Page 1
1 १
वेदन: आकृितबंध आिण व त ू ओळखण े - I
घटक स ंरचना
१.० उि ्ये
१.१ तावना
१.१.१ वेदनाचे मूळ व प
१.१.२ भौितक जगाच े वेदिनक पुनसा दरीकरण
१.२ वेदनाचे सै ांितक उपगम
१.२.१ वेदनाचे ऊ व गामी उपगम
१.२.२ वेदनाचे अधोगामी उपगम
१.२.३ वेदिनक संघटन: संभा यता त व
१.३ शरीरा तील िविभ न ाहक े
१.४ सारांश
१.५
१.६ संदभ
१.०. उि ्ये
या पाठाचा अ यास क े यानंतर अ यय नाथ हे समज यास स म अस ेल:
• वेदनाचे व प कसे आहे?
• वेदनाची ि या समज ून घे याचे िविवध स ै ांितक उपगम कोणत े आहेत?
• मानवी णालीतील िनरिनरा ळे वेदना मक /वेदिनक संघटन कोणत े आहेत?
१.१. तावना
जगा या संवेदी अनुभवा या स ंघटनेला वेदन (perception ) असे संबोधल े जात े. यात
पया वरणीय उि पक े ओळखण े, तसेच या उ ेजनांना ितसाद हण ून काय करण े आव यक
असत े. पया वरणाच े आव यक ग ुण आिण घटक या ंची मािहती आपण वेदन ि य ेतून घेत
असतो . आप या सभोवताल या जगाचा क ेवळ अथ च नाही , तर या याम य े कृती
कर यासही आपण समथ आहोत , याची जाणीव वेदनातून आपणा ंस होत असत े. munotes.in