munotes®

SSC Mathematics Part I (Algebra) July 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

SSC-Mathematics-Part-I-Algebra-July-2025-Marathi-Medium.pdf
Board paper N-685 · 11 pages · 731 KB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 21 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (8 marks)

  1. (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा :
    • (i) |5 3; −7 −4| या निश्चयकाची किंमत किती ? (A) −1 (B) −41 (C) 41 (D) 1
    • (ii) खालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण नाही ? (A) x² + 4x = 11 + x² (B) x² = 4x (C) 5x² = 90 (D) 2x − x² = x² + 5
    • (iii) एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर t₂ = … (A) 0 (B) 3.5 (C) 7 (D) 10.5
    • (iv) खालील पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही ? (A) 0.6 (B) 2.0 (C) 0.15 (D) 0.75
    Read the model answer
  2. (B) खालील उपप्रश्न सोडवा :
    • (i) x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणांसाठी जर Dₓ = 49, Dᵧ = −63, D = 7 असेल तर x ची किंमत काढा.
    • (ii) खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहा : 2y = 10 − y²
    • (iii) एका शेअरची दर्शनी किंमत ₹ 100 व अधिमूल्य ₹ 10 असताना त्या शेअरचा बाजारभाव काढा.
    • (iv) 6-10 या वर्गाचा वर्गमध्य काढा.
    Read the model answer

Q. 2 (A) खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणत्याही दोन) : (4 marks)

  1. (i) x² + 8x − 48 = 0 हे वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडविण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
    Read the model answer
  2. (ii) कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवाकराचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer
  3. (iii) एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा : विविध बाबी व प्रतिशत खर्च: अन्न 40, कपडे 20, शिक्षण 30, इतर खर्च 10; एकूण 100.
    Read the model answer

Q. 2 (B) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही चार) : (8 marks)

  1. (i) खाली दिलेल्या एकसामयिक समीकरणांवरून (x + y) आणि (x − y) यांच्या किंमती काढा : 101x + 99y = 501; 99x + 101y = 499
    Read the model answer
  2. (ii) खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा : x² − 15x + 54 = 0
    Read the model answer
  3. (iii) खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे ? 2, 11, 20, 29, …
    Read the model answer
  4. (iv) शेअरचा बाजारभाव ₹ 200 आहे, तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर त्या शेअरची खरेदी किंमत किती ?
    Read the model answer
  5. (v) जर Σfᵢdᵢ = 10,000, Σfᵢ = 100 आणि A = 2000 तर मध्य (x̄) काढा.
    Read the model answer

Q. 3 (A) खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणतीही एक) : (3 marks)

  1. (i) एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer
  2. (ii) योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
    • (a) तो पत्ता लाल असणे.
    • (b) तो पत्ता चित्रयुक्त असणे.
    Read the model answer

Q. 3 (B) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : (6 marks)

  1. (i) खालील सारणीत 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिली आहे. त्यावरून आयतालेख काढा : गुंतवणूक (हजार रुपयांमध्ये) व कुटुंबांची संख्या: 10-20, 30; 20-30, 50; 30-40, 60; 40-50, 55; 50-60, 15.
    Read the model answer
  2. (ii) श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाचे खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती ?
    Read the model answer
  3. (iii) श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.
    Read the model answer
  4. (iv) खालील एकसामयिक समीकरणे आलेखपद्धतीने सोडवा : x + y = 6, x − y = 4
    Read the model answer

Q. 4 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : (8 marks)

  1. (i) एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
    Read the model answer
  2. (ii) दोन फासे फेकले असता, खालील घटनांची संभाव्यता काढा :
    • (a) घटना A : वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.
    • (b) घटना B : वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांच्या बेरजेला 5 ने पूर्ण भाग जातो.
    • (c) घटना C : पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.
    Read the model answer
  3. (iii) खालील वारंवारता वितरणामध्ये एका दवाखान्यातील 300 रुग्णांचे वय (वर्षांमध्ये) आणि रुग्णांची संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक काढा : वय (वर्षांमध्ये) व रुग्णांची संख्या: 10-20, 60; 20-30, 42; 30-40, 55; 40-50, 70; 50-60, 53; 60-70, 20.
    Read the model answer

Q. 5 खालील उपप्रश्न सोडवा (कोणताही एक) : (3 marks)

  1. (i) खालील अटी पूर्ण करणारे प्रत्येकी एक वर्गसमीकरण लिहा :
    • (a) जर विवेचक Δ = 0
    • (b) जर विवेचक Δ > 0
    • (c) जर विवेचक Δ < 0.
    Read the model answer
  2. (ii) ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 'p' आहे. दुसरे पद 'q' आहे आणि शेवटचे पद 'r' आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज (p + r)(q + r − 2p)/(2(q − p)) एवढी आहे हे दाखवा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
SSC (Class 10) · 130 papers
Browse all →
Issue
Done!