Page 1
1 १
मूलभूत संक पना (BASIC CONCEPTS):
िलंग आिण िलंगभाव, पु ष व आिण ी व िपतृस ा
(SEX AND GENDER, MASCULINITY AND FEMININITY,
PATRIARCHY)
घटक रचना :
१.० उि े
१.१ तावना
१.२ िलंग आिण िलंगभाव
१.२.१ िलंग
१.२.२ िलंगभाव
१.३ िलंग आिण िलंगभाव – िवरचना करताना (Deconstructing)
१.४ िवषमल िगक मानाकता (हेटेरोनोम िट ह) भु व
१.५ पु ष व आिण ी व
१.६ िपतृस ा
१.७ सारांश
१.८
१.९ संदभ
१.० उि े:
1. ीवादी अ यासाम य े वापर या जाणा या िलंग आिण िलंगभाव या संक पना ंचा
अ यास करणे.
2. समाजातील िव ेषणा मक ेणी हणून पु ष व आिण ी वा या संक पना समजून
घेणे.
3. समाजातील िपतृस ा आिण पु षी वच व/ भु व या संक पन ेचा अ यास करणे.
munotes.in
Page 2
िलंगभावाच े समाजशा
2 १.१ तावना :
समाजाची आिण सामािजक वत नाचा अ यास कर यासाठी िव ेषणा मक ेणी हणून
सामािजक शा संक पना वापरतात . संक पना ंचा वापर क न सामािजक शा
समाजातील वत ना या वै ािनक तपासणीत सहा यक हणून काम करणा या ेणी
िवकिसत करतात . िलंगभाव अ यासाम य े अशा अनेक संक पना आहेत या वत णुक या
अ यासात िस दा ंितक चौकट दान करतात . उदाहरणाथ , िलंगभाव ही संक पना थम
१९८४ म ये ईली (Iill) मॅ यू यांनी ी वा या संरचना मक अ यासात िवकिसत केली
होती. मॅ यूज या मते, िलंगभाव ही संक पना येक ात समाजाला मा यता देते असत े.
ि या आिण पु षांम ये नैिग क श र रक का ंही फरक असतो . हणून िलंगभाव ही सं ा/
संक पना ी आिण पु ष यांना सामािजक ्या समजून घे याचा आिण यां यातील
नातेसंबंधांचा नमुना बनव याचा एक प तशीर माग आहे. िपतृस ा ही संक पना
समाजातील पु षी वच वाचा अ यास कर यास मदत करते. िलंगभाव ही संक पना ी
आिण पु ष यां यातील वत नातील फरका ंचा अ यास कर यास आिण या फरका ं या
आधार े मुळात जैिवक िकंवा समाजा या सामािजक संरचनेचे िव ेषण कर यास मदत
करते. पु ष व आिण ी व या संक पना ठरािवक ीची या या करतात . सामा यत :
पु ष असतात िततकेच पु ष िकंवा सामा यतः ी आिण िनसगा त ीिल ंगी असतात .
या पाठाम य े काही मूलभूत संक पना ंचा अ यास केला जाईल . या संक पना हणज े िलंग
आिण िलंगभाव, िपतृस ा , पु ष व आिण ी व इ यादी . ीवादी आिण िलंगभाव
अ यासा वरील िवमशा म ये, या संक पना समाजातील ी-पु षांमधील सामािजक फरक
समजून घे यासाठी मूलभूत आहेत. या संक पना ंचा अ यास िव ेषणा मक ेणी हणून
उपयु ठरत आहे.
१.२ िलंग आिण िलंगभाव :
'िलंग' आिण िलंगभाव ही सं ा शै िणक , संशोधक आिण ीवादी अ या सकां ारे जैिवक