MPHIL SYLLABUS Marathi 1 Syllabus Mumbai University


MPHIL SYLLABUS Marathi 1 Syllabus Mumbai University by munotes

Page 1

Page 2

Page 3

मराठी विभाग
एम. विल . पदिीसाठी अभ्यासक्रम.
(सुधाररत- २०१८-१९)

विद्यार्थ्ाांच््ा संशोधन प्रिृत्तीला महत्त्ि ि प्राधान्् देणारा एम. विल. हा एम. ए. पदिीन ंतरचा शंभर गुणांच््ा
तीन अभ््ासपविका ंचा अभ््ासक्रम आहे. विद्यार्थ्ााला एम. विल. च््ा पातळीिरील प्रबंवधका लेखनासाठी (िा
स्ितंि संशोधनासाठी ) आिश््क ते तावत्त्िक स्िरूपाचे ज्ञान वमळािे आवण काही कौशल््े आत्मसात व्हािीत , ्ा
हेतूने हा अभ््ासक्रम ्ोजलेला आहे.
्ा अभ््ासक्रमासाठी प्रिेश घेऊ इवच्िणाऱ््ा विद्यार्थ्ाास ्ा अभ््ासक्रमासाठी मुंबई विद्यापीठ / विद्यापीठ
अनुदान आ्ोगाच््ा वन्मान ुसार प्रिेश देण््ात ्ेईल. तसेच म ुंबई विद्यापीठाची एम. विल. / पीएचडी प्रिेश पािता
परीक्षा ( PET) उत्तीणा होणे आिश््क आहे. वशिा् विद्यार्थ्ाांची मुलाखतही घेण््ात ्ेते. ्ा दोन्हींत उत्तीणा
होणाऱ््ा विद्यार्थ्ाां नाच प्रिेश वदला जातो. ्ा अभ््ासक्रमासाठी जागा म्ाावदत असतात . सदर अभ््ासक्रम चार
सिांमध््े पूणा कराि्ाचा असतो
अभ्यासक्रमाचे स्िरूप:
मराठी विष्ामध््े एम. विल. अभ््ासक्रम हा दोन िषाांचा स ंशोधन -आधाररत का्ाक्रम आहे. ्ात तावत्त्िक
अभ््ासक्रम आवण एक शोधप्रब ंवधका ्ा ंचा समािेश आहे . तावत्त्िक अभ््ासक्रम हा १८ श्रे्ा ंकनाचा अस ून प्रत््ेक
अभ््ासपविक े ला ६ श्रे्ा ंकने असतील. सदर पदिीसाठी तीन अभ््ासपविका ंची ्ोजना क े लेली आहे. अभ््ासक्रम
दोन सिा ंमध््े (एक शैक्षवणक िषा) आ्ोवजत क े ला जाईल. एक सि ४५ तासांचे असेल. त््ासाठी ६ श्रे्ा ंकने
असतील. प्रत््ेक अभ््ासपविक े साठी ९० तास ्ोजलेले असतील. सदर अभ््ासक्रमासाठी प्रिेश घेतलेले विद्यार्थी
विभागातील विविध का्ाक्रमा ंमधून सहभाग देखील घेऊ शकतात.
हा अभ््ासक्रम ३०० ग ुणांचा असेल. अभ््ासक्रम पूणा झाल््ान ंतर त््ािर आधाररत परीक्षा घेण््ात ्ेईल . प्रत््ेक
अभ््ासपविक े िर १०० ग ुणांची परीक्षा घेतली जाईल. ्ा १०० ग ुणांची विभागणी प ुढीलप्रमाणे असेल, त््ात ५०
गुणांची लेखी परीक्षा , २५ ग ुणांचा १ शोधवनब ंध आवण २५ ग ुणांची २ पुस्तक परीक्षणे ्ा ंचा समािेश असेल.
संशोधक विद्यार्थ्ााने परीक्षा उत्तीणा झाल््ान ंतर शोधप्रब ंवधक े चे लेखन करणे आिश््क आहे.
तावत्िक परीक्षा उत्तीणा झालेल््ा विद्यार्थ्ाांची म ुलाखतींच््ाद्वारे वनिड करून विद्यार्थ्ाांसाठी स ंशोधन क ें द्राच््ाितीने
मागादशाका ंची वन् ुक्ती करण््ात ्ेईल. ही वन् ुक्ती विद्यापीठाच््ा वन्म ि मागादशाक तत्त्िा ंनुसार विभागाच््ा प्रिेश
सवमतीद्वारे वनवित क े ली जाईल.

