D बिंदू आहेत: AB वर "बर्फ + पाणी (स्थायु + द्रव)", BC वर "पाणी द्रव", C नंतर "द्रव - वायु अवस्था", आणि 100 °C वर "उकळते पाणी + वाफ".
- (a) दिलेला आलेख काय दर्शवतो ?
- (b) रेषा AB काय दर्शवते ?
- (c) रेषा BC काय दर्शवते ?
-
(iv) खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा : डोळ्याच्या दोन आकृत्यांसाठी तक्त्यात मुद्दे: (a) दोषाचे नाव; (b) प्रतिमेचे स्थान; (c) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग.Read the model answer
-
(v) आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.Read the model answer
-
(vi) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आकृतीत d अंतरावर असलेली m₁ व m₂ वस्तुमानांची दोन वस्तू एकमेकांवर F बल लावताना दाखवली आहेत.
- (a) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा.
- (b) दोन वस्तूमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल ?
- (c) जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल ?
-
(vii) समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.08 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल ?Read the model answer
-
(viii) नालकुंतल म्हणजे काय ? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या.Read the model answer
Q. 4 खालील प्रश्न सोडवा (कोणताही एक) : (5 marks)
-
(i) खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा : आकृतीत काचेच्या लोलकातून जाणारा सूर्यप्रकाश R, O, Y, G, B, I, V अशा रंगांत विभागलेला दाखवला आहे.
- (a) आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे ?
- (b) सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता ?
- (c) सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता ?
- (d) वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
- (e) व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
-
(ii) दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : आकृतीत मोठ्या परीक्षानळीतील सोडिअम कार्बोनेटमध्ये थिसल नरसाळ्यातून ॲसेटिक ॲसिड ओतलेले आहे; वायू वायुवाहक नलिकेतून लहान परीक्षानळीतील ताज्या चुन्याच्या निवळीत नेला आहे.
- (a) वरील अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहा.
- (b) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता ?
- (c) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो ?
- (d) वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादिते मिळतील ?
- (e) ॲसेटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा.
Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.
Quick Help
No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
SSC (Class 10) · 130 papers
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium) Open
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Marathi medium)
March 2024 (Hindi medium)
June 2026 (English medium)
June 2026 (Marathi medium)
June 2026 (Hindi medium)
March 2026 (English medium)
March 2026 (Marathi medium)
March 2026 (Hindi medium)
July 2025 (English medium)
July 2025 (Marathi medium)
July 2025 (Hindi medium)
March 2025 (English medium)
March 2025 (Marathi medium)
March 2025 (Hindi medium)
July 2024 (English medium)
July 2024 (Marathi medium)
July 2024 (Hindi medium)
March 2024 (English medium)
March 2024 (Hindi medium)