Cir 165 1 Syllabus Mumbai University


Cir 165 1 Syllabus Mumbai University by munotes

Page 1

Page 2

Copy for information and necessary action : -

1. The Deputy Registrar, College Affiliations & Development Department
(CAD),
2. College Teachers Approval Unit (CTA),
3. The Deputy Registrar, (Admissions, Enrolment, Eligibility and
Migration Department (AEM),
4. The Deputy Registrar, Academic Appointments & Quality Assurance
(AAQA)
5. The Deputy Registrar, Research Administration & Promotion Cell
(RAPC),
6. The Deputy Registrar, Executive Authorities Section (EA)
He is requested to treat this as action taken report on the concerned
resolution adopted by the Academic Council referred to the above
circular.

7. The Deputy Registrar, PRO, Fort, (Publication Section),
8. The Deputy Registrar, Special Cell,
9. The Deputy Registrar, Fort Administration Department
(FAD) Record Section,
10. The Deputy Registrar, Vidyanagari Administration Department
(VAD),


Copy for information : -


1. The Director, Dept. of Information and Communication Technology
(DICT), Vidyanagari,
He is requested to upload the Circular University Website
2. The Director of Department of Student Development (DSD) ,
3. The Director, Institute of Distance and Open Learning (IDOL Admin),
Vidyanagari,
4. All Deputy Registrar, Examination House,
5. The Deputy Registrars, Finance & Accounts Section,
6. The Assistant Registrar, Administrative sub -Campus Thane,
7. The Assistant Registrar, School of Engg. & Applied Sciences, Kalyan,
8. The Assistant Registrar, Ratnagiri sub -centre, Ratnagiri,
9. P.A to Hon’ble Vice -Chancellor,
10. P.A to Pro -Vice-Chancellor,
11. P.A to Registrar,
12. P.A to All Deans of all Faculties,
13. P.A to Finance & Account Officers, (F & A.O),
14. P.A to Director, Board of Examinations and Evaluation,
15. P.A to Director, Innovation, Incubation and Linkages,
16. P.A to Director, Department of Li felong Learning and Extension (D LLE),
17. The Receptionist,
18. The Telephone Operator,

Copy with compliments for information to : -

19. The Secretary, MUASA
20. The Secretary, BUCTU.

Page 3







AC-17/05/2022
Item No- 5.33 (R)
UNIVERSITY OF MUMBAI
Revised Syllabus for Ph.D Course work in Marathi
(With effect from the academic year 2022 -23)

Page 4



Syllabus for Approval

Sr
No. Heading Particular
1 Title of the Course Ph.D Course work in Marathi
2 Eligibility for Admission Candidates with at least 50%
marks in reserved category
55% in open category
3 Passing Marks 50%
4 Ordinances / Regulation (if any) No. of
Years/Semester
5 No. of Years / Semester
6 Level
7 Pattern
8 Status Revised Syllabus
9 To be implemented form Academic Year From Academic Year 2022 -23




Name & Signature Of BOS Chairperson : Dr. Vandana Mahajan

Name & Signature Of Dean : Dr. Rajesh Kharat


Page 5


मराठी विभाग
पीएच. डी. पदिीसाठी / अभ्यासक्रम (कोससिक स )

विद्यार्थयाांच्या संशोधन प्रिृत्तीला महत्ि ि प्राधान्य देणारा पीएच. डी. हा पदिीनंतरचा शंभर गुणांचा
तीन ऄभ्यास पविकांचा ऄभ्यासक्रम (कोससिकस) अहे. विद्यार्थयासला पीएच. डी. च्या पातळीिरील प्रबंध लेखनासाठी
(िा स्ितंि संशोधनासाठी) अिश्यक ते तावविक स्िरूपाचे ज्ञान वमळािे अवण काही कौशल्ये अत्मसात व्हािीत,
या हेतूने हा ऄभ्यासक्रम योजलेला अहे.
या ऄभ्यासक्रमासाठी प्रिेश घेउ आवच्छणाऱ्या विद्यार्थयासस विद्यापीठ ऄनुदान अयोगाच्या वनयमानुसार
प्रिेश देण्यात येइल. मुंबइ विद्यापीठाची एम. विल. / पीएच. डी. प्रिेश पािता परीक्षा (PET) ईत्तीणस होणे अिश्यक
अहे. वशिाय विद्या र्थयाांची मुलाखतही घेण्यात येते. या दोन्हींत ईत्तीणस होणाऱ्या विद्यार्थयाांनाच प्रिेश वदला जातो. या
ऄभ्यासक्रमासाठी जागा मयासवदत ऄसतात.

