B SYBA Marathi Paper III1_1 Syllabus Mumbai University

B SYBA Marathi Paper III1_1 Syllabus Mumbai University by munotes

Page 1

1SYBA – PAPER NO. III
(To be implemented from 2017-2018)
िदतीय वष, कला, मराठी अयासपिका . ३
िदतीय वष, कला (मराठी) अयासपिका . ३ या अयासमातील ितस-या व चौया
सासाठी एकूण चार ना अयासपिका – “३०१ भाषा आिण भाषायास”, ४०१ “मराठीया
बोलीचा अयास: आगरी बोली”, ४०२“मराठीया बोलीचा अयास: मालवणी बोली”, ४०३
“मराठीया बोलीचा अयास: वाडवळी बोली ” नेमयात आया आहेत. यापैक ितस◌ ्या
सासाठी अयासपिका . “३०१ भाषा आिण भाषायास” ही सव महािवालयांसाठी
अिनवाय असून, चौया सासाठी तीन पयायी वपाया अयासपिका नेमया आहेत; या
अयासपिकांपैक कोणतीही एक अयास पिका संबंिधत महािवालयाने िनवडायची असून
आगामी तीन वषासाठी संबंिधत महािवालयाने िविश अयासपिकेची केलेली िनवड
अपरहाय राहील, यांना आपया िनवडीत बदल करता येणार नाही. या अयासमाची ेयांकन
पतीनुसार रचना करयात आली आहे. वरील अयासम दोन सांत िवभागलेला असून,
नेमलेया िविश तािसकांमये तो िशकिवला जाणे आवयक आहे.
स चारसाठी महािवालयांना ४०१ मराठीया बोलीचा अयास: आगरी बोली; ४०२
मराठीया बोलीचा अयास: मालवणी बोली कवा ४०३ मराठीया बोलीचा अयास: वाडवळी
बोली या चार अयासपिकांपैक कोणयाही एकाच अयासपिकेची िनवड करावी लागेल.
संबंिधत महािवालयाया यापूव िनधारत व माय झालेया तािसकांमये कोणयाही कारची
वाढ करता येणार नाही.
स ३, अयासपिका . ३, एकूण ायाने ४५, ेयांकने ३
भाषा आिण भाषायास
घटक १ (अ) मानवी भाषेचे वप , एकूण ायाने १५, ेयांकने १
संेषण – मानवी आिण मानवेतरांचे, मानवांचे भािषक व भाषेतर संेषण, मानवी भाषेची लणे
कवा वप िवशेष ( वयामकता, िचहामकता, यादृिछकता, सजनशीलता,यातीतता,
सामािजकता,परवजनशीलता इ.) मानवी भाषेया ाया
(आ) भाषेची िविवध काय – रोमान याकबसनचे संेषणाचे नमुनाप व ६ भािषक काय
(िनदशाम, आिवकाराम, परणामिन, सदयाम, संपकिन, अितभाषाम)
घटक २ (अ) भाषा, समाज आिण संकृती - एकूण ायाने १५, ेयांकने १
भाषा – एक सांकृितक संिचत, सांकृितक जडणघडणीचे, संमणाचे मायम एडवड
सपीर-बजामीन वोफ यांचा भािषक सापेतावादाचा अयुपगम भाषेकडे पाहयाचा
समाज भाषावैािनक दृिकोण, समाजातील भाषावैिवय आिण भाषेचा बिजनसीपणा,
भािषक-सांकृितक िविवधता परपरसंबंध