एम. विल. च््ा अभ््ासपविका ंची ्ोजना प ुढीलप्रमाणे आहे. :
अभ््ासपविका क्रमा ंक एक : स ंशोधन पद्धती (६ श्रे्ा ंकने)
अभ््ासपविका क्रमा ंक दोन : मराठी स ंशोधनशास्त्र ि प्रब ंधलेखन (६ श्रे्ा ंकने)
अभ््ासपविका क्रमा ंक तीन (ऐवच्िक) : (६ श्रे्ा ंकने)
१) सावहत््, समाज आवण स ंस्कृती (१८१८ ते १९२ ०)
२) आधुवनक मराठी िाङम्ाचा इवतहास (१९२० ते १९८०)

Page 4

अभ्यासपविका : १
संशोधन पद्धती ( ६ श्रेयांकने)
घटक : १
१) संशोधन म्हणजे का्?
२) संशोधन स्िरूप आवण व््ाप्ती
३) संशोधन विष्क वन्मािली आवण स ंशोधन चौ्ा
घटक : २
१) संशोधनाची विविध क्षेिे.
२) िैज्ञावनक , सामावजक , सावहत्् संशोधनातील िैवशष्ट ््े.
घटक : २
आंतरविद्याशाखी् स ंशोधन
(तत्त्िज्ञान, समाजशास्त्र इवतहास, मानसशास्त्र, राज््शास्त्र इ. विष्ास ंदभाात)
घटक : ४
संशोधन तथ्य (सा ंख्यकीय माविती)
१) सांख््की् तर्थ्ाचा अर्था, व््ाख््ा, तर्थ् स ंकलनाचे महत्ि,.
२) सांख््की् तर्थ्ाचा स्त्रोत.
प्रर्थम स्त्रोत : वनरीक्षणे, प्रश्नािली, म ुलाखती, अन ुसूची इत््ादी
वद्वती् स्त्रोत : प्रकावशत आकडेिारी, गोपनी् अहिाल, स ंशोधनविष्क अहिाल.
३) सांख््की् तर्थ् व््िस्र्थापन ि विश्लेषण.
घटक : ५
१) संशोधनातील स ंगणकाचा िापर,
२) टंकलेखनाच््ा विविध पद्धती,
३) इंटरनेट, ई -मेल,
४) ब्लाग ि िेबसाईटिरील स ंशोधनविष्क स ंदभााचे विश्लेषण.
घटक : ६
संशोधन प्रब ंध लेखन :
१) विद्यार्थ्ाांची स ंशोधन क्षमता.
२) शोधवनब ंध लेखनाची पूिात्ारी .
३) प्रबंध लेखनाचे विविध टप्पे.
४) ग्रंर्थसूची.
५) क्षेिी् स ंशोधनाची साधने : वलवखत ि मौवखक.
६) संशोधन स ंदभाातील विद्यापीठी् प्रवक्र्ा.