अभ्यासक्रमाचे स्िरूप:
मराठी विषयामध्ये पीएच. डी. ऄभ्यासक्रम हा दोन िषाांचा संशोधन अधाररत ऄभ्यासक्रम अहे. बात
तावत्िक ऄभ्यासक्रम अवण एक शोधप्रबंध यांचा समािेश अहे. तावविक ऄभ्यासक्रम हा १८ श्रेयांकनाचा ऄसून
प्रत्येक ऄभ्यासपविक े ला ६ श्रेयाने ऄसतील. सदर कोससिकससाठी तीन ऄभ्यासपविकांची योजना केलेली अहे.
ऄभ्यासक्रम एक / दोन सिांमध्ये अयोवजत क े ला जाइल. एक सि ४५ तासांचे ऄसेल, त्यासाठी ६ श्रेयांकने
ऄसतील. सदर ऄभ्यासक्रमासाठी प्रिेश घेतलेले विद्याथी विभागातील विविध कायसक्रमांमधून सहभाग देखील घेउ
शकतात.
हा ऄभ्यासक्रम ३०० गुणांचा ऄसेल, ऄभ्यासक्रम पूणस झाल्यानंतर त्यािर अधाररत परीक्षा घेण्यात
येइल. प्रवयेक ऄभ्यासपविक े िर १०० गुणांची परीक्षा घेतली जाइल. या १०० गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे ऄसेल,
त्यात ५० गुणांची लेखी परीक्षा, २५ गुणांचा १ शोधवनबंध अवण २५ गुणांची २ पुस्तक परीक्षणे यांचा समािेश
ऄसेल. संशोधक विद्याथ्रयांस ही परीक्षा वनयत क े लेल्या शैक्षवणक िषासच्या कालािधीत ईत्तीणस होणे अिश्यक अहे.

पीएच. डी. च्या अभ्यासपविकाांची योजना पुढीलप्रमाणे आहे. :
ऄभ्यासपविका क्रमांक एक: संशोधन पद्धती (६ श्रेयाकने)
ऄभ्यासपविका क्रमांक दोन मराठी संशोधनशास्त्र ि प्रबंधलेखन (६ श्रेयांक)
ऄभ्यासपविका क्रमांक तीन (ऐवच्छक) (६ श्रेयांकने)
१) सावहत्य, समाज अवण संस्कृती (१८१८ ते १९२०)
२) अधुवनक मराठी िाङमयाचा आवतहास (१९२० ते १९८०)

Page 6




मराठी विभाग
पीएच. डी. पदिीसाठी/ अभ्यासक्रम (कोससिक स )

अभ्यासपविका क्र. १
गुण १०० श्रेयांकने ६ (ऄध्यापनास ४८)
सांशोधन स्िरूप आवण पद्धती

घटक १) सांशोधन स्िरूप पद्धती
१) संशोधन म्हणजे काय?
२) संशोधन स्िरूप अवण व्याप्ती
३) संशोधन विषयक वनयमािली अवण संशोधन चौयस
४) संशोधनस्िरूप अवण संकल्पना, प्रेरणा, अिश्यकता अवण िवलत, संशोधकाचे गुणविशेष अवण
पाळाियाची पर्थये
५) संशोधन पद्धती: विगनात्मक, वनगमनात्मक, प्रयोगवनष्ठ, िणसनात्मक, ऐवतहावसक, तौलवनक, क्षेिीय पाहणी,, भाषा
सिेक्षण, नमुना पाहणी पद्धती, समाकलन, विमशसक, शास्त्रीय आ.
६) संशोधन अवण पद्धतीशास्त्र
७) संशोधन अवण ऄथसवनणसयनशास्त्र

