Page 1
1
१
भारतीय ामीण समाज - I
पाठ्य रचना
१.० उि े
१.१ प रचय
१.२ भारतीय ामीण समाजाची स ंक पना
१.३ गावां या उ प ीसाठी जबाबदार घटक
१.४ भारतीय ामीण समाजाच े व प
१.५ भारतीय ामीण समाजाच े घटक
१.६ भारतीय ामीण समाजात बदल
१.७ सारांश
१.८ व-अ यास
१.० उि े
1. िव ाथ ामीण समाजाचा अ यास क शकतो .
2. ामीण समाजाच े व प समज ू शकत े.
3. ामीण समाजा या व ैिश ्यांचा अ यास क शकतो .
4. ामीण समाजातील आमूला बदलाची िदशा समज ू शकत े.
१.१ प रचय
महा मा गांधी हणाल े क भारत ही गावांची भूमी आहे. भारतातील एकूण
लोकस ं येपैक ६८ ट के लोक खेड्यात राहतात . भारतात सहा लाखाह न अिधक गावे
आहेत. भारतात वेगवेग या भौगोिलक प रि थतीम ुळे सामािजक व भौितक िविवधता
आढळत े. जु या काळी दळणवळणा या सुिवधांअभावी देखील खेडी वयंपूण आिण वतं
होती. खेडे हे ाचीन भारताच े क होते. ामीण समाजा या गरजा थािनक ामीण लोकच
पूण करत. बलुतेदारी यव थ ेमुळे वयंपूण तेला आधार िमळाला . शेती हा मु य यवसाय
होता. इं ज ये यापूव अनेक शतके ामीण भागात वयंपूण ता होती. munotes.in