Page 5

संदभाग्रंर्थः
१. कऱ्हाडे , सदा; संशोधन ससद्धान्त आसि पद्धती , लोकिाङ्म् ग ृह, मुंबई, १९९७ .
२. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन ; खंड 1, मसाप , पुणे, १९८१ ,
३. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन ; खंड 2, मसाप , पुणे, १९८५ .
४. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन;ख ंड 3, मसाप , पुणे, १९८९ .
५. तुळपुळे, शं. गो; प्राचीन मराठी कोरीव लेख , पुणे विद्यापीठ , पुणे, १९६३ .
६. दाितर , िसंत; संसिता समीक्षा आसि पाररभासषक स ंज्ञा, महाराष्ट्र राज्् सावहत्् आवण स ंस्कृवत मंडळ, मुंबई,
१९८७ .
७. देशमुख, उषा.मा.; मराठी स ंशोधन सवद्या , स्नेहिधान पवब्लवश ंग हाऊस , पुणे, १९९४ .
८. मालशे , स. गं.; शोधसनब ंधाची लेखनपद्धती , मराठी सावहत्् पररषद , पुणे, १९७० .
९. संत, दु. का.;वाङ्मयीन सवद्वता , पुणे विद्यापीठ , पुणे, १९७६ .
१०. संत, दु. का.; शोधसवज्ञानकोश , पुणे विद्यार्थीग ृह, प्रकाशन , पुणे, १९८५ .
११. संत, दु. का.; संशोधन पद्धती , प्रसिया व अ ंतरंग, पुणे विद्यार्थी ग ृह प्रकाशन , पुणे,
१२. Whitney, F. L.; Elements of Research , Prentice-Hall, New York, १९५४ .
१३. Diez, D. M., Barr, C. D., &Cetinkaya-Rundel, M. OpenIntro Statistics, 2012. (On-line)
http://www.openintro. org/stat/textbook. php .
१४. Denzin, N. K., & Lincoln, Y. S. (Eds.).(2011). The Sage handbook of qualitative
research .Sage.
१५. Gries, S. T. (2013). Statistics for linguistics with R: A practical introduction . Walter de
Gruyter.
१६. Heigham, J., & Croker, R. (Eds.). (2009). Qualitative research in applied linguistics: A
practical introduction . Springer.
१७. Johnson, K. (2011). Quantitative methods in linguistics .John Wiley & Son s.
१८. Lazar, J., Feng, J. H., &Hochheiser, H. (2017). Research methods in human-computer
interaction . Morgan Kaufmann.
१९. Litosseliti, L. (2017). Research methods in linguistics .Bloomsbury Publishing.
२०. Marczyk, G., DeMatteo, D., &Festinger, D. (2005). Essentials of research design and
methodology .John Wiley & Sons Inc.
२१. MetsamuuronenJari. (2017). Essentials of research methods in human sciences . Vols. 1-3.
Sage.
२२. Walliman, N. (2015). Social research methods: The essentials . Sage.



Page 6

अभ्यास पविका : २
मराठी स ंशोधनशास्त्र ि प्रब ंधलेखन ( ६ श्रेयांकने)
घटक : १
सावहत््ाचे स ंशोधन म्हणजे का्?
घटक ; २
सावहत्् स ंशोधन, िाङम् इवतहास , समीक्षा परस्पर स ंबंध, िाङम्ेवतहास ि समीक्षा परस्पर स ंबंध
घटक : ३
संशोधनाची विविध क्षेिे
कलाक ृती, लेखक, कालख ंड, भाषा, िाङम् प्रकार, तौलवनक अन ुिाद
घटक ; ४
पाठवचवकत्साशास्त्र : स्िरूप , प्रकार , पद्धती .
१) ग्रंर्थकार ि ग्र ंर्थकतृात्िवनविती ्ाविष्ीच््ा समस््ा .
२) हस्तवलवखत विचार , मूलाधारा ंचा शोध , दस्तऐिजा ंची कालवनविती .
३) मुवद्रत सावहत््ाचे सावहत्् स ंशोधन
घटक : ५
मराठी सावहत्् स ंशोधनाचा इवतहास – स्िरूप आवण पर ंपरा.
घटक : ६
सावहत्् स ंशोधनाचे निे दृवष्टकोन
िाङम्ातील विविध विचारप्रणाली
संदभाग्रंर्थः
1. कऱ्हाडे , सदा; संशोधन ससद्धान्त आसि पद्धती , लोकिाङ्म् ग ृह, मुंबई, 1997.
2. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन ; खंड 1, मसाप , पुणे, 1981,
2. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन ; खंड 2, मसाप , पुणे, 1985.
2. जोशी, िसंत; भाषा व सासित्य स ंशोधन;ख ंड 3, मसाप , पुणे, 1989.
3. तुळपुळे, शं. गो; प्राचीन मराठी कोरीव लेख , पुणे विद्यापीठ , पुणे, 1963.
4. दाितर , िसंत; संसिता समीक्षा आसि पाररभासषक स ंज्ञा, महाराष्ट्र राज्् सावहत्् आवण स ंस्कृवत मंडळ, मुंबई,
1987.
5. देशमुख, उषा.मा.; मराठी स ंशोधन सवद्या , स्नेहिधान पवब्लवश ंग हाऊस , पुणे, 1994.
6. मालशे , स. गं.; शोधसनब ंधाची लेखनपद्धती , मराठी सावहत्् पररषद , पुणे, 1970.
7. संत, दु. का.;वाङ्मयीन सवद्वता , पुणे विद्यापीठ , पुणे, 1976.
8. संत, दु. का.; शोधसवज्ञानकोश , पुणे विद्यार्थीग ृह, प्रकाशन , पुणे, 1985.
9. संत, दु. का.; संशोधन पद्धती , प्रसिया व अ ंतरंग, पुणे विद्यार्थी ग ृह प्रकाशन , पुणे,
10. Whitney, F. L.; Elements of Research , Prentice-Hall, New York, 1954.

