Page 1
1 १
अपसामा य वत न समज ून घेणे:
िचिक सक मू यांकन आिण िनदान -I
घटक स ंरचना
१.० उि ्ये
१.१ तावना
१.२ अपसामा य वत न हणज े काय?
१.२.१ अपसामा यता प रभािषत करण े
१.२.२ अपसामा य वत न वैिश ्यीकृत कर यातील आ हान े
१.२.३ अपसामा यता कशाम ुळे िनमा ण होत े?
१.३ मानिसक िवकारा ंचे िनदानीय आिण सा ंि यक य प ुि तका - डी. एस. एम.
१.३.१ डी. एस. एम. कसे िवकिसत झाल े?
१.३.२ डी.एस.एम.शी संबंिधत वाद त
१.३.३ मानिसक िवकाराची या या
१.३.४ डी. एस. एम.-४ –टी.आर. ची गृिहतके
१.४ अपसामा य वत न वग क ृत करणे
१.५ अपसामा य वत नाचे ऐितहािसक अवलोकन
१.५.१ अपसामा य वत ना या समकालीन अवलोकनाचा उदय
१.६ सारांश
१.७
१.८ संदभ
१.० उि ्ये:
हे करण वाच यान ंतर तु ही हे क शकाल :
अपसामा यता हणज े काय आिण याची या या कर यात य ेणा या अडचणी समज ून
घेणे munotes.in
Page 2
अपसामा य मानसशा
2 िवकृती या िवकासाम य े समािव असणा या घटका ंची चचा करण े
मानिसक िवकारा ंचे िनदानीय आिण सा ंि यक य प ुि तके या िवकासाच े आिण वापराच े
वण न करण े
१.१ तावना
अनेक वषा पासून सम या धान वत न समज ून घे याचे, समजाव ून सांग याच े आिण यावर
िनयं ण ठेव याच े य न केले जात आह ेत. अपसामा य मानसशा हणज े िवकृत वत नाचा
प तशीर अ यास होय. ते मानसशा ाची एक शाखा आह े, जे कारणमीमा ंसा,
ल णिव ान , आिण मानिसक आजारा ंची ि य े यां याशी स ंबंिधत आह े. या करणात
आपण िवचिलत िक ंवा 'अपसामा य ' वत न हणज े काय ह े समजून घेणार आहोत .
अपसामा य वत नाची या या जाण ून घेत यान ंतर आपण अपसामा य वत नाची व ैिश ्ये,
तसेच अपसामा यत े या कारणा ंम ये समािव असल े या आ हाना ंची चचा क . यानंतर
आपण मानिसक िवकारा ंचे िनदान आिण सा ंि यक य प ुि तका आिण संबंिधत िवषया ंवर
चचा क .
१.२ अपसामा य वत न हणज े काय ? What is abnormal
Behaviour?
आपण पुढील एका का पिनक उदाहरणाचा िवचार क या .
एक का पिनक उदाहरण घ ेऊ. राजू िविच वत न करतो , िविच बोलतो . राजूब ल त ु हाला
काही िविच वाटत ंय का? तुम या श ेजारी राजूसारखा कोणी िफरताना िदसला तर त ु हाला
कसे वाटेल? तु ही आ य चिकत होऊ शकता िक ंवा घाब शकता िक ंवा हस ू शकता ?
तु हाला वाट ेल, क या य म य े काहीतरी अ पसामा य आह े. कोण या आधारावर राज ूला
अपसामा य ठरवल े जाते? याचे बोल याची प त िविच आह े हणून? क तो उ च दाव े
करत आह े? िकंवा काही काळान ंतर तो कसा वाग ेल याचा अ ंदाज य ेत नाही हण ून?
कोणतीही गो , जी सामा यापासून िवचिलत होत े िकंवा नेहमी या िक ंवा वैिश ्यापे ा
वेगळी असत े, ितला अ पसामा य हणतात . तथािप , याला अपवाद अस ू शकतात आिण
आप या सां कृितक िकंवा सामािजक स ंदभा त काही अितशय अ पसामा य वत नदेखील
सामा य मानल े जाऊ शकते. उदाहरणाथ , ह शार म ूल असामा य असत े. मग, सामा य काय
आिण असामा य काय ह े आपण कशाव न ठरवायच े?
वरील ाच े उ र द े यासाठी काही िविश िनकष आह ेत, जे आपणा ंस अपसामा य तेची