Page 1
1 १
भू दूषण – भाग १
घटक परेषा :
१.० उ ेश
१.१ तावना
१.२ दुषण हणज े काय?
१.३ दुषणाच े मु य कार
१.४ भू- दुषण हणज े काय?
१.५ जमीन द ुषणाची कारण े
१.५.१ नैसिग क कारण े
१.५.२ मानव िनिम त कारण े
१.५.३ सांड पा यातील वाढ व वाढती लोकस ं या
१.६ सारांश
१.७ वा याय
१.८ संदभ ंथ
१.० उ ेश
१) जमीनीच े मह व अ यासण े.
२) जमीनी या काया चा आढावा घ ेणे.
३) दुषण आिण जमीन द ुषणाची स ंक पना अ यासण े.
४) शेती यवसायातील जमीनीच े मह व अ यासण े
५) जमीन द ुषणा या कारणाचा आढावा घ ेणे.
munotes.in
Page 2
ामीण िवकासातील वल ंत सम या
2 १.१ तावना
मानवी िवकासात न ैसिग क साधन स ंप ीच े मह व अन य साधारण आह े. मानवाचा
िवकास न ैसिग क साधनस ंप ीवर अवल ंबून असतो . मानवान े िकतीही व ै ािनक गती
केली तरी िनसग िनयमा या बाह ेर जाऊन याला कोणत ेच काम करता य ेत नाही .
भारतासार या िवक सनशील द ेशाला जमीन , पाणी, जंगल, हवा, वन पती ाणी या
नैसिग क साधनस ंप ीची उपल धता प ुरेशा माणात झाल ेली आह े.ितचा स ुयो य वापर
के यास द ेशा या िवकासाला गती िम ळेल यात कोणतीही श ंका नाही .
नैसिग क साधन -संप ी म य े जमीनीला अ यंत मह वाच े थान आहे. जमीन ही यापक
संक पना आह े. जमीन या घटकाम ुळे मनु याचे जीवन स ुस झाल े आहे. शु अ न ,
पाणी, शु हवा जिमनीम ुळेच उपल ध होत े. आप या द ेशात आजही बह स ं य
लोकस ं या श ेती पया याने जिमन या घटका ंवर अवल ंबून आह े. िनवारा , उ ोग यवसाय
यासाठी द ेखील जमीन घटकाला पया य नाही . जमीन ा घटका ं या बाबतीत मह वाच े
वैिशट्य हणज े,
१) जमीन हा घटक थीर आह े.
२) जमीन या घटका ंचे थला ंतर करता य ेत नाही .
३) जमीन या घटका ंचे उ पादन करता य ेत नाही .
४) जमीनीच े उपयोग िभ न -िभ न व पाच े असतात .
िनसगा त जमीन अन ेक कारची काय करत असत े. जलस ंधारण , उ खनन , भरण ि या ,
उ पादन , जीव-जीवण ूंचे व ती थान , सूया या उ णत ेचे शोधन व उ सज न, वृ ांना
आधार द ेणे, मानवी जीवन स ुस कर यासाठी इ ंधन, सावली , ऑ सीजन या व ृ ामुळे
उपल ध होत े अशी वृ केवळ जमीन या घटकाम ुळेच अि थ वात आह ेत.
तथापी जमीन या घटका ं या काया त तं ान व शोधा या नावाखाली मानवाचा
ह त ेप सात यान े वाढत आह े. यामुळे जिमनीच े संर ण, संवध न व इ उपाययोजन
हो याप े ा अवहेलना आिण अस ंधारणच मोठ ्या माणात होत आह े.नागरीकरण , खाण
उ ोग , दळणवळण, िनवारा -िनवास , उ ोग धं यांची उभारणी यां या नावाखाली जिमनीवर
मोठ्या माणात अित मण होत आह े. पया याने कसदार आिण लागवडी खालील जमीन
देखील िबगरश ेती उपयोगात आणली जात आह े.
अनेक कारणान े जी अिनब ध वृ तोड होत आहे यामुळेच द या खो यातील, पठारे-
मैदानावरील मातीचा बह गुणी थर कमी हो यास मदत होत आहे. जिमनीवरील हा मौ यवान
थर कमी झा याम ुळे शेती उ पादनावर िव परीत प रणाम होत आह े. उ पादन मतेवर
होणारा प रणाम प ुव वत हो यासाठी िक येक दशका ंचा अवधी लागणार आहे. देशातील
दु काळी प रि थतीला अनेकदा मृद आिण जलस ंधारण कामाकड े झाल ेले दुल जबाबदार
आहे.
munotes.in
Page 3
भू दूषण – भाग १
3 जिमनीवरील मातीचा वरचा थर ही एक अजब िकमया आह े. यात अन ेक खिनज े आिण
जैवकांची रेलचेल आह े. पाणी साठव ून धर याची आिण गरजेनुसार वन पतीला प ुरिव याच े
काय माती या उपजत ग ुणधमा मुळे होते. जेवढा मातीचा कस चा ंगला तेवढा वन पती
जीवन सम ृ हो यास मदत होत े. ऊन, पाऊस , वारा, न ा-नाले इ. मुळे खनन, वहन,
भरण ि यांना मदत होते आिण कठीण खडकांचे मातीत पा ंतर होते. अशा जिमनीला
संप ीच े प ा होत े.
आज देशाची लोकस ं या १२५ कोटी पय त पोहचली आहे आिण भू देश मा आह े
तेवढाच आहे. देशातील जवळ जवळ ५०% जमीन पडीक आिण खाजगी जिमन ,