Page 2

2(आ) भाषेचा िवकास आिण –हास – संकपनािवचार : एकूण ायाने १५, ेयांकने १
जागितककरण आिण भािषक-सांकृितक िविवधता- परणाम, भािषक ुवीकरणाचे धोके,
भाषेया ‘िवकासा’ची संकपना, भाषेया गतीचे िनकष कवा मापदंड, भािषक -हासाची
संकपना, भािषक -हासाया िविवध अवथा कवा टपे, भािषक -हासाची कारणे,
भाषािनयोजन आिण भाषेचा िवकास
घटक ३ (अ) भाषा, माण भाषा आिण बोली- संकपना िवचार :एकूण ायाने १५, ेयांकने १
‘माण भाषा’ हणजे काय, माण भाषेची आवयकता, माण भाषा व बोली यांयातील
संबंध, यांचे वापरे, बोलीवैिवय- उपबोली, थािनक बोली-ादेिशक बोली- जाितिन
बोली-सामािजक बोली इ., बोलिवषयीचे गैरसमज (शुाशुता, ेकिनता, अंगभूत
मता इ.) व तये, मराठीया िविवध बोली
(आ) बोलया अयासाची गरज व महव
बोलीिवान ( Dialectology), बोलया अयासाची दशा – बोलचा िवजनामक
अयास, सामािजक-सांकृितक अयास, बोलया अयासाची साधने, ेीय काय (Field
Work), बोलची ाकरणे व कोशरचना यांचे महव, बोलसमोरील आहाने व यांचे
जतन व संवधन यांसाठी करावयाया यांची दशा
तृतीय सांत परेचे वप
. १ घटक १ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. २ घटक २ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ३ घटक ३ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ४ घटक १, २ व ३ यांवर अंतगत पयायासह तीन टपा (गुण ३०)
. ५ घटक १, २ व ३ यांवर वतुिन वपाचे ९ पैक कोणतेही ५ सोडिवणे
(गुण १०)
SEM - 4 (UAMAR 401)
स – ४ (चौथे) एकूण ायाने ४५, ेयांकने ३
िदतीय वष बी.ए. मराठी अयासपिका . 401 : मराठीया बोलचा अयास: आगरी बोली
घटक १ एकूण ायाने १५, ेयांकने १
अ)आगरी बोलीची वैिशे- ुपी आिण िवकास, ाकरिणक वैिशे, उार या-
हणी, वाक् चार, शदसंह इ.
आ) आगरी लोकसंकृती, आगरी बोलीचे भाव े, आगरी सािहयाचा इितहास
घटक २ एकूण ायाने १५, ेयांकने १
आगरी बोलीतील िनवडक किवतांचा अयास: १) सारेबाराचा पलाट, माययं सुरयाची
गोदरी- ा. एल्. बी. पाटील, २) आगरी-कोळी, आय-चंकांत मढवी,३) आबचा आगोर-
डॉ. संजीव हाे, ४) मीठ, नवी मुंबई- रामनाथ हाे, ५) इनकूरी, आमी जातीच हाव

Page 3

3आगरी- पुंडिलक हाे, ६) जिमनीचा तुकरा - म. वा. हाे, ७) बंदर, खोपट- मुकेश
कांबळे, ८)आलं कंपनीवालं आलं सौ. सुनंदा मोडखरकर, ९) पायंडा- सौ. शोभना रामकृण
पाटील, १०) एस्. ई. झेड नवरा- गणपत हाे, ११) खलाटी- अिवनाश पाटील, १२)
दीला गाव सारा धावला- दनानाथ वेटू पाटील, १३) आमचेकरं आता परकप आयलंय-
िवास ठाकूर, नेळ, १४) भाकरी, शूय- सौ. दमयंती भोईर
घटक ३ एकूण ायाने १५, ेयांकने १
आगरी बोलीतील िनवडक कथांचा अयास: १) साकव- परेन जांभळे, २) मौल- शंकर
सखाराम, ३) हारयाचा तेरावा-मोहन भोईर, ४) बेमाचा बेरा- चंकांत पाटील, ५)
हरभाऊ घरत- भगताचा उतारा ६) वादळ- सौ. वासंती ठाकूर, ७) िनवरणुका- ए. डी.
पाटील, ८) जोल- अिवनाश पाटील, ९) जाण- गजानन हाे, १०) शालन जावाचा हाय-
ा. जयवंत पाटील
चतुथ सांत परीेचे वप
. १ घटक १ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. २ घटक २ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ३ घटक ३ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ४ घटक १, २ व ३ यांवर अंतगत पयायासह तीन टपा (गुण ३०)
. ५ घटक १, २ व ३ यांवर वतुिन वपाचे ९ पैक कोणतेही ५ सोडिवणे
(गुण १०)
संदभ ंथ: १) भारतीय भाषांचे लोकसवण: सवण मािलका मुय संपादक- डॉ. गणेश
देवी, महारा खंड संपादन: अण जाखडी, पगंधा काशन, २०१३
SEM - 4 (UAMAR 402)
स – ४ (चौथे) एकूण ायाने ४५ ेयांकने ३
िदतीय वष बी.ए. मराठी अयासपिका . 402 : मराठीया बोलचा अयास: मालवणी बोली
घटक १: एकूण तािसका १५, ेयांकन १
अ) मालवणी बोलीची वैिशे- ुपी आिण िवकास, ाकरिणक वैिशे, उार
या-हणी, वाक् चार, शदसंह इ.
आ) मालवणी लोकसंकृती, मालवणी बोलीचे भाव े, मालवणी सािहयाचा इितहास
घटक २: एकूण तािसका १५, ेयांकन १
नाटक: चाकरमानी- सुंदर तळाशीकर, मॅजेटीक काशन- आशय, पािचण, अवकाश,
संवादभाषा, बोली वैिशे इ.
घटक ३: एकूण तािसका १५, ेयांकन १
मालवणी बोलीतील किवतांचा अयास
1)ठेव िझला घराची आठव रे, चल चेडवा पडावासून आगबोटीत- िवल कृण नेरकर