घटक २) सांशोधनाची विविध क्षेिे
१) िैज्ञावनक, सामावजक, सावहत्य संशोधनातील िैवशष्ट्ये.
२) विज्ञान, सामावजकशास्त्रे, सावहत्य संशोधन यातील साम्य-भेद.
३) अतरविद्याशाखीय संशोधन
(तविज्ञान, समाजशास्त्र आवतहास, मानसशास्त्र, राज्यशास विषयासंदभासत)

घटक ३) सांशोधनाची साधने आवण तांि:
१) संशोधन ग्रंथालये िैवशष्ट्ये, सेिा अवण गरजा

Page 7

२) ऄवभलेखागारे: स्िरूप महवि, कागदपिे जतन करण्याच्या पद्धती, महाराष्ट्र ि भारतातील
३) ऄवभलेखागारे
४) ग्रंथालयीन संदभससाहाय्य, मूलस्रोतांचा शोध साधनांची प्रतिारी, अिृत्तीची ब्रह्माग्राद्यता
५) मायाजाल
६) सूची शास्त्र ि ईपयोग

घटक ४) सांशोधन प्रवक्रया
१) संशोधन विषयाची वनिड, िाचनाचे संयोजन, संदभस शोध
२) संशोधन प्रस्ताि तयार करणे,
३) संशोधन विषयक पूिससंशोधनाचा अढािा
४) ग्रंथ मूल्यमापन
५) संशोधनाची मांडणी
६) प्रबंधलेखनाची भाषाशैली, संशोधनलेखनपद्धती, लेखनसंकेत,
७) विद्यापीठीय वनयम

घटक ५) सांशोधनपर उपक्रम
१) शोधप्रकल्प
२) लघुशोधप्रकल्प, बृहद शोधप्रकल्प
३) संशोधनविषयाचे सादरीकरण ि मौवखकी

घटक ६) सांशोधनातील सांगणकाचा िापर
१) टंकलेखनाच्या विविध पद्धती,
२) आंटरनेट, इ- मेल
३) ब्लॉग ि िेबसाइटिरील संशोधनविषयक संदभासचे विश्लेषण

सांदभसग्रांथ
१, सदा संशोधन वसद्धान्त अवण पद्धती , मुंबइ १९९७

Page 8

२, जोशी, िसतः भाषा ि सावहत्य संशोधन, खंड. मसाप पुणे, १९८२
३. जोशी, सत भाषा ि सावहत्य संशोधन १९८५
४. जोशी, िसंत, भाषा ि सावहत्य संशोधन खंड, मसाप, पुणे.
५.शं. गो. प्राचीन मराठी लेख पुणे विद्यापीठ, पुणे, १९६३
६. दाितर िसत संवहता समीक्षा अवण पाररभावषक संज्ञा, महाराष्ट्र राज्य सावहत्य अवण संस्कृवत मंडळ, मुंबइ,
१९८७.
७. देशमुख, ईपा. मा. मराठी संशोधन विद्या, स्नेहिधसन पवब्लवशंग हाउस, पुणे १९९४
८. मालशे, स. ग... शोधवनबंधाची लेखनपद्धती, मराठी सावहत्य पररषद, पुणे, १९७
९. संत दुकािादी विद्वता, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७६
१०. सत. दु. का शोधविज्ञानकोश, पुणे विद्याथीगृह प्रकाशन, पुणे, १९८५
११. संत, दु का. संशोधन पद्धती, प्रवक्रया ि ऄंतरंग पुणे विद्याथी गृह प्रकाशन, पुणे,
१२. गुरि, धनाजी, संशोधनपाथेय, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, २०१३
१३. Whitney. FL Elements of Research. Prentice - Hall, New York. tx. .
१४. Diez, D. M., Barr, C. D.. &Ceti nkaya -Rundel. M. OpenIntro Statistics, 2012. (On line )
१९५४.]
http://www.openintro. org/stat/textbook papp.
१५. Denzin, N. K. & Lincoln, Y. S. (Eds.) (2011). The Sage handbook of qualitative.
research Sage.
१६. Gries. S. T. (2013), Statistics for linguistics with R: A practical introduction, Walter
de Grayter.
१७. Heigham, J & Croker. R. (Eds.) (2009). Qualitative research in applied linguistics
Apractical introduction. Springer.
१८. Johnson. K. (2011). Quantitative methods in linguistices. John Wiley& Sons..
१९. Lazar, J, Feng, J. H., & Hochheiser, H. (2017). Research methods human -computer
interaction. Morgan Kaufmann
२०. Litosseliti. 1 (2017). Research methods in linguisities. Bloomsbury Publishing.
२१. Marczyk, G. DeMatteo, D., &Festinger, D . (2005). Essentials of research design and
methodology. John Wiley & Sops Ins)
२२. MetsamauronenJari (2017). Essentials of research methods in human sciences Vols.

