Marathi Paper No 9 1 Syllabus Mumbai University


Marathi Paper No 9 1 Syllabus Mumbai University by munotes

Page 1

Page 2

Item No. – 4.3
AC – 15.4.19

अभ्यासपत्रिका क्र. ९
नवा अभ्यासक्रम - व्यवसायात्रभमुख मराठी
सि – ५ वे श्रेयाांकने –३ व्याख्याने – ४५
घटक – १- भाषाांतर –सैद्धात्रततक त्रवचार
अ)
१) भाषाांतर, अनुवाद, रुपाांतर, अवााचीनीकरण या स्वरूपभेदाांची चचाा.
२) लत्रलत सात्रहत्याचे भाषाांतर – साांस्क ृ त्रतक भेदाांचे सांदभाांचे महत्त्व.
आ)
१ ) लत्रलत सात्रहत्याचे भाषाांतर – भात्रषक समस्या व स्वरूप
२ ) लत्रलत सात्रहत्याचे भाषाांतर – शैली त्रवषयक समस्या
घटक – २ भाषाांतर – प्रत्यक्ष भाषाांतर अभ्यास
१) इांग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषाांतर
२) मध्ययुगीन मराठीचे प्रमाण मराठीत भाषाांतर.
घटक - ३ उताऱ्याचे आकलन , (शब्द मयाादा ककमान २०० ते ३०० शब्द)
घटक ४ प्रकल्प अहवाल – सबांत्रधत त्रवषयावर २० गुणाांचे प्रकल्प लेखन श्रेयाांकन १

सिातत परीक्षा – (गुण ८० + २० गुणाांचा प्रकल्प = १००)
प्रश्न १. घटक १अ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न २. घटक १ आ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न ३. घटक २ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न ४. घटक ३ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०


सि – ६ वे श्रेयाांकने - ३ व्याख्याने -४५
घटक -१ मुलाखत - सैद्धात्रततक त्रवचार
मुलाखत पूवातयारी
त्रवत्रवध माध्यमाांसाठी मुलाखत लेखन
१) आकाशवाणी, दूरत्रचिवाणी
२) वतामानपि, त्रनयतकात्रलक
घटक -२ अ ग्रांथ परीक्षण – सैद्धात्रततक त्रवचार व स्वरूप
आ ग्रांथ परीक्षण –
१) माझे त्रवद्यापीठ – (कत्रवता), नारायण सुवे, पॉप्युलर प्रकाशन,
२) बेबी (नाटक), त्रवजय तेंडूलकर, पॉप्युलर प्रकाशन,

Page 3

Item No. – 4.3
AC – 15.4.19

३) झेलझपाटा - (कादांबरी), मधुकर वाकोडे. (देशमुख आत्रण क ां पनी)
घटक -३ वाङ् म यीन त्रनबांध
घटक ४ प्रकल्प अहवाल – सबांत्रधत त्रवषयावर २० गुणाांचे प्रकल्प लेखन श्रेयाांकन १

सिातत परीक्षा – (गुण ८० + २० गुणाांचा प्रकल्प = १००)
प्रश्न १. घटक १ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न २. घटक २ अ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न ३. घटक २ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०
प्रश्न ४. घटक ३ वर आधाररत प्रश्न ( पयाायासह) गुण २०

सांदभा ग्रांथ –
१ नसीराबादकर, ल.रा., व्यावहाररक मराठी, फडक े प्रकाशन, कोल्हापूर
२ डॉ. शेकडे, सुभाष, व्यावहाररक मराठी अध्यापनाच्या कदशा, ऋतू प्रकाशन,
अहमदनगर, २०१२.
३ कऱ्हाडे सदा, भाषाांतर, लोकवाङ्मय गृह, मुांबई १९९२
४ बापट वसांत, तौलत्रनक सात्रहत्य अभ्यास, पॉप्यूलर प्रकाशन
५ फाटक म. त्रव आत्रण ठाकर रजनी, भाषाांतर : शास्त्र की कला, वरदा बुक्स, पुणे
१९८७
६ डॉ. काळे कल्याण आत्रण डॉ. सोमण अांजली, भाषाांतरमीमाांसा प्रत्रतमा प्रकाशन, पुणे
१९९७