Page 7

अभ्यासपविका क्रमा ंक : तीन (ऐवच्िक)
सावित्य, समाज आवि स ंस्कृती (१८१८ ते १९२०)
(६ श्रेयांकने)
सावहत््ाच््ा सिाांगीण अभ््ासासाठी सावहत्् आवण स ंस्कृती ्ांच््ा अन ुबंधाचा शोध घेणे आिश््क ठरते.
त््ा त््ा कालख ंडातील सावहत्् वनवमातीिर स ंस्कृतीच््ा विविध घटका ंचा प्रभाि पडत असतो. सावहत्् वनवमातीच््ा
प्रेरणा, सावहत््ातील प्रिाह, प्रि ृत्ती ्ा ंचा परस्पर स ंबंध समज ून घेण््ासाठी स ंस्कृतीची वचवकत्सापद्धती लक्षात घ््ािी
लागते. स ंस्कृतीची जडणघडण आवण सावहत्् वनवमाती ्ा ंचा संबंध लक्षात घेऊन स ंशोधन क े ल््ास स ंशोधनाची
व््ाप्ती िाढते.
घटक : १
१) संस्कृती - व््ाख््ा ि स्िरूप,
२) संस्कृती ि सावहत्् ्ातील परस्पर स ंबंध
घटक : २
१) महाराष्ट्र स ंस्कृती उगम ि विकास,
२) इतर स ंस्कृतीशी असलेला स ंबंध, संकर आवण स ंघषा
घटक : ३
१) समाज - व््ाख््ा ि स्िरूप
२) महाराष्ट्री् समाज जीिनातील वस्र्थत्् ंतरे
घटक : ४
१) इंग्रजी राजिट आवण महाराष्ट्र
२) पािात्् स ंस्कृतीचा मराठी सावहत्् आवण स ंस्कृतीिर प्रभाि.
घटक : ५
१) धावमाक, सामावजक आवण राजकी् चळिळी
घटक : ६
१) सावहत्् चळिळी, वन्तका वलकांच््ा चळिळी आवण सावहत्् .
संदभाग्रंर्थ
१) महाराष्ट्र स ंस्कृती - पु. ग. सहस्त्रब ुद्धे
२) संत िाङम्ाची सामावजक िलश्र ुती – गं. बा. सरदार
३) मराठी सावहत्् समाज ि स ंस्कृती - िसंत आबाजी डहाक े .
४) महाराष्ट्रातील सामावजक जीिनातील वस्र्थत्् ंतरे - भ. श्री. प ंवडत
५) सावहत्् आवण स ंस्कृती - दु. का. संत
६) धमा आवण मध््् ुगीन मराठी िाङम् - र. बा. मंचरकर
७) ओिी ते लािणी – श्री. रं. कुलकणी