Page 9

1-3 Suge
२३. Walliman, N. (2015). Social research methods: The essentials, Sage \

अभ्यासपवि काद दोन
मराठी सांशोधनशाख ि प्रबांधलेखन (६ श्रेयाांकने)

घटक क्र : १
सावहत्याचे संशोधन म्हणजे काय?

घटक क्र : २
अधुवनक समीक्षा वसद्धांत, सावहत्य संशोधन, िाङमय आवतहास, समीक्षा परस्पर संबंध

घटक क्र : ३
संशोधनाची विविध क्षेिे
कलाकृती, लेखक, कालखंड, भाषा, िाडमय प्रकार, तौलवनक, ऄनुिाद, सावहत्य प्रिाह, लोकसावहत्य, सावहत्य
प्रिाह, बोलीभाषा, भाषािैज्ञावनक,

घटक क्र : ४
पाठवचवकत्साशास्त्रः स्िरूप, प्रकार, पद्धती .
१) ग्रंथकार ि ग्रंथकतृसत्िवनविती याविषयीच्या समस्या,
२) हस्तवलवखत विचार, मूलाधारांचा शोध, दस्तऐिजांची कालवनविती
३) मुवित सावहत्याचे सावहत्य संशोधन

घटक क्र : ५
मराठी सावहत्य संशोधनाचा आवतहास स्िरूप अवण परंपरा.

घटक क्र : ६
सावहत्य संशोधनाचे निे दृवष्टकोन

Page 10

िाङमयातील विविध विचारप्रणाली


घटक क्र : ७
सावहत्य अवण आतर सामावजक शाखे
समाजशास्त्र, मानसशास्त्र, ऄथसशास्त्र, आवतहास, तत्िज्ञान, मानििंशशास्त्र, पुरातत्िशास्त्र, वमथके : ऐवतहावसक ईलगडा

संदभसग्रंथः
१. कन्हाडे सदा, संशोधन वसद्धान्त अवण पद्धती, लोकिाय गृह, मुंबइ १९९७.
२. जोशी, िसंत, भाषा ि सावहत्य संशोधन खंड, मसाप, पुणे, १९८९ .
३. जोशी, िसंत, भाषा ि सावहत्य संशोधनः खंड 2. मसाप, पुणे, १९८५.
४. जोशी, िसंत, भाषा ि सावहत्य संशोधनः खंड 3, मसाप, पुणे, १९८९.
५. तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीि लेख. पुणे विद्यापीठ, पुणे, १९६३.
६. दाितर, िसंत; संवहता समीक्षा अवण पाररभावषक संज्ञा, महाराष्ट्र राज्य सावहत्य अवण संस्कृवत मंडळ, मुंबइ,
१९८७.
७. देशमुख, ईषा, मा. मराठी संशोधन विद्या, स्नेहिधसन पवब्लवशंग हाउस, पुणे, १९९४.
८. मालशे, स. ग.; शोधवनबंधाची लेखनपद्धती, मराठी सावहत्य पररषद, पुणे, १९७०,
९. संत, दु. का. िाश्यीनविद्वता, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७६.
१०. संत. दु. का. शोधविज्ञानकोश, पुणे विद्याथीगृह, प्रकाशन, पुणे, १९८५.
११. संत, दु. का., संशोधन पद्धती, प्रवक्रया ि ऄंतरंग, पुणे विद्याथी गृह प्रकाशन, पुणे.
१२. गुरि, धनाजी, संशोधनपाथेय, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, २०१३ .