Page 4

42)आझान माझान, आराड गे बेडके सांन जांवदे- वसंत सावंत
3)हनीबाय जुयार दी गे, बाळगो आिण मालया- महेश केळुसकर
4)वाडवाळ, झेटलीमन- नारायण परब
5)नया घराचो पावो खनताना, वाळ- वीण बांदेकर
6)वांगड, शबय- सई लळीत
7)नामू कुळकार, मालवण मेवो- अिवनाश बापट
8)जा, पावस इलो पावस- दादा मडकईकर
9)खेळे, भातलय- नामदेव गवळी
10) शेताभातातलो िशरवान, तांबेट पसरलेया माटवात- अजय कांडर
11) दया राजा, माय- जारओ पटो
12) तावडन आजी, गटारी- सुनंदा कांबळे
चतुथ सांत परीेचे वप
. १ घटक १ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. २ घटक २ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ३ घटक ३ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ४ घटक १, २ व ३ यांवर अंतगत पयायासह तीन टपा (गुण ३०)
. ५ घटक १, २ व ३ यांवर वतुिन वपाचे ९ पैक कोणतेही ५ सोडिवणे
(गुण १०)
संदभ ंथ: १) भारतीय भाषांचे लोकसवण: सवण मािलका मुय संपादक- डॉ. गणेश
देवी, महारा खंड संपादन: अण जाखडी, पगंधा काशन, २०१३
SEM - 4 (UAMAR 403)
स – ४ (चौथे) एकूण ायाने ४५, ेयांकने ३
िदतीय वष बी.ए. मराठी अयासपिका . 403 : मराठीया बोलचा अयास: वाडवळी बोली
घटक १: एकूण तािसका १५, ेयांकन १
अ) वाडवळी बोलीची वैिशे- ुपी आिण िवकास, ाकरिणक वैिशे, उार
या-हणी, वाक् चार, शदसंह इ.
आ) वाडवळी लोकसंकृती, वाडवळी बोलीचे भाव े, वाडवळी सािहयाचा इितहास
घटक २: एकूण तािसका १५, ेयांकन १
कादंबरी- कोपात- रेमंड मयाडो, शदालय काशन, २०१७: आशय, पािचण,
अवकाश, संवादभाषा, बोली वैिशे इ.
घटक ३: एकूण तािसका १५, ेयांकन १
वाडवळी बोलीतील कथा:
1)नट-नटी आयात पािलया फेयात- दीपक मयाडो, मुंबई

Page 5

52)आगीही रेग- िमता पाटील, केळवे-माहीम
3)दोन हेपटीई गो- टीफन परेरा, वसई
4)मढरं- टॅली गोसालवीस, वसई
5)माणुसकहा सााकार- धडू पेडणेकर, वसई
िनवडक वाडवळी किवता
1)लोकगीते: धरतरी फोडूनशी, साफा, शीसेशे पाखुरले, गुलाबाशा फुलाला, ताडा रे माडा
2)राटाहा पाणी, कपाळाहं वाणं- कवी आरेम् (रघुनाथ माधव पाटील)
3)जमीन, एकाक- रचड नुनीस
4)तुया गावात, समजावणी- डॉ िसिसिलया काहालो
चतुथ सांत परीेचे वप
. १ घटक १ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. २ घटक २ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ३ घटक ३ वर अंतगत पयायासह एक (गुण २०)
. ४ घटक १, २ व ३ यांवर अंतगत पयायासह तीन टपा (गुण ३०)
. ५ घटक १, २ व ३ यांवर वतुिन वपाचे ९ पैक कोणतेही ५ सोडिवणे
(गुण १०)
संदभ ंथ: १) हदोळा - डॉ. िसिसिलया कावालो, मुा काशन, िवरार
२) भारतीय भाषांचे लोकसवण: सवण मािलका मुय संपादक- डॉ. गणेश देवी,
महारा खंड संपादन: अण जाखडी, पगंधा काशन, २०१३

Page 6

12/29/2017 199.jpeg
https://mail.google.com/mail/u/0/#inbox/1609cb762e73e756?projector=1 1/1