Page 8

८) सावहत््ाचे सा ंस्कृवतक स ंवचत- प्रल्हाद ल ुलेकर
९) पाच भक्ती स ंप्रदा्- र. रा. गोसािी
१०) अिााचीन मराठी िाङम्ाची सा ंस्कृवतक पार्श्ाभ ूमी - सदा. कऱ्हाडे





















Page 9

अभ्यासपविका क्रमा ंक : तीन (ऐवच्िक)
आधुवनक मराठी िाङमयाचा इवतिास (१९२० ते १९८०)
(६ श्रेयांकने)

विवशष्ट काळातील सावहत््ाचा अभ््ास करताना त््ा काळातील सामावजक, राजकी् आवण सा ंस्कृवतक
घडामोडींचा सावहत्् वनवमातीिर पडणारा प्रभाि लक्षात घ््ािा लागतो. िाङम्ीन इवतहास अभ््ासताना िाङम्
प्रकाराच््ा प्रि ृत्ती, प्रेरणा विकास आवण त््ातील अिस्र्थान्तराचा विचार करािा लागतो. िाङम्ीन इवतहाकडे
बघण््ाचे जे निे दृवष्टकोन विकवसत झाले आहे त््ात ून िाङम्ीन इवतहासाची प ुनमाांडणी करता ्ेते.
घटक : १
१) १९२० ते १९८० ्ा कालख ंडातील राजकी्, सामावजक,
धावमाक घडामोडी आवण सावहत््वनवमाती.
घटक : २
िाङम्ीन इवतहासविष्क दृवष्टकोन
१) िुलेिाद
२) आंबेडकरिाद
३) मार्कसािाद
४) स्त्रीिाद
घटक : ३
१९२० ते १९४५ ्ा कालख ंडातील सावहत्् वनवमातीचा स्र्थ ूल पररच्, सावहत्् वनवमातीमागील जावणिा, प्रेरणा ि
प्रिृत्ती
घटक : ४
१९४५ ते १९८० ्ा कालख ंडातील सावहत्् वनवमातीचा स्र्थ ूल पररच्, सावहत्् वनवमातीमागील जावणिा, प्रेरणा ि
प्रिृत्ती
घटक : ५
१९२० ते १९८० ्ा कालख ंडातील कर्थनात्मक सावहत्् ि त््ातील अिस्र्था ंतरे
घटक : ६
१९२० ते १९८० ्ा कालख ंडातील काव्् ि त््ातील अिस्र्था ंतरे



Page 10

संदभाग्रंर्थ
१) कुलकणी गो.म.ि इतर (स ंपा.): िाङम्ेवतहास : सद्य:वस्र्थती आवण अपेक्षा, मेहता पवब्लवश ंग हाउस,
पुणे.१९९५
२) जोग रा.श्री.(स ंपा.) : मराठी िाङम् इवतहास - खंड ५ भाग-२ महाराष्ट्र सावहत्् पररषद, प ुणे-१९७३
३) देशपा ंडे अ.ना.: आध ुवनक मराठी िाङम् इवतहास, भाग १, व्हीनस प्रकाशन प ुणे, १९९२ (द ु.आ.)
४) देशपा ंडे कुसुमािती : मराठी काद ंबरी, म ुंबई मराठी सावहत्् स ंघ, मुंबई,१९७५
५) पिार गो.मा. ि इतर (स ंपा.) : मराठी सावहत्् : प्रेरणा ि स्िरूप, पॉप््ुलर प्रकाशन म ुंबई, १९८६.
६) पुंडे द.वद. (स ंपा.) : िाङम्ेवतहासाची स ंकल्पना, प्रवतमा प्रकाशन प ुणे-१९९४
७) बांवदिडेकर, च ंद्रकांत : मराठी काद ंबरीचा इवतहास, प्रवतमा प्रकाशन प ुणे, १९८९.
८) शेिडे, इ ंदुमती ; मराठी कर्था : उद्गम आवण विकास, सोमै्ा पवब्ल.प्रा.वल. म ुबई,१९७३.
९) प्रदवक्षणा ख ंड १ ; कॉवटनेन्टल प्रकाशन, प ुणे,२००२ (प ुनमुाद्रण)