Page 1
1१
इितहासप ूव भारतीय समाजाच े व प
घटक रचना
१.० उि े
१.१ तावना
१.२ पाषाणकालीन िक ंवा अ मयुगीन स ं कृती
१.३ पुरा मयुगीन भारतीय समाजच े व प
१.४ म य अ मयुगीन भारतीय समाजाच े व प
१.५ भीमब ेटकाच े मह व
१.६ नवा य ुगीन भारतीय समाजाच े मह व
१.७ सारांश
१.८ वा यायावर आधा रत
१.९ संदभ – ंथ
१.० उि े
ागैितहािसक स ं कृतीचा अ यास करण े.
पाषाणय ुगीन स ं कृतीचा आढावा घ ेणे.
म यपाषणय ुगीन समाजा या ि थती चा अ यास करण े.
नवपाषाणय ुगीन समाजाची व ैिश ्ये अ यासण े.
१.१ तावना
मानवी सं कृती या इितहासाची सुरवात ही मनु या या सुधा रत व सुसं कृत
अव थ ेपासून झाली. साधारणपण े इितहासाच े ागैितहािसक, पूव ऐितहािसक काळ व
ऐितहािसक काळ असे िवभाजन केले जाते. ागैितहािसक कालख ंड हणज े या काळात
िलपी व लेखन कलेचा िवकास न झालेला कालख ंड. या कालख ंडाचा अ यास कर यासाठी
आप याला फ पुराताि वक साधना ंवर अवल ंबून राहाव े लागत े. अशमय ुगीन सं कृतीचा
समाव ेश या कालख ंडात केला जातो. पूव ऐितहािसक कालख ंड हणज े, या कालख ंडात
पुराताि वक व सािहि यक दो ह साधना ंचा उपयोग हा इितहासल ेखनसाठी केला जातो.
हड पा व वैिदक सं कृतीचा समाव ेश या कालख ंडात होतो. परंतु हड पा सं कृतीची िलपी
वाच यात अजून यश आले नस यान े या काळासाठी फ पुराताि वक साधना ंवर अवल ंबून
राहाव े लागत े. या कालख ंडात अ यासासाठी ऐितहािसक , पुराताि वक व परक य ही munotes.in
Page 2
2ित ही साधने उपल ध आहेत. या कालख ंडाला ऐितहािसक कालख ंड हणतात . (थापर
रोिमला , पूव कालीन भारत , पृ. . ९९)
आधुिनक संशोधनान ुसार, सूया ची उ प ी ही ५०० कोटी वषा पूव झाली तर
पृ वीची उ प ी ही ४५० - ४०० कोटी वषा पूव झाली. जगातील पिह या सजीवाचा
जन्म (अिमबा - पंज) १०० कोटी वषा पूव झाला आिण आधुिनक मानवाचा ज म
३०,००० वषा पूव झाला. मनु याला रानटी अव थ ेपासून गत अव थ ेपय त
पोहच यासाठी ल ावधी वषा चा (इ.स.पू .५००००० - ५००) कालावधी लागला . (जोशी
पी., ाचीन भारताचा सां कृितक इितहास , पृ. . ३२) या काळात मानवान े जीवन
जग यासाठी जी उ पादनाची साधन े वापरली या साधना ं या आधार े संशोधका ंनी या
कालख डाच े िवभाजन केलेले िदसून येते. मानवा या ार ंिभक अव थ ेम ये मानवी ह यार े
व औजार े ही मु यतः लाकूड, ा या ंची हाड े व दगडापास ून बनवल ेली असत . यामुळे या
कालख ंडास ' अ मय ुग ' असे नाव िदल े गेले.
१.२ पाषाणकालीन िकंवा अ यय ुगीन सं कृती
भारतात अ मय ुगीन सं कृतीचे सवा त पिहल े भौितक अवशेष रॉबट ूस फूट यांनी
इ.स. १८६३ म ये म ास जवळील प वरम येथे शोधल े. ितथे यांना एक पूव अ मय ुगीन
औजार सापडल े. यानंतर िव यम िकंग, ाऊन कालबन , सी.एल. काला इल इ. िव ाना ंनी
भारतातील िविवध िठकाणी संशोधन क न भारतातील अ मय ुगीन सं कृतीची मािहती
उजेडात आणली . याकाळातील मनु याने िविवध ह यार े व औजार े वापरली . तसेच या संपूण
कालख ंडात मानवी जीवना चा िवकास हा उ पादना या साधनातील बदला ंमुळे िविवध
ट यात ून झालेला िदसतो . उ पादना ं या साधना ंम ये जसा बदल होत गेला तसे मानवाच े
सामािजक जीवन बदलत गेले. या काळातील मानवान े मोठ्या माणावर अ म िकंवा
पाषाणाचा योग केला, यामुळे या सं कृतीला ‘ अ मयुगीन सं कृती ’ असे हटल े जाते.